जैताळवाडीतील जामा मस्जिद ईनामी जमिन गैरव्यवहार प्रकरणात फौजदारी कारवाई करा, विभागीय आयुक्तांना तक्रार
By : Polticalface Team ,Tue Dec 14 2021 20:56:39 GMT+0530 (India Standard Time)
बीड तालुक्यातील मौजे. जैताळवाडी
वक्फ संस्था जामा मशिद आशुरखाना, बीड च्या संबधित असलेली सेवा ईनाम जमिन सर्व्हे नंबर २३३,२३४,२३५,२३६ एकुण क्षेत्र ९५ एक्कर ५ आर जमिन बेकायदेशीरीत्या खालसा केल्याबद्दल संबधित ३२ जणांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक बीड यांच्यामार्फत गृहमंत्री,महसुल मंत्री, प्रधान सचिव, पोलीस महासंचालक,विभागीय आयुक्त औरंगाबाद, मुख्य कार्यकारी आधिकारी महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्ड अध्यक्ष अल्पसंख्यक आयोग महाराष्ट्र राज्य, विशेष पोलीस महानिरीक्षक परिक्षेत्र औरंगाबाद, यांना ईमेलद्वारे तक्रार केली आहे.
सविस्तर माहीतीस्तव:-
__
बीड तालुक्यातील मौजे. जैताळवाडी येथील जामा मस्जिद अशुरखाना यांची सर्व्हे नंबर २३३,२३४,२३५,२३६ एकुण क्षेत्र ९५ एक्कर ५ आर जमिन सेवेसाठी बहाल केलेली आहे, सदरील मिळकतीत ईनामदार तर्फे अतियात कायद्याचा भंग झाल्यानुसार वक्फ बोर्डाचे ताब्यात घेण्याची कार्यवाही तहसिल कार्यालय बीड न्यायप्रविष्ट असुन प्रकरणात उपरोक्त मिळकतीबाबत गैरअर्जदाराने बेकायदेशीरीत्या खोटे कागदपत्रे तयार करून सदरील जमिन हैद्राबाद निर्मूलन कायदा अंतर्गत संचिका क्रमांक २०१७/सामान्य/ईनाम/कावि/४१४/ दि.०९मार्च२०१८ अन्वये खालसा करून घेतलेली असुन मा.उपजिल्हाधिकारी यांनी खालसाचे आदेश तत्काळ रद्द करणेबाबत संदर्भीय आदेश पत्र दिलेले आहे. त्यामुळेच ज्याप्रमाणे मौजे. चिंचपुर, रूईनालकोल ता.आष्टी.जि.बीड येथील शासन राजपत्रात नोंदणीकृत वक्फ मिळकती बाबत आष्टी पोलीस स्टेशन येथे उपरोक्त कलमान्वये दि.०२ जुलै २०२१ रोजी फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आली आहेत त्याचप्रमाणे संबधित प्रकरणात धर्मराज मारूती आमटे व ईतर एकुण ३२ जणांविरूद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात अशी मागणी केली आहे.
डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
मो. नं.८१८०९२७५७२
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.