बीड जिल्ह्य़ातील पी.एम.केअर फंडातील नादुरूस्त व्हेटींलेटर तक्रारीनंतर ४ सदस्यीय चौकशी समिती समोर जवाब नोंदवण्याचे पत्रक

By : Polticalface Team ,Mon Dec 20 2021 10:28:40 GMT+0530 (India Standard Time)

बीड जिल्ह्य़ातील पी.एम.केअर फंडातील नादुरूस्त व्हेटींलेटर तक्रारीनंतर ४ सदस्यीय चौकशी समिती समोर जवाब नोंदवण्याचे पत्रक बीड जिल्ह्य़ातील मोठा गाजावाजा करत पीएम केअर फंडातुन विविध आरोग्यसंस्थांना व्हेटींलेटर्स देण्यात आली याचे श्रेय सुद्धा खा.प्रितमताई मुंडेंनी घेतले होते मात्र प्राप्त व्हेटींलेटर्स नादुरूस्त असल्याच्या विविध दैनिकातुन बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली विविध दैनिकातुन प्रसिद्ध बातम्याच्या आधारे आरोग्यमंत्रालयातील वरिष्ठांना तसेच जिल्हाधिकारी बीड, उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडल लातूर, जिल्हाशल्यचिकित्सक बीड,अधिष्ठाता स्वाराती अंबाजोगाई यांना तक्रार देऊन केलेल्या आंदोलनानंतर दि.१० डिसेंबर २०२१ रोजी अधिष्ठाता स्वाराती अंबाजोगाई यांनी ४ सदस्यीय समिती नेमली असुन सदर समिती तक्ररीच्या अनुषंगानेच महाविद्यालयातील व रूग्णालयातील विविध भागात असलेल्या व्हेटींलेटर्स त्यांची दुरूस्ती व एकुण मृत्यु या संबधी चौकशी करत असून या अनुषंगानेच दि. २० डिसेंबर २०२१ रोजी बधिरीकरण शास्त्र विभाग स्वा. रा.ती.ग्रा. शा. वै. महाविद्यालय व रूग्णालय अंबाजोगाई येथे हजर राहुन जवाब नोंदवण्या संदर्भात पत्र डाॅ.अभिमन्यु सदाशिव तरकसे, समिती अध्यक्ष तथा विभाग प्रमुख बधिरीकरण शास्त्र विभाग स्वाराती अंबाजोगाई यांनी पाठवले आहे. जम्बो कोविड रूग्णालयातील ६६ व स्वारातीतील ५६ पैकी २७ व्हेटींलेटर्स नादुरूस्त असल्याच्या दैनिकातुन प्रसिद्ध बातम्या ___ पीएम केअर फंडातुन बीड जिल्ह्य़ातील विविध आरोग्यसंस्थांना देण्यात आलेली व्हेटींलेटर्स नादुरूस्त असुन वर्षभरापुर्वी दिलेल्या व्हेटींलेटर्स यांचा डेमो सुद्धा दिलेला नसुन त्याविषयी पाठपुरावा करूनही दुरूस्त करण्यात आले नव्हते त्यामुळेच संबधित प्रकरणात उच्च स्तरीय स्वतंत्र कमिटीमार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते यांच्या नेतृत्वाखाली दि.५ एप्रिल व दि.१२ मे रोजी २ वेळा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुद्धा करण्यात आले होते. खा. प्रितमताई मुंडे यांनी सुद्धा बंद व्हेटींलेटर्स संदर्भात जिल्हाधिकारी बीड यांना तक्रार केली होती ___ दि.२७ एप्रिल २०२१ रोजी खा. प्रितमताई मुंडे यांनी सुद्धा जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांना कोविड १९ च्या प्रथम लाटे दरम्यान केंद्र सरकारने पीएम केअर निधीतुन बीड जिल्ह्यासाठी व्हेटींलेटर्स पाठवले होते ,त्यापैकी काही सद्यस्थितीत बंद अवस्थेत असुन सध्याच्या कोरोना संकटात सदरील व्हेटींलेटर्स दुरूस्त करून सेवेत कार्यरत करणे आवश्यक असल्याने त्वरीत कार्वाही करावे म्हटले आहे. डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर मो.नं. ८१८०९२७५७२
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.