कृषिपंपाचे वीज कनेक्शन तोडुन सक्तीची विजबिल वसुली करणा-या भिकारप्रवृत्तीच्या वसुली सरकारच्या निषेधार्थ भिक मांगो आंदोलन ,जमा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करणार
By : Polticalface Team ,Sun Dec 19 2021 20:51:46 GMT+0530 (India Standard Time)
बीड जिल्ह्य़ातील महावितरण आधिकारी-कर्मचा-यांकडुन कृषिपंपाची बेकायदेशीर रित्या विजकनेक्शन तोडुन कष्टाने पिकवलेल्या रब्बी हंगामातील बहरलेली पिके सुकून जात असून आर्थिक नुकसान होत आहे. तसेच आधिकारी-कर्मचा-यांकडुन अडाणी अशिक्षित शेतक-यांची अडवणुक व आर्थिक पिळवणुक होत आहे, याविषयी महावितरणने सक्तीची विजबिल वसुली तात्काळ बंद करण्यात येऊन सामंजस्यपूर्ण भुमिका घ्यावी यासाठी विविध सामाजिक कार्यकर्ते,सामाजिक तसेच राजकीय संघटना यांनी निवेदने, आंदोलनानंतर सुद्धा महावितरण शेतक-यांना वेठीस धरत असून सरकारच्या भिकार प्रवृत्तीच्या वसुली सरकारचा निषेधार्थ दि.१९ डिसेंबर रविवार रोजी नेकनुर आठवडे बाजारतळावर भाजीपाला तसेच जनावरांची विक्री करणा-या शेतक-यांकडुन भिक स्वरूपात जमा राशी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्यात येणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर, भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष बीड शेख युनुस च-हाटकर, सामाजिक कार्यकर्ते संदिप जाधव, डाॅ.संजय तांदळे, मोहम्मद मोईज्जोदीन, सय्यद आबेद, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे आदिंनी आंदोलनात सहभाग घेतला होता .
महावितरणने शेतक-याला वेठीस धरले आधिका-यांची मनमानी पशुधनाची मातीमोल दराने विक्री :-
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे
____
कृषिपंपाची बेकायदेशीर रित्या विजकनेक्शन तोडुन सक्तीची विजबिल वसुली करून वेठीस धरणे
महावितरणचे हे पाऊल शेतक-यांमध्ये आक्रोश निर्माण करणारे आहे,जनावरांचे पाण्यावाचुन हाल होत असून मातीमोलदराने पशुधनाची बाजारात विक्री नाईलाजाने करावी लागत आहे.
बेकायदेशीर विजकनेक्शन तोडल्याप्रकरणात महावितरण आधिकारी-कर्मचा-यांवर गुन्हे दाखल करा:-डाॅ.गणेश ढवळे
____
वास्तविकता विज कायदा २००३ मधिल तरतुदीनुसार वीज कनेक्शन तोडण्यापुर्वी वीज ग्राहकाला १५ दिवस अगोदर कायदेशीर नोटीस देणे बंधनकारक असुन मुंबई उच्च न्यायालयाने जनहीत याचिका ८६५१/१० मध्ये स्पष्ट आदेश दिलेले आहेत याकडे दुर्लक्ष करत महावितरण कंपनीचे अधिक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता, लाईनमन मनमानी कारभार करत ग्रामीण भागातील शेतक-यांची अडवणुक व आर्थिक फसवणूक करत असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी सपोनि नेकनुर पोलीस स्टेशन ठाणे अंमलदार नागरगोजे ए.एल.,बीट अंमलदार खांडेकर डी. यु. ढाकणे बी आर.यांना निवेदन देण्यात आले.
डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
मो. नं.८१८०९२७५७२
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.