पेडगाव राशिन रस्ताचे कामं अतिशयनिकृष्ट दर्जाचे सुरू
By : Polticalface Team ,26-03-2024
श्रीगोंदा प्रतिनिधीश्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव राशिन रोडचे कामं सध्या सुरू आहेपेडगाव ते शेडगाव फाटा या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू असताना देखील सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेतका काय असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहेसध्या पेडगाव गावांमध्ये सुरू असलेल्या रस्त्याच्या साईड पट्टीला खडी टाकून त्यावर मुरूम ऐवजी मशीनच्या साह्याने चक्क रस्त्याच्या बाजूची माती टाकली आहे मशिन ऑपरेटर व संबंधित ठेकेदाराचे कर्मचारी यांना विचारना केली असताना आम्हाला ठेकेदारांनी टाकण्यास सांगितले आहे म्हणत उडवा उडवीची उतर दिलीगेल्या अनेक वर्षांपासून या रोडचे कामं झाले नव्हते आशा प्रकारे जर रस्त्याचे काम झाले तर जैसे थे तैसी परिस्थिती लवकरच निर्माण होईल त्याकरिता सार्वजनिक बांधकाम उपविभाग श्रीगोंदा यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे
वाचक क्रमांक :