By : Polticalface Team ,22-03-2024
शिक्षण मंडळाचे मा उपसभापती अब्बुभाई कुरेशी यांची शिव वाहतूक सेना ता.अध्यक्ष पदी निवड श्रीरामपूर प्रतिनिधी श्रीरामपुर - नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती हाजी अब्बुभाई कुरेशी यांची उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना श्रीरामपुर तालुका शिव वाहतुक सेना तालुका प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बाभळेश्वर येथे शिवसेना पक्षाची बैठक आयोजीत करण्यात आली होती.त्याप्रसंगी अब्बुभाई कुरेशी यांना नियुक्तीचे पत्र जिल्हा संपर्क प्रमुख आमदार सुनिल शिंदे व जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या हस्ते देण्यात आले.याप्रसंगी माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे कोपरगाव नगरपरिषदचे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ झावरे,शिव वाहतुक सेना जिल्हा प्रमुख इरफान शेख, श्रीरामपुर शिवसेना तालुका प्रमुख लखन भगत,रामकृष्ण बोरकर, माजी उपनगराध्यक्ष संजय छल्लारे,युवासेना जिल्हाप्रमुख निरज नांगरे,शहर प्रमुख रमेश घुले,माजी नगरसेवक लक्ष्मण कुमावत,सुधीर वायखिंडे, अशोक मामा थोरे,तेजस बोरावके,युवासेना शहर प्रमुख सिध्दांत छल्लारे,युवासेना तालुका प्रमुख सुरेश थोरे,डॉ.महेश क्षिरसागर,वाहतुक सेना उपजिल्हा प्रमुख संजय साळवे, राहाता शिवसेना तालुका प्रमुख सोमनाथ गोरे,बापु बुधेकर,राजेद्र बोरसे,उमेश छल्लारे,रोहीत नाईक,पवन सुर्यवंशी,महेंद्र टाटीया,लतिफभाई सय्यद,संजय परदेशी,विशाल दुपाटी,दत्ता करडे,आकील पठाण,प्रकाश परदेशी,अंकुर परदेशी,योगेश धसाळ,अजय छल्लारे,शिवा छल्लारे,मुश्ताक शेख,रफीक शेख यांच्या सह श्रीरामपुर शहरातील अमीन शेख, रमजान शेख, जेष्ठ पत्रकार नंदकुमार बगाडे, यांनी शिवसेनेत प्रवेश केला बैठकीस शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाचक क्रमांक :