वृद्धेश्वर अर्बन मल्टिस्टेट सोसायटीचे चेअरमन विठ्ठलराव वाडगे हे तालुक्याचे वैभव - तहसीलदार मिलिंद कुलथे
By : Polticalface Team ,Wed Dec 08 2021 16:07:08 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा(प्रतिनिधी):- मल्टिस्टेट सोसायटी मार्फत केवळ कर्जपुरवठा न करता सामाजिक बांधिलकी तुन विविध उपक्रम राबवून आर्थिक क्षेत्रात आदर्श उभा करणारे विठ्ठलराव वाडगे हे तालुक्याचे वैभव असल्याचे गौरवोद्गार तहसीलदार मिलिंद कुलथे यांनी वृद्धेश्वर अर्बन मल्टिस्टेट सोसायटी चेअरमन विठ्ठलराव वाडगे यांच्या ६०व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित अभिष्टचिंतन चिंतन सोहळ्यात बोलताना काढले
७डिसेंबर रोजी वाढदिवस निमित्ताने कुलथे बोलत होते
अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस होते
कुलथे पुढे म्हणाले माझ्या २ महिन्याच्या काळात अनेकांना भेटण्या योग आला पतसंस्था क्षेत्रात काम करणारे अनेक पाहिले पण जनावरे छावणी, कोविड काळात अन्नदान,बचत गटांना कर्ज वाटप,शैक्षणिक क्षेत्रात आर्थिक मदत करून समाजाप्रती आस्था दाखवणारे वाडगे यांचे कार्य उल्लेखनीय म्हणावे लागेल.
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ज्ञानदेव म्हस्के बोलताना म्हणाले काळाबरोबर सर्वच चालतात पण वेगळी वाट निवडून काळाच्या पुढे जाऊन विविध उपक्रम राबवणारे दूरदृष्टी म्हणून ओळखले जातात विठ्ठलराव वाडगे हे त्यापैकीच एक त्यांनी तालुक्यातील शेती उत्पादन, बेरोजगारी, बाजारपेठ याचा विचार करून नवनवीन कल्पनांना कृतीची जोड देत यशस्वी उभारणी केली.
बाबासाहेब भोस म्हणाले वाडगे यांनी गरिबीतून पुढे येत ग्रामसेवक म्हणून नोकरीस सुरुवात केली ते माझ्या शेजारच्या गावातील रहिवासी आहेत नोकरी करताना संघटना बांधणी, ग्रामसेवकांचे प्रश्न सोडवताना तालुक्यातील विकासाकडे वळले आणि सामाजिक कार्याची प्रचिती तालुक्याला आली अल्पावधीतच १०० कोटीच्या ठेवी,बाजार समिती उभारणी,बचत गटांना कोट्यवधी कर्ज ही उत्तुंग भरारी केवळ निस्वार्थी वृत्तीमुळे मिळाली
सत्काराला उत्तर देताना विठ्ठल राव वाडगे यांनी माझा सहकारी आजारपणात खर्चामुळे अडचणीत आला पुढे उपचाराने बरा झाला पण थोड्याच काळात निधन झाले ही घटना स्वस्थ बसू देत नव्हती म्हणून पतसंस्था बाबत चांगली परिस्थिती नसताना या क्षेत्रात उतरलो प्रारंभी दौंडपासून शुभारंभ केला श्रीगोंदयात शाखा उघडली आणि उत्पन्नाचे विविध मार्ग म्हणून अँग्रो माँल उभारले त्यातून लाखो रुपयांचे खरेदी करणारे ग्राहक मिळवले चैतन्य बाजार समिती उभासरली शिवाय द्राक्ष बागायत दारांचे प्रश्न सोडवले कारण समाजाप्रती आपण देणे लागतो
यावेळी पंचायत समिती माजी सभापती शहाजी हिरवे यांचे भाषण झाले
प्रास्तविक,सूत्रसंचालन शरद गावडे यांनी केले तर आभार प्रदीप आठरे यांनी मानले
वाडगे दाम्पत्याचा यावेळी तहसीलदार मिलिंद कुलथे,बाबासाहेब भोस यांच्या हस्ते तसेच वृद्धेश्वर मल्टिस्टेट, चैतन्य बाजार समिती कर्मचारी , हितचिंतक यांनी सत्कार केला
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.
शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा
श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.
श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका
श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर
वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार
विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे
सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता
श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न
अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात
दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील
महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.
दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.
सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन
अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद