जुलेखा सादिक पठाण यांची मानव विकास परिषद महाराष्ट्र राज्य अहमदनगर महिला तालुका अध्यक्षपदी निवड
By : Polticalface Team ,22-01-2024
जुलेखा सादिक पठाण यांची मानव विकास परिषद महिला नगर तालुका अध्यक्ष पदी निवड
अहमदनगर प्रतिनिधी
दि.18,11,2024 रोजी
मानव विकास परिषद महाराष्ट्र राज्य
अहमदनगर तालुका महिला अध्यक्ष
पदी जिलेखा सादिक पठाण यांची नियुक्ती करण्यात आली
गेल्या अनेक वर्षांपासून सौ. जुलैखा सादिक पठाण सामाजिक धार्मिक शैक्षणिक व महिला बचत गटाच्या माध्यमातून नेहमीच चळवळीत यांचा सिंहाचा वाटा असतो
याचीच दखल घेऊन मानव विकास परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अफसर शेख यांनी त्यांच्यावर मानव विकास परिषद अहमदनगर तालुका महिला अध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली
मानव विकास परिषद म्हणजे काय
महिलांवर होणारे अन्याय अत्याचार,
दिन दलितांवर होणारे अन्याय अत्याचार किंवा हॉस्पिटलचे बिल कमी करणे
एखाद्याचा पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झाला असेल तर आम्ही तुमच्या सोबत आहोत
, एखादी व्यक्ती ताकदीच्या जोरावर किंवा पैशाच्या जोरावर एखाद्या अधिकाऱ्याला जर वेटीस धरीत असेल तर आम्ही तुमच्या सोबत आहोत
एखादा अधिकारी आपल्या पदाचा गैरवापर करीत असल्यास सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देणे हाच मानव विकास परिषदेचा उद्दिष्ट आहे
मनव विकास परिषद ही सामाजिक संघटना संपूर्ण देशभरात सक्रिय आहे
आपल्या काही तक्रारी व समस्या असतील तर मानव विकास परिषदेला अवश्य संपर्क करा
वाचक क्रमांक :