पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना न्याय देऊन लवकरच जी आर ची अंमलबजावणी केली जाईल विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांचे आश्वासन बीड जिल्हा अध्यक्षा योगिता शेळके यांच्या प्रयत्नाला यश

By : Polticalface Team ,Wed Dec 08 2021 16:08:22 GMT+0530 (India Standard Time)

पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना न्याय देऊन लवकरच जी आर ची अंमलबजावणी केली जाईल    विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांचे आश्वासन    बीड जिल्हा अध्यक्षा योगिता शेळके यांच्या प्रयत्नाला यश आष्टी/बीड (प्रतिनिधी ) : पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या कामाचा प्रश्न गेल्या २० वर्षापासून प्रलंबित असून त्यावर ती आजपर्यंत अनेक जीआर काढण्यात आले मात्र अंशकालीन कर्मचाऱ्यांचा कामाचा प्रश्न सोडविण्यात आला नाही, अनेक वेगवेगळे आंदोलने, मोर्चे काढण्यात आले मात्र संबंधित प्रशासनाला जाग आली नसल्याने दिनांक २९ नोव्हेंबर २०२१ रोजी बीड उपजिल्हाधिकारी यांना अंशकालीन च्या कामासंदर्भात निवेदन देण्यात येऊन, दिनांक ७ डिसेंबर २०२१ रोजी औरंगाबाद विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या कामाचा प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडवावा, मराठ वाड्यात अद्याप पर्यंत जिल्हाधिकारी यांनी अंमलबजावणी केली नसून लवकरात लवकर अंमलबजावणी करून आपल्या स्तरावरून संबंधितांना क्डक सूचना निर्गमित करुन जीआर ची अंमलबजावणी करण्यात यावी, नसता आम्हा पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना तारीख देऊन आंदोलनाची परवानगी देण्यात यावी, असे निवेदन आयुक्त सुनील केंद्रेकर यांना बीड जिल्हा महिला अध्यक्षा योगिताताई शेळके सह गणेश भोसले, निसार अहेमद, प्रकाश फुके, राजू देवरे, कैलास मोगले, मधुकर बेंडाळे आदी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत देण्‍यात आले . याप्रसंगी आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी निवेदन स्वीकारून अंशकालीन कर्मचाऱ्यांशी चर्चा करून गेल्या २० वर्षापासूनचा कामाचा प्रलंबित प्रश्न, जीआर ची लवकरात लवकर अंमलबजावणी करून सोडवला जाईल असे ठाम आश्वासन/ग्वाही आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी या प्रसंगी बीड जिल्हा महिला अध्यक्षा योगिताताई शेळके सह अंशकालीन कर्मचाऱ्यांना दिले. याप्रसंगी आयुक्त सुनील केंद्रेकर यांचे योगिताताई शेळके सह सर्व अंशकालीन कर्मचाऱ्यांनी आभार मानले . बीड जिल्हा छत्रपती पदवीधर अंशकालीन महिला अध्यक्षा योगिताताई शेळके यांच्या पाठ पुरावा व प्रयत्नांना यश आल्याने सर्व पदवीधर अंशकालीन कर्मचारी बांधवांनी योगिताताई शेळके यांचे आभार मानले .
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.

शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा

श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.

श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका

श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर

वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार

विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे

सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता

श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न

अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात

दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील

महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.

दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.

सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन

अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद