गेवराई तालुक्यातील शेतरीवर्गामधून आलेल्या सूचना कायम शासन स्तरावर, प्रशासणावर लक्ष्य देऊन काम करणार..!
By : Polticalface Team ,Fri Dec 17 2021 20:55:38 GMT+0530 (India Standard Time)
सुनील ठोसर
गेवराई तालुक्यातील बोगस नेते विमा योजना राबविण्यासाठी नेतृत्व केले आहे गप्पा मारत आहेत हा विषय मार्गी लावण्यासाठी आपण कृषी विभागाच्या व महसूल विभाग, विमा कंपनी, अधिकारी यांचेशी कायम संपर्कात येणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने शेतकरी बांधवांना वेळोवेळी मार्गदर्शन अचानक अतिवृष्टी व सरकार व विमा कंपनी यांचे आडमुठ्या धोरणामुळे सामान्य माणसाच्या अडचणी वाढवणाऱ्या सूचना ७२ तासात तक्रार अर्ज स्विकारण्याची सूचना असल्यास ७२ तासात महसूल,कृषी,विमा कर्मचारी किती व तालुक्यातील शेतकरी किती याचा हिशोब एकही मूर्ख माणूस करायला तयार नाही अनेक शेतकरी तक्रारी नंतर मी दवाखान्यात असताना सर्व विभाग व गेवराई तालुक्यातील शेतकरी यांचा समन्वय साधून हजारों अर्ज स्विकारण्याची गावनिहाय सर्वांच्या साक्षीने जबाबदारी देत आज हजारो शेतकरी विम्याचा लाभ मिळाला याचा खरा आनंद वाटतो सोशल नेटवर्कर केवळ स्वतः ची लाल मानणारे अनेक पाहिले यासाठी आपल्या पर्यंत पोहचण्याचा हा छोटासा प्रामाणिक प्रयत्न केला प्रशासकीय व्यवस्था व शासन स्तरावर कायम प्रयत्न केला विमा योजना राबविण्यासाठी जेवढे दिवस आहेत किमान तेवढे तरी दिवस नुकसान झाले पाहणी करण्यासाठी द्यावे अशी माफक अपेक्षा असून यावर एकही आमदार मंत्री विरोधक तो राज्यातील असो का केंद्रातील ही शरमेची बाब असताना अनेक अधिकारी कोंडून घेतले,काहीच्या कानाखाली मारली,काहींनी राजकीय दबाव आणला पण वेळ आल्यास आपण कोणत्याही प्रसंगाला सामोरे जात आहोत जाणार आहोत याचाच परिणाम आज तालुक्यात हजारो शेतकरी विम्याचा लाभ मिळून दिला साधे ७२ तासात फॉर्म भरून घेण्यासाठी कुणीही माईचा लाल आला नाही आता बसले नुसत्या शेंगा झोडत जनाची नाही पण मनाची थोडी लाज वाटली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतो...... उर्वरित शेतकऱ्यांना विमा योजनेत सहभागी करण्यासाठी आपला लढा सुरू आहे..... सुनील ठोसर ९७६३२५७००७
वाचक क्रमांक :