अनाथ, दिव्यांग,निराधार विद्यार्थ्यांना मोफत तर इतर विद्यार्थ्यांना सवलतीत प्रशिक्षण अहमदनगर येथील राजमुद्रा अकॅडमी व प्रशिक्षण केंद्रात विद्यार्थ्यांसाठी स्तुत्य उपक्रम

By : Polticalface Team ,Thu Dec 16 2021 20:10:59 GMT+0530 (India Standard Time)

अनाथ, दिव्यांग,निराधार विद्यार्थ्यांना मोफत तर इतर विद्यार्थ्यांना सवलतीत प्रशिक्षण   अहमदनगर येथील राजमुद्रा अकॅडमी व प्रशिक्षण केंद्रात विद्यार्थ्यांसाठी स्तुत्य उपक्रम आष्टी। प्रतिनिधी मागील १२ वर्षापासून राजमुद्रा अकॅडमीच्या संस्थापिका अध्यक्षा नंदाताई विनायक पांडूळे यांच्या मार्गदर्शनाखाली २०० च्या पार विद्यार्थी वेगवेगळ्या शासकीय पदावर कार्यरत आहेत. अहमदनगर येथील सिद्धी बाग समोर विद्यावैभव,न्यू आर्टस काॅलेज समोर हे प्रशिक्षण केंद्र असून याच संस्थेचे आपल्या बीड जिल्ह्यात ही याच प्रमाणे कार्य करायचे आहे.अनाथ निराधार मुलांना आर्थिक अडचणी मुळे प्रशिक्षण मिळत नसल्याने इच्छा अपेक्षा असुन न ही विद्यार्थ्यांना आपले ध्येय गाठता येत नाही यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे. राजमुद्रा अकॅडमीच्या संस्थापिका अध्यक्षा नंदाताई पांडूळे यांच्याकडून अनाथ, दिव्याग, निराधार विद्यार्थांना मोफत व इतर विद्यार्थ्यांना इतर सर्व सवलतीच्या दरात पोलिस भरती व स्पर्धा परीक्षा तयारी करून प्रशिक्षण दिले जात आहे.याचा लाभ आष्टी तालुक्यातील व बीड जिल्ह्यातील विद्यार्थांनी घ्यावा असे आवाहन अकॅडमीच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील मुला मुलींना शहराच्या ठिकाणी भरतीची तयारी करण्यासाठी राहणे व प्रशिक्षण घेणे परवडणारे नसणार म्हणून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पोलिस, आर्मी, बॅक,स्पर्धा परीक्षा तयारी करण्याची इच्छा असते.परंतु अडवे येते ते अठरा विश्व असलेले दारिद्रय या नवतरुणांनी आता खचुन न जाता त्यांची समस्या लक्षात घेऊन राजमुद्रा अकॅडमीमध्ये अनाथ,दिव्याग व निराधार विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण इतर विद्यार्थ्यांना सवलत दिली जात आहे.सर्व सुविधा यामध्ये दिल्या जात असल्याने आपल्या बीड जिल्ह्यात याच प्रमाणे कार्य करायचे आहे. इच्छा असूनही विद्यार्थ्यांना आपले ध्येय गाठता येत नाही यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे तरी विद्यार्थ्यांसाठी राजमुद्रा अकॅडमी मध्ये प्रवेश दिला जात असुन विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थापिका अध्यक्षा नंदाताई विनायक पांडूळे 72184 63789 यांनी केले असून यांचे नांदेड,यवतमाळ, अहमदनगर जिल्ह्यात कार्य सुरू असून त्यांना बीड जिल्ह्यातील विद्यार्थांसाठी हे कार्य करायचे असल्याचे त्यांनी सांगितले.तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी 72184 63789 या मोबाईल नंबर वर संपर्क करावा असे आवाहन त्यांनी केले आहे. चौकट राजमुद्रा अॅकडमीमुळे पोलिस झाले या अॅकडमीमध्ये योग्य मार्गदर्शन मिळाले व प्रशिक्षण चांगल्या रित्या करुन घेतले जाते यामुळे मला यश संपादन मिळाले,शिक्षक वर्गांनी चांगल्या पद्धतीने शिकवले त्यामुळे राजमुद्रा अॅकडमीमुळे पोलिस म्हणून नोकरी मिळाली. - कु. किरण दयाराम राठोड - अहमदनगर पोलीस चौकट अॅकडमीमुळे यश संपादन झाले या अकॅडमीमध्ये योग्य मार्गदर्शन व प्रशिक्षण करुन घेत असल्याने १०० टक्के भरती होण्याची हमी देण्यात येत आहे.भरतीचे प्रशिक्षण,ग्राउंड व कसरत करून घेण्यासाठी अनुभवी स्टाप असल्याने मला यश संपादन झाले कु सविता अर्जुन ढोले - बीड पोलिस
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.