By : Polticalface Team ,07-03-2024
श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जुने पेडगाव या शाळेत 2023/24 वार्षिक स्नेहसंमेलन रंग मंच आनंदाचा नुकतेच
पार पडले यावेळी बालकलाकरांनी नृत्य संगीत महोत्सवात सर्वांची मने जिंकली या वार्षिक स्नेहसंमेलनात अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी सहभाग घेतला होता यावेळी
पेडगावचे सरपंच इरफान पिरजादे, भगवान कणसे,महेंद्र मस्के, आयुब शेख, सागर जाखडे, दीपक मस्के, प्रकाश घोडके, राम हरी ढगे, विनोद मस्के, उत्तम आव्हाड, नंदकुमार कंगणे,अकबर आत्तार, इरफान काझी,रफिक शेख, भीमराव मस्के, आझाद काझी, भाऊ घोडके,दत्ता घोलप, बाळासाहेब घोडके, भरत खामकर, लंके सर, भुजबळ सर, रासकर सर,शांताराम शिंदे, बाबाजान तांडेल, योगेश जाखडे , लतीफ शेख, आप्पा मोहिते, भाऊ काटकर, जालिंदर मोहिते, बाळासाहेब मस्के, महेश जाखडे, कैलास दिवटे, भाऊ घोडके, सचिन घोडके, सचिन आढागळे, हसन भाई शेख,
अश्विनी सरताप , सविता घोडके, लक्ष्मीबाई मस्के, वैशाली खराडे, नूतन पानसरे, शहाजान शेख, रोहिणी लांडगे, बीजाबाई मस्के, शकीला शेख, मनीषा मोहिते, ताई घोलप, समीना शेख, रेहना पठाण, परहर मॅडम, सोनवणे मॅडम, घोडके मॅडम,व गावातील आजी माजी सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच राजकीय सामाजिक धार्मिक शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर तसेच प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी निळकंठ बोरुडे , केंद्रप्रमुख अलका भालेकर, यांच्यासह सर्व शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सूत्रसंचालन संतोष खोमणे सर यांनी केले तर आभार लोकनियुक्त सरपंच इरफान भाई पिरजादे यांनी मानले यावेळी परिसरातील नागरिक पालक वर्ग माता बहिणी व आजी माजी विद्यार्थी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते
वाचक क्रमांक :