बुथ बैठकीच्या कामकाजाने करमाळ्यातील खेड्यापाड्यात कमळाचे वातावरण फुलले: गणेश चिवटे

By : Polticalface Team ,28-04-2024

बुथ बैठकीच्या कामकाजाने करमाळ्यातील खेड्यापाड्यात कमळाचे वातावरण फुलले: गणेश चिवटे करमाळा प्रतिनिधी - भारतीय जनता पार्टीच्या बुथ बैठकीच्या कामकाजाने करमाळ्यातील खेड्यापाड्यात कमळाचे वातावरण फुलले असल्याची माहिती भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांनी दिली आहे.भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार रणजितसिंह हिंदुरावजी नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ भाजपा नेते जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे हे करमाळा तालुक्यात प्रत्येक गावोगाव बुथ समितीच्या बैठका घेत आहेत,त्यांच्या बुथ बैठकीला उस्फूर्त प्रतिसाद मिळत असून प्रत्येक गावोगाव पंतप्रधान नरेंद्रजी मोदी,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व भाजपाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचत असल्याचे दिसून येत आहे , त्यामुळे गावोगाव कमळ चिन्हाला पसंती मिळत आहे यामुळे मतदान करणाऱ्यांची संख्या वाढणार आहे,श्री गणेश चिवटे यांच्या आजवर करमाळा तालुक्यातील 70 ते 80 गावात विविध ठिकाणी बैठका संपन्न झाल्या आहेत,यावेळी पुढे बोलताना चिवटे म्हणाले की खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी करमाळा तालुक्यात आतापर्यंत कोट्यावधी रुपयांची विकास कामे केले आहेत व पुढेही ते रिटेवाडी , पोंधवडी चारी व मांगी तलावासारखे पाण्याचे प्रश्न मार्गी लावतील यासाठी त्यांना पुन्हा खासदार करण्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी तालुक्यातील गावोगाव प्रचार करून त्यांना करमाळा तालुक्यातून जास्तीत जास्त लीड देण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही शेवटी यांनी सांगितले आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी