सभासद यांनी या पापाचे भागीदार म्हणून माझ्याकडे बोट दाखवू नये म्हणून मी नागवडे गटा पासून दूर - केशव भाऊ मगर

By : Polticalface Team ,Fri Dec 17 2021 19:31:48 GMT+0530 (India Standard Time)

सभासद यांनी या पापाचे भागीदार म्हणून माझ्याकडे बोट दाखवू नये म्हणून मी नागवडे गटा पासून दूर - केशव भाऊ मगर श्रीगोंदा(प्रतिनिधी):-राजेंद्र नागवडे यांनी सहवीजनिर्मिती,डिस्टलरी, एफआरपी, बाबत दुर्लक्ष केल्याने भविष्यात सहकारी साखर कारखाना बंद पडेल आणि शेतकरी, सभासद यांनी या पापाचे भागीदार म्हणून माझ्याकडे बोट दाखवू नये म्हणून मी नागवडे गटा पासून दूर झालो त्यामुळे जिल्ह्यातील पारनेर,पाटस,जगदंबा, नगर साखर कारखान्या सारखी सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याची अवस्था होऊ नये म्हणून सहकार विकास पॅनल ला विजयी करण्याचे आवाहन पॅनल प्रमुख माजी व्हाईस चेअरमन केशव भाऊ मगर यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आयोजित सभेत मार्गदर्शन करताना केले प्रारंभी आमदार बबनराव पाचपुते समर्थक व मगर यांची युती होऊन शक्ती प्रदर्शन करत सहकार विकास पॅनल ने अर्ज दाखल केले मगर पुढे म्हणाले स्वर्गीय शिवाजीराव नागवडे यांनी ४५ वर्ष सहकार टिकवण्यासाठी प्रयत्न केले त्याची दखल राज्याने घेतली पण त्यांचे पुत्र राजेंद्र नागवडे यांनी खाजगी कारखाना काढून श्रीगोंदयातील शेतकऱ्यांना हवालदिल केले कारखाना कायम आपल्या ताब्यात रहावा म्हणून अनेक सभासद कमी केले,सेवा सोसायटी कमी केल्या. एफआरपी बाबत दिशाभूल केली आजही गलथान कारभार सुरू आहे माजी व्हाईस चेअरमन भगवान आबा पाचपुते म्हणाले मी व मगर यांनी नागवडे गटाला कारखाना सत्ता मिळवून दिली पण त्यांनी मनमानी कारभार चालवला यात बदल झाला पाहिजे जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी विनोदी शैलीत बोलताना मला फोडण्यासाठी आमिषे दाखवली पण मी नागवडे यांनी परभणीचा कारखाना दिला तरी जाणार नाही मला चुकीच्या कारभारावर बोलतो म्हणून अपात्र ठरवण्यासाठी धावपळ केली यावेळी भाजप तालुकाध्यक्ष संदीप नागवडे यांनी आमदार बबनराव पाचपुते गटाची भूमिका विशद केली आज आखेर एकुण 508 विक्री अर्जापैकी नागवडे कारखान्यासाठी एकुण 304उमेदवारी अर्ज आले आम्ही तडजोड करावी म्हणून नातेवाईक, जिल्ह्यातील नेते मंडळी शेवटी खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री नामदार अजित दादा पवार यांच्या पर्यंत प्रयत्न केले जर आमचे आरोप बिनबुडाचे होते तर एवढी धावपळ कशासाठी असा सवाल केशव मगर यांनी उपस्थित केला.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.