शिरसाटवाडीचे सरपंच अविनाश पालवे दिल्ली दरबारी
By : Polticalface Team ,Mon Dec 13 2021 14:21:55 GMT+0530 (India Standard Time)
पाथर्डी प्रतिनिधी:
भारत देशाची राजधानी दिल्ली येथे केंद्रीय ग्रामविकासमंत्री व कृषिमंत्री यांची भेट घेण्यासाठी महाराष्ट्र सरपंच परिषदेचे २१ जणांचे शिष्टमंडळ दिल्ली येथे विविध प्रश्नाच्या संदर्भात चर्चेसाठी गेले होते. या शिष्टमंडळाचे नेतृत्व महाराष्ट्र अध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांनी केले. या शिष्टमंडळात पाथर्डी तालुक्यातील शिरसाटवाडी चे सरपंच अविनाश पालवे यांची निवड परिषदेच्या वतीने करण्यात आली होती.
नुकत्याच झालेल्या भेटीमध्ये देशाचे ग्रामविकासमंत्री गिरीराज सिंग व कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली. १५ वा वित्तआयोग निधी ग्रामपंचायतींना केंद्र सरकार देते, पण राज्य सरकार त्या निधीला विविध अटी लावते, त्यामुळे ग्रामपंचायतींना व सरपंचांना गावात विकास कामे करता येत नाहीत. यासाठी राज्य सरकारचा हस्तक्षेप बंद व्हावा, अशी मागणी ग्रामविकास मंत्र्यांकडे सरपंच अविनाश पालवे व शिष्टमंडळाने केली असता, यामध्ये राज्य सरकार हस्तक्षेप करू शकत नाही, तसे पत्र महाराष्ट्र सरकारला पाठवू, असे आश्वासन ग्रामविकासमंत्री गिरीराज सिंग यांनी दिले.
यानंतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांची भेट घेतली. या भेटीत प्रामुख्याने पिक विमा, कृषी विभागाची कामे जलसंधारण विभागाकडे देऊ नयेत. तसेच गावात कृषी विभागाचे स्वतंत्र दप्तर असावे, यासह अनेक मागण्यांवर चर्चा झाली.
दिल्लीला जाऊन देशाचे ग्रामविकास मंत्री व कृषी मंत्री यांना भेटून चर्चा करणारे तालुक्यातील पहिले सरपंच म्हणून अविनाश पालवे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.
शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा
श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.
श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका
श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर
वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार
विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे
सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता
श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न
अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात
दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील
महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.
दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.
सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन
अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद