श्रीगोंदा साखर कारखाना निवडणुकी संदर्भात :-उपमुखमंत्राची भेट.

By : Polticalface Team ,Wed Dec 15 2021 08:52:25 GMT+0530 (India Standard Time)

श्रीगोंदा साखर कारखाना निवडणुकी संदर्भात :-उपमुखमंत्राची भेट. श्रीगोंदा :- नागवडे सहकारी साखर कारखान्याची रणधुमाळी सुरू असल्याने महा विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य करावे यासाठी कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी आमदार सुधीर तांबे माजी आमदार राहुल जगताप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार, ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस व अनुराधा नागवडे, दीपक नागवडे यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली.माञ कारखान्याचे माजी उपाध्यक्ष केशव भाऊ मगर यांनी नागवडे भेटण्या अगोदरच अजित पवार यांची भेट घेऊन राजेंद्र नागवडे यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचे पुरावे देत माहिती दिली मग त्यानंतर अजित पवार यांनी नागवडे व इतरांना पवार यांनी कडक शब्दात खडसावले असून सहकारी कारखाना वाचवा आणि निवडणूक निवडणुकीला सामोरे जा अशी विश्वसनीय सूत्रांनी माहिती मिळाली. सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखान्याची निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असल्याने कारखाना आपल्या ताब्यात राहावा यासाठी काँग्रेसचे नेते व कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी आमदार सुधीर तांबे,माजी आमदार राहुल जगताप, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार, ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस व अनुराधा नागवडे, दीपक नागवडे यांच्या शिष्टमंडळाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. परंतु नागवडे यांच्या शिष्टमंडळाने पवार यांची भेट घेण्यापूर्वीच सकाळी 11 वाजता कारखान्याचे माजी उपाध्यक्ष केशव मगर व माजी संचालक अण्णासाहेब शेलार यांनी अजित पवार यांची भेट घेऊन राजेंद्र नागवडे यांनी कारखान्याच्या माध्यमातून कशी कोट्यवधी रुपयांची माया कमवली याबाबतचे अजित पवार समोर पुरावे सादर केले त्यावेळी अजित पवारही आश्चर्यचकित झाले. सहकारी कारखाना आश्चर्यचकित होऊन पवार यांनी सांगितले की सहकारी कारखाना गोरगरिबांचा आहे त्यांचे प्रपंच टिकले पाहिजे एकमेका हेवेदावे दूर करा आणि कारखाना वाचवा असे केशव भाऊ मगर व अण्णासाहेब शेलार यांना सांगितले अजित पवार यांनी केशव मगर यांना अर्धा तास वेळ देऊन सविस्तर चर्चा केली त्यानंतर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी आमदार सुधीर तांबे,माजी आमदार राहुल जगताप, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार, ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस व अनुराधा नागवडे, दीपक नागवडे यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतल्यानंतर अजित पवार यांनी चांगलेच खडसावले असल्याचे बोलले जाते. तसेच नागवडे व मगर यांचा वाद नेमका का झाला मगर तर स्वर्गीय बापू सोबत 40 वर्ष राहिले एवढे विरोधाला गेले. असे विचारताच जिल्हा परिषदेचे माजी माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस यांनी यांच्यातील वादाचे कारण पवार यांना सांगितले त्यावर पवार यांनी आता वाद-विवाद व एकमेकांवरील आरोप बंद करा निवडणुकीला सामोरे जा आणि सहकारी कारखाना वाचवा असे आदेश दिल्याचे समजते. चौकट :- नागवडे व मगर यांच्यात वाद का झाला यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विचारले असता नागवडे यांनी सांगितले की मगर हे भाजपचे खासदार सुजय विखे व भाजपचे आमदार बबनराव पाचपुते यांच्या संपर्कात आहेत. यावर अजित पवार म्हणाले की विधानसभेच्या वेळेस कुणी कुणाला कुठे मदत केली कोणाचे कोणावर किती उपकार आहेत याची उजळणी करीत बसू नका. विधानसभेच्या वेळेस जर मदत केली असती तर आज राष्ट्रवादीचा एक आमदार वाढला असता. त्यामुळे कुणी कोणाची उणीदुणी काढू नका मला सगळं माहित आहे. कारखानदारी अडचणीत आहे निवडणुकीत उतरा आणि कारखाना वाचवा.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.

शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा

श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.

श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका

श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर

वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार

विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे

सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता

श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न

अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात

दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील

महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.

दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.

सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन

अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद