By : Polticalface Team ,15-02-2024
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर ज्या हल्लेखोरांनी हल्ला केला त्यांच्यावर पत्रकार कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करून कठोर शिक्षा देण्यात यावी असे या निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे यावेळी जेष्ठ पत्रकार, बाळासाहेब काकडे (तालुका अध्यक्ष पत्रकार परिषद,) जेष्ठ पत्रकार अनिल तुपे (तालुका अध्यक्ष हिंदी -मराठी पत्रकार संघ,)जेष्ठ पत्रकार अंकुश शिंदे (तालुका अध्यक्ष राज्य मराठी पत्रकार संघ )विशाल चव्हाण (तालुका अध्यक्ष, प्रेस क्लब श्रीगोंदा.)पत्रकार चंदन घोडके, अमर घोडके, दादा सोनवणे,शकीलभाई शेख, योगेश चंदन, शफिक हवालदार, महेश झिटे, महादेव बनसोडे, सचिन शिंदे,डॉ.शिवाजी पवळ, डॉ. अमोल झेंडे,अंकुश तुपे,ज्ञानेश्वर येवले, राजेंद्र राऊत, समिरण नागवडे, शिवाजी साळुंखे, महादेव गावडे,इत्यादि. पत्रकार उपस्थित होते.
वाचक क्रमांक :