भैय्यासाहेब आंबेडकरांचे कार्य दीपस्तंभासारखे -प्रशांत चव्हाण
By : Polticalface Team ,Mon Dec 13 2021 22:11:10 GMT+0530 (India Standard Time)
लिंपणगाव प्रतिनिधी: ,
भैय्यासाहेब आंबेडकर यांचे कार्य आंबेडकरी चळवळीमध्ये दीपस्तंभासारखे आहे असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुकाध्यक्ष प्रशांत चव्हाण(सर) यांनी केले. ते चिभले येथे आयोजीत कार्यक्रमात बोलत होते ते म्हणाले बाबासाहेब आंबेडकरांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी महापरिनिर्वाण झाले .त्यानंतर आंबेडकरी विचारांचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते राजकारणाकडे ओढले गेले .पण सामाजिक व धार्मिक काम करण्यासाठी कोणीही पुढे येत नव्हते. अशा वेळी भैय्यासाहेब आंबेडकरांनी भारतीय बौद्ध महासभा या मातृसंस्थेची धुरा सांभाळली. महू (मद्यप्रदेश) ते चैत्यभूमी (मुंबई) अशी रॅली काढली. या रॅलीमध्ये भैय्यासाहेब यांनी स्वतः सायकल रिक्षा व रेल्वेच्या माध्यमातून प्रवास केला व समाजबांधवांनी जे पैसे दिले त्या सर्व पैशांच्या माध्यमातून चैत्यभूमीची निर्मिती केली. चैत्यभूमी आपल्याला कोणामुळे जर पाहायला मिळत असेल तर ते केवळ भैय्यासाहेबांमुळेच .असे अनेक कामे भैय्यासाहेबांनी केले आहेत .सर्व बौध्द बांधवांना विनंती आहे की राजकारणाच्या मागे न लागता समाज कार्यात सहभागी व्हा.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभा, श्रीगोंदा तालुका अध्यक्ष आयु.राजू ओहोळ हे होते. यावेळी वेळी कार्यक्रमास बापु जाधव, बाळासाहेब जाधव, कमलेश जाधव, उत्तम उबाळे, बौद्धाचार्य भारत आल्हाट, सुरेंद्र जाधव, राहुल जाधव, वंचित बहुजन पत्राचे पत्रकार प्रदीप हिवाळे ,रेवन घोडके,आनंद घोडके, रावसाहेब घोडके, सतीश ओहोळ (सर), दादा पंडित, इ.उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामविकास अधिकारी आयु. गोरक्ष गायकवाड (भाऊसाहेब) यांनी केले . सूत्रसंचालन नवनाथ रामफळे यांनी केले व आभार मोहन जाधव यांनी यांनी मानले .
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.
शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा
श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.
श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका
श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर
वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार
विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे
सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता
श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न
अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात
दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील
महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.
दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.
सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन
अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद