२६ जानेवारी ला श्रीगोंद्यात राज्यस्तरीय जंगी कुस्ती मैदानाचे आयोजन.
By : Polticalface Team ,24-01-2024
२६ जानेवारी ला श्रीगोंद्यात राज्यस्तरीय जंगी कुस्ती मैदान. श्रीगोंदा प्रतिनिधी -२६ जानेवारी २०२४ रोजी श्रीगोंदा येथे पै. आप्पा साहेब सोनवणे, व माजी नगरसेवक नानासाहेब कोथिंबीरे, मित्र मंडळ यांच्या वतीने राज्यस्तरीय निकाली जंगी कुस्ती मैदान आयोजित केले आहे.
या निकाली सामन्यात १ नंबर कुस्ती, ७,७७,७७७, रु.सुजय दादा विखे यांच्या सौजन्याने आहे.१ली कुस्ती पै. सिकंदर व पै. गणी, यांच्या मद्दे होणार आहे. दुसरी १ कुस्ती ७,७७,७७७ आमदार बबनदादा पाचपुते, यांच्या सौजन्याने आहे. ती कुस्ती पै. सोनू कुमार, विरुद्ध शिवराज राक्षे, ३ नंबर कुस्ती पै. तानाजी जाधव यांच्या सौजन्याने आहे. ५,५५,५५५, रु. पै.किरण भगत, विरुद्ध पै.माऊली जमदाडे,४ नंबर कुस्ती ३,५१,००० (मनोहर पोटे) ५नंबर कुस्ती ३,०,१००० राहुल जगताप यांच्या सौजण्याने ११ मोठया कुस्त्या व १०० इत्तर कुस्तीचे आयोजन केले आहे. १०×८० चे भव्य स्टेज, तसेच ५०० फूट कुस्ती मैदान, तसेच प्रेक्षकांना बसायला विना मूल्य गँलरी तसेच,खुर्ची, गादी, बसण्या साठी केली आहे. पैलवान साठी आप्पा सोनवणे यांच्या निवास स्थानि जेवण व्यवस्था केलेली आहे.कुस्ती ठिकाण -नायरा पेट्रोल पंपा जवळ शनी चौक श्रीगोंदा. विनामूल्य आहे. अशी माहिती आयोजक, आप्पा सोनवणे, नाना कोथिंबीरे, यांनी पत्रकार परिषद मद्दे दिली.नियोजक व पंच,नंदू रेपाळे,विष्णू राऊत, नितीन मोरे, दीपक सोनवणे, आहेत, उपस्थिती, रवी बायकर, कीर्ती शेठ गुंदेचा सिदार्थ भोसले, निवेदक _ प्रशान्त भागवत सर बारामती, युवराज तोरडमल, हे करणार आहेत.52देशात,यु-ट्यूब, लाइव्ह प्रक्षेपण आयुब शेख, व ज्ञानेश्वर असवले हे दाखवणार आहेत. अनेक मान्यवर या कुस्ती मैदान ला भेट देणार आहेत.तसेच जो कुस्ती जिंकेलं त्याला संभाजी तालीम च्या वतीने एक व ट्रॉफी दोन फूट उंचीची देणार आहोत तसेच. ज्या मान्यवर यांनी बक्षीस दिलेले आहे. त्यान्च्या हाताने कुस्ती लावणार आहोत.
वाचक क्रमांक :