श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांच्या सेवेसाठी. यवत ग्रामपंचायतीची जोरदार तयारी. मात्र नॅशनल हायवे प्रशासनाचे दुर्लक्ष. हलगर्जी पणाचा कळस.

By : Polticalface Team ,01-07-2024

श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांच्या सेवेसाठी. यवत ग्रामपंचायतीची जोरदार तयारी. मात्र नॅशनल हायवे प्रशासनाचे दुर्लक्ष. हलगर्जी पणाचा कळस. दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.दौंड ता ३१ जून २०२४ जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे श्री क्षेत्र देहू येथून.दि २८/०६/२०२४ रोजी प्रस्थान झाले असून. पुणे सोलापूर मार्गाने दौंड तालुक्यातील मौजे यवत ता दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी दि ०३ जुलै रोजी मुक्काम असल्याने. यवत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून. जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी जोरदार तयारी सुरू करण्यात आली असून. यवत ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी कामाला लागले आहेत. कोणत्याही कामात कसर राहू नये. याची दक्षता घेतली जात आहे. ‌यवत ग्रामविकास अधिकारी बालाजी सरवदे यांनी सांगितले. यवत गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. अंगणवाडी. विद्या विकास मंदिर शाळा. मंगल कार्यालय. निवारा. पिण्याचे पाणी. वीज. ठिक ठिकाणी स्वच्छता गृह. अंघोळीची व्यवस्था. मोबाईल चार्जिंग सेंटर. ग्रामीण आरोग्य दवाखाना. मोफत औषधे. तत्काळ रुग्णवाहिका. मंदिरा समोर वारकऱ्यांसाठी मदत कक्ष. दिंडी धारकांसाठी नेहमीच्या ठिकाणी. केरोसीन सेंटर. भारत. एच पी. ग्यास. सेंटर. व्यवस्था. अदी सर्व आवश्यक विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे यवत ग्रामपंचायतीचे सरपंच समीर दोरगे यांनी सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले, यवत पंचक्रोशीतील सर्व वाड्या वस्त्यांन पर्यंत. पालखी सोहळ्यातील दिंडींचे वास्तव्य असते. त्यामुळे काही ठिकाणी रस्त्यावर मुरुमीकरण करण्यात आले असून. खांबावरील वीस व्यवस्था कायम केली आहे. गावातील सर्व ठिकाणी स्वच्छता अभियानांतर्गत कामाला सुरूवात झाली आहे. सर्व ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग जोमाने कामाला लागले आहेत. पिण्याचे पाणी शुद्धीकरण करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. 

 हायवे पुलाखाली घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे. त्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. या बाबत बोलताना ते म्हणाले नॅशनल हायवे प्रशासन नेहमीच दर वर्षी पालखी सोहळ्याच्या वेळी दुर्लक्ष करून महत्वाच्या ठिकाणचे काम शेवटी ठेऊन रेंगाळत ठेवणे ही त्यांची भूमिका पूर्वीपासूनच आहे. कामामध्ये नेहमी हलगर्जी पणा करत आहोत. कोणतेही काम जबाबदारीने करत नाहीत. त्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत आहेत. यवत ग्रामपंचायतीचे सरपंच समीर दोरगे यांनी सांगितले

 नॅशनल हायवे प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. हायवे रोडच्या पुलाखाली दूषित पाणी साठा. व कचरा साठल्याने श्री काळभैरवनाथ मंदिराच्या परिसरात दुर्गंधी पसरत आहे. या ठिकाणी साफ सफाई करण्या बाबत. आमदार राहुल कुल व इतर शासकीय वरिष्ठ अधिकारी यांनी संबंधित नॅशनल हायवे प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी यांना सुचनाही दिल्या होत्या. मात्र दि,०२ जुलै पर्यंत. अद्याप ही सदर ठिकानचे दुषित घाणीचे साम्राज्य साफ सफाई करण्या आली नाही. त्यामुळे मंदिर परिसरात दुर्गंधीचे वातावरण पसरले असून. वारकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या बाबत नॅशनल हायवे प्रशासन अधिकारी कर्मचारी यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. भुलेश्वर फाटा कॅनल पासून ते मानकोबावाडा फाटा कॅनल पर्यंत. रात्रीच्या वेळेस अधिक अंधार असल्याने. व हायवे रोडवर अपघाताचे प्रमाण अधिक असल्याने या ठिकाणी स्टेट लाईट बसण्या बाबत सुचना दिल्या होत्या. मात्र हायवे मार्गावर विधुत रोषणाईचे काम अद्याप हि सुरु करण्यात आले नाही. तसेच महामार्गा लगतच्या ड्रेनेज लाईनचे काम हे निकृष्ट दर्जाचे झाले असल्याने. नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. जोरदार पाऊस पडल्यावर अनेक वेळा निष्पन्न झाले आहे. हि ड्रेनेज लाईन नेमकी कशासाठी तयार करण्यात आली आहे. हा प्रश्न नागरिकांना पडल्या शिवाय राहत नाही. पाटस टोल विभाग व नॅशनल हायवे प्रशासन डोळे झाक करीत आहे. हि मोठी शोकांतिका असल्याचे नागरिकांनमध्ये चर्चा होत आहे. हायवे रोड प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी दर वर्षी पालखी सोहळ्याच्या कामामध्ये हलगर्जी पणा करीत आहेत. या बाबत अधिक दखल घेऊन शासकीय अधिकारी यांच्या विरुद्ध कारवाई करणार का ? नाही. या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नॅशनल हायवे अधिकारी आणि शासकीय अधिकारी यांच्यात काय ? मिलीभगत आहे. की काय ? असा देखिल प्रश्न उपस्थित केला जात आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्या कडून. गावकऱ्यांची नुसती दिशाभूल होत आहे. की काय ? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. 

नॅशनल हायवे अधिकारी रोहन जगताप यांच्याशी संपर्क साधला असता. सदर विषया बाबत माहिती घेऊन सांगतो. अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. तसेच या भागात काम करणारे अधिकारी सुरजीत सिंग यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले‌. इतर सर्व ठिकाणी बरेच काम केले आहे, मात्र या ठिकाणी केबल मुळे जीसीबिच्या साह्याने काम करणे कठीण आहे. दि.०२ रोजी मजुर लावून साफ सफाई करु. अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली 

पंचायत समिती दौंड आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांनी हायवे महामार्गावरील विहिरी मालक व हॉटेल व्यावसायिकांना सुचना करुन. पिण्याचे पाणी शुद्धीकरण व तपासणी बाबत अधिक माहिती देऊन ठिक ठिकाणी भेट दिली आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्यासाठी पुणे ग्रामीण तसेच यवत पोलीस स्टेशन हद्दीतील महामार्गा वरील जड वाहतूक पर्याय मागाने. पुणे बाजूकडून सोलापूर बाजूकडे जाणारी वाहने ही वाघोली केसनंद राहु पारगाव.चौफुला हा मार्ग वेळेच्या मर्यादित उपलब्ध असेल. तसेच सोलापूर बाजूकडून पुणे बाजूकडे जाणारी वाहने. कुरकुंभ दौंड काष्टी. न्हावरे. पारगाव. राहु. केसनंद वाघोली. तसेच चौफुला पारगाव राहु केसनंद. वाघोली या मार्गाने वेळेच्या मर्यादीत सुरू ठेवण्यात आला आहे. या बाबत दखल घेणे आवश्यक आहे. अन्यथा पालखी सोहळ्यात अडकुन राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचीही दक्षता घ्यावी. अशी माहिती यवत पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दिली. जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी वाहनांची वाहतुक बंद ठेवून ती पर्यायी मार्गाने वळविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.