जाणून घेऊया राष्ट्रीय फलोत्पादन अंतर्गत प्लास्टिक मल्चिंग अनुदान योजना नेमकी आहे तरी काय , पात्रता अनुदान आणि फायदे काय.

By : Polticalface Team ,03-04-2024

जाणून घेऊया राष्ट्रीय फलोत्पादन अंतर्गत प्लास्टिक मल्चिंग अनुदान योजना नेमकी आहे तरी काय , पात्रता अनुदान आणि फायदे काय.

राष्ट्रीय फलोत्पादन अंतर्गत प्लास्टिक मल्चिंग अनुदान योजना नेमकी आहे तरी  (Plastic Mulching Subsidy Scheme under National Horticulture Mission)काय? प्लास्टिक मल्चिंगचा (Plastic Mulching)वापर कशासाठी करायला हवा? फळझाडांना, पालेभाज्या पिकाच्या सभोवताली तयार केलेली प्लास्टिक फिल्म असते. त्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन (Evaporation)टाळले जाते का? पिकासाठी या मल्चिंग पेपरचा कसा उपयोग होतो? याची माहिती आज आपण पाहणार आहोत.


प्लास्टिक मल्चिंग पेपरचा उपयोग हा फळझाडांच्या आणि पालेभाज्यांची पिकं घेताना सरार्स  केला जातो. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत प्लास्टिक मल्चिंग पेपर अनुदान किती, आवश्यक पात्रता, प्लास्टिक मल्चिंग पेपरचे फायदे काय? योजनेसाठी आवश्यक कागदपत्रं काय? अर्ज कोणाकडे करावा? आदीबद्दल आपण जाणून घेऊया…


या योजनेत अनुदान किती? 

– या योजनेंतर्गत अनुदान सर्वसाधारण क्षेत्रासाठी प्रति हेक्‍टर 32 हजार रुपये आहे. त्या खर्चाच्या 50 टक्के म्हणजेच जास्तीत जास्त 16 हजार रुपये प्रति हेक्‍टरप्रमाणे कमाल दोन हेक्‍टरपर्यंतच अनुदान दिले जाते.

– डोंगराळ भागासाठी हे अनुदान प्रतिहेक्‍टर 36 हजार 800 रुपये असणार आहे. त्या खर्चाच्या 50 टक्के म्हणजेच जास्तीत जास्त 18 हजार 400 रुपये एका हेक्‍टरप्रमाणे दोन हेक्‍टरसाठी अनुदान दिले जाणार आहे.


प्लास्टिक मल्चिंग पेपरचे फायदे काय? 

यामुळे वनस्पतीची मुळं चांगली वाढतात.

यामुळे शेतातील मातीची धूप रोखली जाते.

यामुळे तणापासून संरक्षण होते.

हे शेतात पाण्याचा ओलावा कायम राखते आणि बाष्पीभवन रोखले जाते.

हे तण नियंत्रित करुन वनस्पतींसाठी दीर्घ काळापासून संरक्षण करते.

हे जमीन कडक होण्यापासून वाचवण्यास मदत.


आवश्यक पात्रता काय? 

शेतकरी

बचत गट

शेतकरी समूह

शेतकरी उत्पादक कंपनी

सहकारी संस्था या योजनेत सहभागी होऊन अर्थिक मदत मिळवू शकतात.


आवश्यक कागदपत्रे कोणती? 

आधार कार्डची झेरॉक्स

आधार संलग्न बँक खात्याच्या पासबुकची झेरॉक्स

7/12 उतारा

8-अ प्रमाणपत्र


अर्ज कुठे करावा? 

या योजनेच्या माहितीसाठी कृषी सहाय्यक, तालुका कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक मंडळ, कृषी अधिकारी, यांच्याशी संपर्क करावा. या योजनेची अधिक माहिती मिळवावी.


(टीप : वरील योजनेमधील नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी पण  काही त्रुटी आढळल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.)


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई