मौजे यवत येथील मोबाईल शॉपीचे शटर उचकटून चोरी करणारे आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात. यवत गुन्हे शोध पथकाची कारवाई
By : Polticalface Team ,06-06-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता ०६ जुन २०२४ दौंड तालुक्यातील मौजे यवत ता दौंड जिल्हा पुणे. येथे दिनांक १८/०५/२०२४ रोजी गावातील राणी मोबाईल शॉपी मध्ये कोणीतरी अज्ञात चोरटयांनी रात्रीचे वेळी मोबाईल शॉपीचे शटर उचकटून दुकानातील दोन मोबाईल फोन व रोख रक्कम १,१०,५००/- असा माल घरफोडी चोरी करून नेले होता,या अनुषंगाने
वैगेरे मजकुराचे फिर्यादी वरून यवत पोलीस स्टेशन गु.र.नं ५१४/२०२४ भा.द.वि ३८०,४५७, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यवत पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाने यवत परीसरातील सी.सी.टि.व्ही चेक करून व रेकॉर्डवरील आरोपी चेक करून सदर गुन्हयाचे अनुषंगाने माहीती प्राप्त केली सदरचा गुन्हा हा भिवरी, ता पुरंदर, जि पुणे येथील रेकॉर्डवरील आरोपी नामे अर्जुन शेलार व दिगंबर आंबरे यांनी केलेची माहीती यवत गुन्हे शोध पथकाला मिळाली असता सदरचे आरोपी मौजे भिवरी,ता पुरंदर, जि पुणे येथील हॉटेल कटके अमृततुल्य या ठिकाणी उभे असलेची माहीती मिळाल्याने.यवत पोलीस पथकाने सापळा लावुन तसेच वेषांतर करून त्यांना जागीच पकडण्यात आले असून. सदर गुन्हयाचे तपास कामी ताब्यात घेवुन त्यांचेकडे सखोल चौकशी केली असता. यवत येथील राणी मोबाईल शॉपी मधिल चोरीचा गुन्हा हा १)अर्जुन उर्फ गुड्या महादेव शेलार वय २० वर्षे रा भिवरी, ता पुरंदर, जि पुणे, २) दिगंबर उर्फ चॉकलेट अकुंश आंबरे वय २५ वर्षे, रा नवले ब्रिज,अंबिकानगर, बिबेवाडी पुणे यांनी केला असल्याचे उघडकीस आले असुन त्यांचेकडे गुन्हयातील एक मोबाईल फोन ताब्यात घेण्यात आला असल्याची माहिती यवत पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दिली,
सदरची कारवाई ही मा.श्री.पंकज देशमुख,पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण. मा.श्री.संजय जाधव अपर पोलीस अधीक्षक, बारामती, मा.श्री. स्वप्निल जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी, दौड विभाग दौड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, पोलीस हवालदार निलेश कदम, गुरूनाथ गायकवाड, महेद्र चांदणे, अक्षय यादव, यांचे पथकाने केलेली आहे.
वाचक क्रमांक :
अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.