राष्ट्रीय जनता दलाच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी गंगाराम मचे पा. तर पुणे जिल्हाध्यक्षपदी सावता नवले यांची नियुक्ती
By : Polticalface Team ,24-04-2024
राष्ट्रीय जनता दलाच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी गंगाराम मचे पा. तर पुणे जिल्हाध्यक्षपदी सावता नवले यांची नियुक्ती
श्रीगोंदा प्रतिनिधी
- राष्ट्रीय जनता दलाच्या अहमदनगर ( दक्षिण ) जिल्हाध्यक्षपदी घोडेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते गंगाराम भानुदास मचे यांची तर पुणे जिल्हा अध्यक्षपदी सावता निवृत्ती नवले यांची नियुक्ती करण्यात आली आहे . रा.ज.द.चे प्रदेशाध्यक्ष विजय कंडारे यांच्या आदेशाने सदर नियुक्त करण्यात आली असून पार्टीचे प्रदेश प्रधान महासचिव रफिक इनामदार यांनी दोन्ही जिल्हाध्यक्षांना येथील सुफी संत शेख महंमद बाबा यांच्या मठात आयोजित पक्षाच्या बैठकीत नियुक्तीपत्र प्रदान केले आहे . पैकी गंगाराम मचे हे कुकडी सहकारी साखर कारखान्याचे माजी संस्थापक , संचालक तसेच घोडेगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी या संस्थेचे सलग 25 वर्षे चेअरमन राहिले आहेत . राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव असल्याने त्यांच्याकडे पक्षाने रा.ज.द . अहमदनगर ( दक्षिण ) जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे तर सावता नवले हे गत एकवीस वर्षांपासून दौंड , इंदापूर , बारामती विभागात विविध वर्तमानपत्रात पत्रकार म्हणून कार्यरत आहेत . पुरोगामी विचारांचे खंदे समर्थक म्हणून ते सर्वांना परिचित आहेत .यांच्या निवडी बद्दल रा.ज.द.चे प्रदेशाध्यक्ष विजय कंडारे , प्रदेश प्रधान महासचिव रफिक इनामदार , महा सचिव युसूफ खान , प्रशांत बोरकर , अण्णासाहेब खैरनार ,शिवाजी म्हस्के , युवक प्रदेशाध्यक्ष सुभाष यादव , विकास देशमुख , मुंबई अध्यक्ष अकबर अली शेख आदी राज्याचे पदाधिकारी तसेच तालुक्यातील अण्णासाहेब भोस , जावेद इनामदार , गुलाब रामफळे , अनिल शिंदे , ज्ञानदेव काळे , बबनराव शेळके , बबनराव श्रीराम , रज्जाकभाई शेख , अल्ताफ मुजावर , अमीर जकाते , अजिज पटेल , सुभाष ढवळे , गोपाल घनवट , मनोज घोडके , आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत .
वाचक क्रमांक :
शफिक हावलदार
कार्यकारी संपाद्क
जेऊर येथील विद्युत मंडळाच्या सहाय्यक अभियंताला लाच घेताना अँटीकरप्शनच्या पथकाने पकडले करमाळा पोलीस स्टेशनला झाला गुन्हा दाखल
जेऊर येथील विद्युत मंडळाच्या सहाय्यक अभियंताला लाच घेताना अँटीकरप्शनच्या पथकाने पकडले करमाळा पोलीस स्टेशनला झाला गुन्हा दाखल
उमरड ते केडगाव रेल्वे लाईन खालून भुयारी मार्गाचे काम सुरू बहुजन संघर्ष सेनेचे अध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या प्रयत्नाला यश
यवत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे सहजपुर सोलापूर पुणे महामार्गावर भीषण अपघातात एक ठार. मृत झालेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. पोलीसांकडून बेवारस मयताचा शोध सुरू
यवत पोलीस स्टेशन हद्दीतील भुलेश्वर पायथ्याला सापडला पुरुषाचा जळालेला मृतदेह. अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल
कु-हाडीने डोक्यात व गळ्यावर गंभीर दुखापत करुन खुन. गिरीम गाव हद्दीतील धक्कादायक घटना दौंड पोलीस ठाण्यात अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल.
वंचित बहुजन युवा आघाडीच्या मागणीला यश : अंत्यविधी वाहनाची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल बारामती नगर परिषदेचे आभार
नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडेंचा ब्राझील अभ्यास दौरा यशस्वी सभासद; कामगार व संचालक मंडळाकडून भव्य सन्मान
बहुजन मराठी पत्रकार संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अंगणवाडी मदतनिसांचा येत्या शुक्रवारी दिनांक 27 जून रोजी होणार सन्मान,,,,,, श्रीमती प्रमिला जाधव यांची माहिती
दहिगाव उपसा व सीना माढा जोडकालव्यातुन उजनीतील ओव्हर फ्लोचे पाणी आवर्तनाद्वारे दिले जाणार :,,,,,, आमदार नारायण आबा पाटील यांची माहती
श्रीगोंदा-नगर मतदारसंघातील उत्कृष्ट काम करणाऱ्या पहिल्या सोळा ग्रामपंचायतींना दिला जाणार “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार” :- आमदार विक्रम पाचपुते
संत बाळूमामा व संत ज्ञानोबाराय बहुउद्देशीय वारकरी शिक्षण संस्थेत अध्यात्मिक वर्गांना उत्स्फूर्त प्रतिसाद
पंढरीची वारी हे जीवन शुद्धीचे मोठे साधन ------------- ह.भ. प. दंडवते महाराज
राज्यस्तरीय मंथन परीक्षेत करमाळा येथील नगरपालिका शाळा क्रमांक दोनचा विद्यार्थी राजवीर हांगे यांचा राज्यात पाचवा क्रमांक
आई ही जीवनाची गरज तशी ए आय हि काळाची गरज- मा. राजेंद्र दादा नागवडे
छत्रपती कॉलेजमधील ३० विद्यार्थ्यांची रोजगार मेळाव्यातून नोकरीसाठी निवड!
वडगाव चे नूतन सरपंच चंद्रकांत काळे यांचा आमदार नारायण आबा पाटील यांच्या हस्ते सत्कार संपन्न
करमाळा तालुक्यातील अधिकारी यांचा मुंबई मध्ये स्नेहभेट कार्यक्रम होणे कौतुकास्पद उपक्रम- अजय साखरे
करमाळा पोलीस ठाणे हद्दीत कुंटणखाना / वेशा व्यवसाय चालविणारे इसमावर कारवाई करुन तीन पिडीत महीलांची सुटका
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी पुणे ग्रामीण पोलीसांचा चोख बंदोबस्त. पुणे सोलापूर प्रवासी वाहतूक व्यवस्था तात्पुरती वळवली.