लोकसभा निवडणूकी संदर्भात शेलार समर्थकांचा 10 एप्रिल ला मेळावा

By : Polticalface Team ,07-04-2024

लोकसभा निवडणूकी संदर्भात शेलार समर्थकांचा 10 एप्रिल ला मेळावा लिंपणगाव प्रतिनिधी - नगर दक्षिण मतदार संघातील प्रश्नांची जाण व त्या प्रश्नांच्या सोडवणूकीची क्षमता असलेल्या जेष्ठ नेते घनः शाम शेलार यांनी लोकसभा निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची व सामान्य जनतेची आग्रही मागणी आहे. त्यासाठी मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी शेलार यांची शनिवारी (दि.३०) भेट घेतली होती. लोकसभा निवडणूकीसंदर्भात कार्यकर्त्यांची मते जाणून घेवून निर्णय घेवू असे शेलार यांनी सांगितले आहे. त्या अनुषंगाने शेलार समर्थकांचा मेळावा येत्या १० एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला असल्याची माहिती बीआरएसच्या ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष संजय आनंदकर सर यांनी दिली आहे. यासंदर्भात प्रसिध्दीस क्षमता असल्याने लोकसभा निवडणूकीत ते एक उत्तम पर्याय ठरु शकतील. घोड, कुकडीचा पाणी प्रश्न, साकळाई उपसा सिंचन योजना, तालुक्यातील रस्ते व वीजेच्या प्रश्नांसंदर्भातही त्यांनी सातत्याने लढा दिलेला असून त्यांचाच सामान्य जनतेला आधार वाटतो. शेलार यांनी यापूर्वी जिल्ह्यअध्यक्ष व राज्यस्तरावरही काम केलेले असून त्यांची कामाची हातोटी त्यांना लोकसभा निवडणूकीत निश्चितपणे तारणारी ठरु शकते. सामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक व्हावी यासाठी शेलार यांनी लोकसभा निवडणूकीत उमेदवारी करण्याची मागणी आहे. कार्यकर्त्यांची शेलारांना उमेदवारी करण्याचे साकडे घालण्यासाठी मतदारसंघातील प्रमुख १०० वर कार्यकर्त्यांनी शनिवारी त्यांची भेट घेवन उमेदवारी करण्याचा आग्रह करणार आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी