न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
By : Polticalface Team ,25-07-2024
लिंपणगाव प्रतिनिधी :न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली, या
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे पर्यवेक्षक विलास भाऊ सुलाखे होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष व मान्यवरांच्या उपस्थितीत प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या वतीने सर्व गुरुजनांचा गुलाब पुष्प व पेन देवून सन्मान करण्यात आला. व्यासपीठावर विद्यालयाचे मुख्याध्यापक हौसराव दांगडे, ज्येष्ठ शिक्षक अरुण पवार, रामदास पवार, राजेंद्र शेळके, धुमाळ स्नेहल, रोशनी भवार मीनाक्षी कदम, लक्ष्मी बोलणे, वैभव काळोखे, प्रणव नलगे,अंकुश कोकाटे ,भगवान दिघे,शंकर यदलोड,महादेवी माने,अर्चना कोरडे,सुमती सुरसे, बाबासाहेब शिरोळे,गणेश इंगळे,नितीन शिरोळे, कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या लक्ष्मी बोलणे बोलताना म्हणाल्या, सद्गुणांचा ध्यास आणि स्वतः ला घडविण्याचा प्रत्येक प्रयत्न हिच खरी गुरू पौर्णिमा. कुणाल गाडे,
साईराज आवरे,अनुष्का उंडे,श्रवंती पवार,समृद्धी उंडे,चैताली जाधव,छकुली उबाळे,प्रिया कटारे,राजलक्ष्मी उंडे,काजल गिरे,वैष्णवी ठोकळे, आपल्या मनोगतातून गुरुंविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.साक्षी वाबळे ,श्रेया गुंड व सृष्टी अत्रे यांनी सूत्रसंचालन केले. गायत्री गोरे ह्या विद्यार्थिनीने आभार मानले. सदर कार्यक्रमास विद्यालयातील सर्व सेवक बंधू भगिनीं उपस्थित होते.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
जेऊर येथील विद्युत मंडळाच्या सहाय्यक अभियंताला लाच घेताना अँटीकरप्शनच्या पथकाने पकडले करमाळा पोलीस स्टेशनला झाला गुन्हा दाखल
जेऊर येथील विद्युत मंडळाच्या सहाय्यक अभियंताला लाच घेताना अँटीकरप्शनच्या पथकाने पकडले करमाळा पोलीस स्टेशनला झाला गुन्हा दाखल
उमरड ते केडगाव रेल्वे लाईन खालून भुयारी मार्गाचे काम सुरू बहुजन संघर्ष सेनेचे अध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या प्रयत्नाला यश
यवत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे सहजपुर सोलापूर पुणे महामार्गावर भीषण अपघातात एक ठार. मृत झालेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. पोलीसांकडून बेवारस मयताचा शोध सुरू
यवत पोलीस स्टेशन हद्दीतील भुलेश्वर पायथ्याला सापडला पुरुषाचा जळालेला मृतदेह. अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल
कु-हाडीने डोक्यात व गळ्यावर गंभीर दुखापत करुन खुन. गिरीम गाव हद्दीतील धक्कादायक घटना दौंड पोलीस ठाण्यात अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल.
वंचित बहुजन युवा आघाडीच्या मागणीला यश : अंत्यविधी वाहनाची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल बारामती नगर परिषदेचे आभार
नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडेंचा ब्राझील अभ्यास दौरा यशस्वी सभासद; कामगार व संचालक मंडळाकडून भव्य सन्मान
बहुजन मराठी पत्रकार संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अंगणवाडी मदतनिसांचा येत्या शुक्रवारी दिनांक 27 जून रोजी होणार सन्मान,,,,,, श्रीमती प्रमिला जाधव यांची माहिती
दहिगाव उपसा व सीना माढा जोडकालव्यातुन उजनीतील ओव्हर फ्लोचे पाणी आवर्तनाद्वारे दिले जाणार :,,,,,, आमदार नारायण आबा पाटील यांची माहती
श्रीगोंदा-नगर मतदारसंघातील उत्कृष्ट काम करणाऱ्या पहिल्या सोळा ग्रामपंचायतींना दिला जाणार “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार” :- आमदार विक्रम पाचपुते
संत बाळूमामा व संत ज्ञानोबाराय बहुउद्देशीय वारकरी शिक्षण संस्थेत अध्यात्मिक वर्गांना उत्स्फूर्त प्रतिसाद
पंढरीची वारी हे जीवन शुद्धीचे मोठे साधन ------------- ह.भ. प. दंडवते महाराज
राज्यस्तरीय मंथन परीक्षेत करमाळा येथील नगरपालिका शाळा क्रमांक दोनचा विद्यार्थी राजवीर हांगे यांचा राज्यात पाचवा क्रमांक
आई ही जीवनाची गरज तशी ए आय हि काळाची गरज- मा. राजेंद्र दादा नागवडे
छत्रपती कॉलेजमधील ३० विद्यार्थ्यांची रोजगार मेळाव्यातून नोकरीसाठी निवड!
वडगाव चे नूतन सरपंच चंद्रकांत काळे यांचा आमदार नारायण आबा पाटील यांच्या हस्ते सत्कार संपन्न
करमाळा तालुक्यातील अधिकारी यांचा मुंबई मध्ये स्नेहभेट कार्यक्रम होणे कौतुकास्पद उपक्रम- अजय साखरे
करमाळा पोलीस ठाणे हद्दीत कुंटणखाना / वेशा व्यवसाय चालविणारे इसमावर कारवाई करुन तीन पिडीत महीलांची सुटका
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी पुणे ग्रामीण पोलीसांचा चोख बंदोबस्त. पुणे सोलापूर प्रवासी वाहतूक व्यवस्था तात्पुरती वळवली.