सोनेचांदी पैसा ही संपत्ती असली तरी मानवी जीवनामध्ये वैचारिक संपत्ती देखील महत्त्वाची-किशोर हंबर्डे
By : Polticalface Team ,Fri Dec 10 2021 20:11:17 GMT+0530 (India Standard Time)
आष्टी(प्रतिनिधी)-सोने-चांदी आणि पैसा ही संपत्ती असली तरी मानवी जीवनामध्ये वैचारिक संपत्ती महत्त्वाची आहे असे प्रतिपादन आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष किशोर नाना हंबर्डे यांनी केले.
आष्टी येथील ॲड. बी.डी.हंबर्डे महाविद्यालयामध्ये संत नागेबाबा सहकारी पतसंस्थेच्या 2022 च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन समारंभामध्ये अध्यक्षीय समारोप करताना ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर प्राचार्य डॉ.सोपान निंबोरे,जेष्ठ पत्रकार प्रफ्फुल सहस्त्रबुद्धे,पत्रकार प्रविण पोकळे,भाऊसाहेब जगताप,पतसंस्थेचे समन्वयक कमलेश थीटे,शरद वांढरे,बाळासाहेब बोराडे,शाखाधिकारी संदीप टेकाडे आदी मान्यवर उपस्थित होते.पुढे बोलतांना हंबर्डे म्हणाले,नागेबाबा पतसंस्थेने संपूर्ण राज्यात व राज्याबाहेर देखील आपल्या शिस्तबद्ध व्यवहारामुळे आणि अविरत परिश्रम घेणारे संचालक मंडळ,कर्मचारीवर्ग 365 दिवस दररोज बारा तास परिश्रम घेत आहे.पतसंस्था म्हणजे पैसा संपत्ती एवढेच नसून संस्थापक कडू भाऊ काळे यांनी माणुसकी जपत मानवी मूल्यांचे जतन करण्यासाठी वाचन संस्कृती समृद्ध करण्याचे महान कार्य हाती घेतलेले आहे. त्यातूनच त्यांनी ग्राहक सभासदांना प्रत्येक शाखेत विविध विषयांवरील पुस्तकी असलेली वाचनालयाची सुविधा निर्माण केलेली आहे असे सांगितले.या वेळी प्रमुख अतिथी म्हणून मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे यांनी संत नागेबाबा पतसंस्थेच्या दिनदर्शिकेवर दर महिन्यासाठी सुविचार लिहिलेला असून हा प्रत्येक सुविचार मानवी जीवनाचे महान तत्वज्ञान सांगणारा आहे असे सांगून या तत्व विचारानुसार आचरण केल्यास जीवनात यशस्वी होता येईल असे शेवटी सहस्रबुद्धे यांनी सांगितले.यावेळी प्रा.ज्ञानेश्वर नवले ,प्रा.कल्याणकर,प्रा.कंदिले,शरद वांढरे,बाळासाहेब बोराडे,विनय पधदरिया,मनोज धस,संदीप सायकड आदी उपस्थित होते.सूत्रसंचालन प्रा.डॉ. सुहास गोपणे तर आभार शाखाधिकारी संदीप टेकाडे यांनी मानले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.