शिधापत्रिकेसाठी आता तहसिल कार्यालयामध्ये येण्याची आवश्यकतानाही

By : Polticalface Team ,04-07-2024

शिधापत्रिकेसाठी आता तहसिल कार्यालयामध्ये येण्याची आवश्यकतानाही शिधापत्रिकेसाठी आता तहसिल कार्यालयामध्ये येण्याची आवश्यकता नाही श्रीगोंदा तहसीलदार क्षितिजा वाघमारे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली माहिती श्रीगोंदा : तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की शिधापत्रिकेमधील नाव कमी करणे, नाव समाविष्ट करणे, नविन, विभक्त व दुबार शिधापत्रिका करणे, याबाबतचे सर्व अर्ज संबंधित स्वस्त धान्यदुकानदार यांचेकडे देण्यात यावे. संबंधित स्वस्त धान्यदुकानदार यांना त्याप्रमाणे सुचना निर्गमित केलेल्या आहेत. संबंधित भागातील नागरिकांनी शिधापत्रिकेबाबत अर्ज स्वस्त धान्यदुकानदार यांचेकडेस दिल्यानंतर धान्य दुकानदार यांनी तालुक्यातील पुरवठा विभागाशी संपर्क करून शिधापत्रिकाबाबत केलेल्या मागणीनुसार तातडीने कारवाई करून ती संबंधित नागरिकांना देण्यात यावी यासाठी नागरिकांनी तहसिल कार्यालयामध्ये येण्याची आवश्यकता नाही. शिधापत्रिका ही ऑनलाईन प्रणालीद्वारे जसे कि उत्पन्न दाखला, नॉन क्रिमिलयेर त्याच प्रमाणे नवीन / विभक्त दुबार शिधापत्रिका तसेच नाव कमी, नाव समाविष्ट ऑनलाइन प्रणाली मध्ये करणे कामी सर्व सेतू चालकांची बैठक मा.जि. पुरवठा अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेली आहे. त्यांना ऑनलाईन शिधापत्रिकाबाबत प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. त्यासाठी कोणीही तहसील कार्यालय मध्ये येऊन अर्ज करण्याची आवशक्यता नाही. यामुळे नागरिकांची सोय होणार आहे. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा. यास्तव सर्व नागरिकांनी शिधापत्रिकाबद्दल सर्व कामकाजास्तव संबंधित सेतू चालक यांचेशी संपर्क करून ऑनलाईन घेणेबाबत सर्व नागरिकांना तहसिलदार श्रीगोंदा यांच्या कडून आवाहन करण्यात येत आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


शफिक हावलदार
कार्यकारी संपाद्क

जेऊर येथील विद्युत मंडळाच्या सहाय्यक अभियंताला लाच घेताना अँटीकरप्शनच्या पथकाने पकडले करमाळा पोलीस स्टेशनला झाला गुन्हा दाखल

जेऊर येथील विद्युत मंडळाच्या सहाय्यक अभियंताला लाच घेताना अँटीकरप्शनच्या पथकाने पकडले करमाळा पोलीस स्टेशनला झाला गुन्हा दाखल

उमरड ते केडगाव रेल्वे लाईन खालून भुयारी मार्गाचे काम सुरू बहुजन संघर्ष सेनेचे अध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या प्रयत्नाला यश

यवत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे सहजपुर सोलापूर पुणे महामार्गावर भीषण अपघातात एक ठार. मृत झालेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. पोलीसांकडून बेवारस मयताचा शोध सुरू

यवत पोलीस स्टेशन हद्दीतील भुलेश्वर पायथ्याला सापडला पुरुषाचा जळालेला मृतदेह. अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल

कु-हाडीने डोक्यात व गळ्यावर गंभीर दुखापत करुन खुन. गिरीम गाव हद्दीतील धक्कादायक घटना दौंड पोलीस ठाण्यात अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल.

वंचित बहुजन युवा आघाडीच्या मागणीला यश : अंत्यविधी वाहनाची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल बारामती नगर परिषदेचे आभार

नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडेंचा ब्राझील अभ्यास दौरा यशस्वी सभासद; कामगार व संचालक मंडळाकडून भव्य सन्मान

बहुजन मराठी पत्रकार संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अंगणवाडी मदतनिसांचा येत्या शुक्रवारी दिनांक 27 जून रोजी होणार सन्मान,,,,,, श्रीमती प्रमिला जाधव यांची माहिती

दहिगाव उपसा व सीना माढा जोडकालव्यातुन उजनीतील ओव्हर फ्लोचे पाणी आवर्तनाद्वारे दिले जाणार :,,,,,, आमदार नारायण आबा पाटील यांची माहती

श्रीगोंदा-नगर मतदारसंघातील उत्कृष्ट काम करणाऱ्या पहिल्या सोळा ग्रामपंचायतींना दिला जाणार “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार” :- आमदार विक्रम पाचपुते

संत बाळूमामा व संत ज्ञानोबाराय बहुउद्देशीय वारकरी शिक्षण संस्थेत अध्यात्मिक वर्गांना उत्स्फूर्त प्रतिसाद

पंढरीची वारी हे जीवन शुद्धीचे मोठे साधन‌ ------------- ह.भ. प. दंडवते महाराज

राज्यस्तरीय मंथन परीक्षेत करमाळा येथील नगरपालिका शाळा क्रमांक दोनचा विद्यार्थी राजवीर हांगे यांचा राज्यात पाचवा क्रमांक

आई ही जीवनाची गरज तशी ए आय हि काळाची गरज- मा. राजेंद्र दादा नागवडे

छत्रपती कॉलेजमधील ३० विद्यार्थ्यांची रोजगार मेळाव्यातून नोकरीसाठी निवड!

वडगाव चे नूतन सरपंच चंद्रकांत काळे यांचा आमदार नारायण आबा पाटील यांच्या हस्ते सत्कार संपन्न

करमाळा तालुक्यातील अधिकारी यांचा मुंबई मध्ये स्नेहभेट कार्यक्रम होणे कौतुकास्पद उपक्रम- अजय साखरे

करमाळा पोलीस ठाणे हद्दीत कुंटणखाना / वेशा व्यवसाय चालविणारे इसमावर कारवाई करुन तीन पिडीत महीलांची सुटका

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी पुणे ग्रामीण पोलीसांचा चोख बंदोबस्त. पुणे सोलापूर प्रवासी वाहतूक व्यवस्था तात्पुरती वळवली.