पीएम केअर फंडातुन नादुरूस्त व्हेटींलेटर्स प्रकरणात ४ सदस्यीय चौकशी समिती ,लेखी जवाब नोंदवला
By : Polticalface Team ,Wed Dec 22 2021 16:01:08 GMT+0530 (India Standard Time)
बीड जिल्ह्य़ातील पी.एम.केअर फंडातील नादुरूस्त व्हेटींलेटर प्रकरणात विविध दैनिकातुन प्रसिद्ध बातम्याच्या आधारे मुख्यमंत्री यांना सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी तक्रार केल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयातुन याची दाखल घेत अधिष्ठाता स्वा.रा.ती.ग्रा.रू.व शा.वै.म.अंबेजोगाई जि.बीड यांच्या आदेशावरून ४ सदस्यीय समिती नेमण्यात आली असून त्यासमीतीमध्ये अध्यक्ष प्राध्यापक व विभाग प्रमुख बधिरीकरण शास्त्र डाॅ.अभिमन्यु तरकसे, सदस्य सहयोगी प्राध्यापक शल्यचिकित्सक शास्त्र, डाॅ.सतिष गिरेबोईनवाड, सदस्य डाॅ.विश्वजित पवार उपवैद्यकीय अधिक्षक, सदस्य श्री.डी.डी. राठोड, प्रशासकीय आधिकारी रूग्णालय यांचा समावेश असून आज दि.२२ डिसेंबर बुधवार रोजी ४ सदस्यीय समितीसमोर लेखी जवाब नोंदविण्यात आला, लवकरच चौकशी अहवाल आपणास पाठविण्यात येईल असे आश्वासन चौकशी समिती प्रमुख डाॅ.अभिमन्यु तरकसे यांनी दिले.
सविस्तर माहीतीस्तव:-
_________________
बीड जिल्ह्य़ातील "हायर सेंटर "समजल्या जाणा-या अंबाजोगाई जि.बीड येथिल स्वा.रा.ती.ग्रा.रू.व शा.वै.म.अंबेजोगाई जि.बीड रूग्णालयातील एकुण ७६ व्हेटींलेटर्स असून त्यातुन कोरोना उपचारासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या ५६ पैकी २७ व्हेटींलेटर्स बंद अवस्थेत असुन राज्य भरात ऑक्सिजन बेड आणि व्हेटींलेटर्स वाढवण्याचे आरोग्य विभागाचे निर्देश असताना एवढ्या प्रमाणात व्हेटींलेटर्स बंद असणे दुर्दैवी असुन पीएम केअर फंडातुन अंबाजोगाई स्वा.रा.ती.ग्रा.रू.व शा.वै.म.अंबेजोगाई जि.बीड रूग्णालयाला दिलेल्या २७ व्हेटींलेटर्स पैकी १० व्हेटींलेटर्स नादुरूस्त आहेत तर बीडच्या डीपीडीसी मधुन दिलेले १७ व्हेटींलेटर्स नादुरूस्त आहेत तसेच बीड जिल्हा रूग्णालय,केज उपजिल्हारूग्णालय, गेवराई, माजलगाव, आष्टी ग्रामिण रूग्णालय आदि ठिकाणचे पीएम केअर फंडातुन दिलेले व्हेटींलेटर्स नादुरूस्त असुन त्याचा डेमोही देण्यात आला नव्हता तसेच वारंवार पाठपुरावा केल्यानंतर सुद्धा अद्याप दुरूस्त करण्यात आले नव्हते बीड जिल्ह्य़ातील आतापर्यंत नोंदवलेल्या ६५१ मृत्युपैकी २७४ मृत्यु हे एकट्या स्वा.रा.ती.ग्रा.रू.व शा.वै.म.अंबेजोगाई येथे झालेले आहेत तसेच स्वाराती अंबाजोगाई रूग्णालयातील सुविधा व औषधोपचार बद्दल तसेच आवश्यकता नसताना ईतर गोष्टींवर खर्च करण्यात आल्याचे निदर्शनास आले असून विद्युत पुरवठा संबधित जनरेटर विषयी सुद्धा अनियमिता व वाढीव बिलाच्या तक्रारी आलेल्या आहेत त्याविषयी विभागीय दैनिकात जसे दैनिक सकाळ बीड औरंगाबाद विभागीय दैनिकात, दैनिक दिव्य मराठी बीड औरंगाबाद विभागीय दैनिकात, दैनिक लोकमत बीड औरंगाबाद विभागीय दैनिकात तसेच दैनिक प्रजापत्र बीड, दैनिक चंपावतीपत्र बीड, दैनिक कार्यारंभ बीड, दैनिक समर्थ राजयोग बीड, सायं.दैनिक बीड सरकार, बीड रिपोर्टर आदि दैनिकात बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत त्यामुळे वरील प्रकरणात उच्च स्तरीय स्वतंत्र कमिटीमार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी दि.१९ एप्रिल २०२१,दि.१२ मे २०२१ आणि दि.१५ मे २०२१ रोजी दैनिकात प्रसिद्ध बातम्या सोबत मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, डाॅ.हर्षवर्धन केंद्रीय आरोग्य मंत्री भारत सरकार, खा. प्रितमताई मुंढे, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, आरोग्यमंत्री महाराष्ट्र राज्य, प्रधान सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय मुंबई, आयुक्त आरोग्य सेवा संचालनालय मुंबई, अतिरिक्त संचालक कुटुंब कल्याण माताबाल संगोपन व शालेय आरोग्य विभाग पुणे, जिल्हाधिकारी बीड, उपसंचालक आरोग्य परिमंडल लातूर, जिल्हाशल्यचिकित्सक जिल्हारूग्णालय बीड यांना केलेल्या असुन त्या अनुषंगानेच उच्च स्तरीय स्वतंत्र कमिटीमार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी लेखक जवाबाद्वारे केली आहे.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.