आगामी श्रीगोंदा विधानसभा निवडणुक लढविणारच डॉ. प्रणोती राहुल जगताप.
By : Polticalface Team ,03-02-2024
आगामी विधानसभा लढविणारच
डॉ. प्रणोती राहुल जगताप.
अहमदनगर प्रतिनिधी
रुईछत्तिशी येथे हळदी - कुंकू कार्यक्रम संपन्न
रुईछत्तिशी - ता.नगर येथे 2 फेब्रुवारी रोजी
माजी आमदार राहुल जगताप यांच्या पत्नी सौ.डॉ.प्रणोती जगताप यांनी हळदी - कुंकू कार्यक्रम आयोजित करून आगामी श्रीगोंदा - नगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे संकेत दिले.श्रीगोंदा - नगर विधानसभा मतदारसंघ सध्या अनेक कार्यक्रमांनी चर्चेत आला आहे त्यात आता माजी आमदार राहुल जगताप यांनी उडी घेतल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. हळदी - कुंकू कार्यक्रम आयोजित करून त्यांनी हजारो महिलांशी संवाद साधला.आगामी विधानसभेची निवडणूक लढवणार असून सर्वांनी सहकार्य करावे.मतदारसंघातून महिलांच्या समस्या मार्गी लावण्याचे त्यांनी आश्वासन दिले. रुईछत्तिशी गावातील मतदारांनी २०१४ साली विक्रमी मतदान करून राहुल जगताप यांच्यावर विश्वास दाखवला होता.राहुल जगताप यांनी प्रतिनिधीत्व करताना गावातील अनेक समस्या मार्गी लावून विकासकामे केली याची देखील त्यांनी आठवण करून दिली.कार्यक्रम वेळी सरपंच विलास लोखंडे , उपसरपंच आशाबाई वाळके , माजी उपसरपंच प्राजक्ता भांबरे , माजी चेअरमन एकनाथ गोरे , माजी संचालक रोहिदास जगदाळे , माजी उपसरपंच बाळासाहेब खाकाळ , सागर गोरे , विलास भांबरे , संदीप गोरे , नवनाथ जगदाळे , विकी लोखंडे तसेच गावातील सर्व माता - भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या..
वाचक क्रमांक :
शफिक हावलदार
कार्यकारी संपाद्क
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.