यवत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे खामगाव येथे पुन्हा चोरट्यांनी घातलाय धुमाकूळ, 2 लाख 73 हजार 300 रुपये किंमतीचे सोन्याच्या दागिन्यांची चोरी, परीसरात भितीचे वातावरण,
By : Polticalface Team ,30-05-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता 30 मे 2024 रोजी यवत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे खामगाव गणेश नगर, ता दौंड जिल्हा पुणे येथील परिसरात पुन्हा खामगाव येथे चोरट्यांनी दि 28 मे 2024 रोजी मध्यरात्री धुमाकूळ घातल तब्बल 2 लाख 73 हजार 300 रुपय किंमतीचे सोन्याचे दागिने चोरुन नेले आहेत,
या पूर्वी देखील दि 17 मे रोजी खामगाव परिसरात विविध ठिकाणी घरफोडी चोऱ्यांचे प्रकार घडला होता त्यामुळे नागरिकांनमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते, ते अध्याप कायम राहील आहे, एका मागे एक अशा अनेक घरफोड्या चोऱ्या चोरट्यांनी करुन सोन्याचे दागिने व रोख रक्कम लुटमारी केली असल्याचे समोर आले आहे, या बाबत यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे, मात्र यवत पोलीस स्टेशन येथील डी बी विभागातील पोलीस कर्मचारी नेमकं करत्यात तरी काय ? असा प्रश्न सर्व सामान्य नागरिकांना पडला आहे गेला महिना भरा पासून यवत पोलीस स्टेशन हद्दीतील चोऱ्यांचे प्रमाण अधिक वाढत चालले आहे मात्र यवत पोलीस स्टेशन येथील डी बी विभाग पोलिसांना चोरांचा थांग पत्ता लागत नाही, ही मोठी शोकांतिका असल्याचे बोलले जात आहे, आता पुन्हा 28 मे रोजी मध्यरात्री खामगाव येथील गणेश नगर परिसरात चार पाच ठिकाणी घरफोड्या झाल्याने फिर्यादी सचिन सुरेश नागवडे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, त्यामध्ये घरातील लाकडी कपाटात ठेवलेली रोख रक्कम 25 हजार रूपये व अर्धा तोळे वजनाच्या दोन लेडीज सोन्यांच्या अंगठ्या अशा वस्तू जाग्यावर आहेत का ? पाहील्या असता त्यांना दिसुन आल्या नाहीत. म्हणून त्यांनी सोन्याचे दागिन्यांचा व पैशाचा घराच्या आजु बाजुने शोध घेतला मात्र ते मिळुन आले नाहीत. त्याच प्रमाणे शेजारी राहत असलेले (2) रामचंद्र जयसिंग नागवडे यांचे घरातील लोखंडी पेटीत असलेले दोन तोळे वजनाचा सोन्याचा गंठण, प्रत्येकी अर्धा तोळा वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, लहान मुलांचे कानातील बाळया, अंगठया व पेटीत ठेवलेले रोख रक्कम 35 हजार रूपये असा माल पेटीसह चोरट्यांनी चोरून नेले. (3) प्रदिप बबन नागवडे यांचे घरात खुंटीला अडकविलेल्या पॅन्टचे विशातील रोख 3 हजार रूपये, आणि (4) संतोष बाबुराव नागवडे यांचे घरातील पॅन्टचे खिशातील रोख 300 रूपयांची चोरी झालेचे त्यांचेकडुन समजले आहे. चोरीला गेला मालाचा घराचे व शेतीच्या आजुबाजुने शोध घेत असताना आमच्या घरा पासुन काही अंतरावर संजय विठ्ठल इंगळे यांचे मोकळे शेतात रामचंद्र जयसिंग नागवडे यांची मोकळी लोखंडी पेटी मिळुन आली आहे. तसेच खामगांव ता. दौड जि.पुणे गाडामोडी गांवातील संकेत बाळासाहेब पंडीत, यांनी आण्णासाहेब तुकाराम भालेराव यांचे नांवावर असलेली व ते वापरत असलेली हिरोहोंडा स्पलेंडर मोटार सायकल नं.एम. एच.14 बी. एस 9360 ही हॅन्डल लॉक करून त्यांचे घराचे पाठीमागील बाजूस मोकळे जागेत आणुन लावली होती. सदरची मोटार सायकल कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेलेचे समजले आहे. तेंव्हा खात्री झाली की कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरी केली आहे
फिर्यादी सचिन सुरेश नागवडे यांचे दोन बंद खोलीचे दरवाज्याचे बाहेरील कुलूप कशानेतरी तोडुन घरात प्रवेश करून घरातील लाकडी कपाटातील ठेवलेली रोख रक्कम 25 हजार रूपये व अर्धा तोळे वजनाचे दोन सोन्यांच्या अंगठ्या असा माल अज्ञात चोरांनी चोरी करून नेला आहे. घरातील चोरीस गेलेल्या मालाची आणि गावातील वरील लोकांचे गेलेल्या माला बाबत फिर्यादीने विचारपुस करून माहीती घेवुन सर्वांच्या वतीने दि 29 मे 2024 रोजी यवत पोलीस स्टेशन येथे गु र नं 561/2024 अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून नमुद करण्यात आले आहे,
अण्णासाहेब तुकाराम भालेराव रा गाडमोडी ता दौंड जिल्हा पुणे, यांच्या नावावर असलेली एक काळे रंगाची व हिरोहोंडा कंपनीची स्पलेंडर मोटार सायकल नं.एम.एस.14/बी.एस/9360 तिथा चाती नंबर MBLHA10 EE 9HC 04231इंजिन नंबर असा एकूण 2 लाख 73 हजार 300.रुपये मुद्देमाल चोरट्यांनी पळवला, हि घटना ता.28/5/2024 रोजी रात्री 10.30 वाचे. ते ता. 29/5/2024 रोजी रात्री. 03.00 वाचे. पूर्वी, मौजे खामगाव ता. दौड जिल्हा पुणे गांवचे हद्दीत गणेश नगर, येथे घडली असल्याने खामगाव परिसरात एकच खळबळ उडाली असून भितीचे वातावरण निर्माण झाले आहे,
फिर्यादी यांचे चार बंद खोल्या पैकी दोन बंद खोलीचे दरवाज्याचे बाहेरील मुलुप कोणीतरी अज्ञात चोरट्याने कशानेतरी तोडुन घरात प्रवेश करून घरातील लाकडी कपाटातील चरमध्ये ठेपलेली रोख रक्कम 25 हजार रूपये व प्रत्येकी अर्धा तोळे वजनाचे दोन सोन्यांच्या अंगठ्या असे चोरी करून चोरून नेले आहे. तसेच माझे प्रमाणेच वर नमुद केले प्रमाणे रामचंद्र जयसिंग नागवडे, प्रदिप बबन नागयडे, संतोष बाबुराव मालयढे सर्व रा. खागगांव गणेशनगर ला. वॉड जि. पुणे यांचे घरी देखील चोरी झाली असुन खामगांव गाडामोडी येथे राहत असलेले संकेत बाळासाहेब पंडीत यांनी त्यांचे घराचे पाठीमागे मोकळ्या जागेत लावलेली हिरोहोंडा स्पलेंडर मोटार सायकल नं. एम. एच 1.14/बी. एस/9360 ची ही चोरी करून आमचे सर्वांचा मिळून 2,73,300/-रूपयेचा माल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेला आहे.
यवत पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अज्ञात चोरट्यांन विरुध्द फिर्यादीवरून अंमलदार पो हवा कदम यांनी गुन्हा दाखल केला असून, यवत पोलीस उपनिरीक्षक विजय कोल्हे पुढील तपास करीत आहेत,
वाचक क्रमांक :
अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.