आरोग्य भरती प्रक्रियेतील आरोग्य विभाग पेपरफुटी,हिवताप फवारणी अनुभव बोगस प्रमाणपत्र गैरव्यवहार प्रकरणातील आरोपींना जेरबंद करून संपत्ती जप्त करा
By : Polticalface Team ,Sat Dec 25 2021 10:09:50 GMT+0530 (India Standard Time)
बीड प्रतिनिधी: आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेतील आरोग्य सेवा गट क आणि ड तसेच बीड जिल्हा हिवताप कार्यालयातुन बोगस फवारणी अनुभव प्रमाणपत्र प्रकरणातील आरोपींना जेरबंद करून त्यांची व नातेवाईकांच्या संपत्तीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करण्यात येऊन बेहिशोबी संपत्ती जप्त करा या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दि.२४ डिसेंबर शुक्रवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन करण्यात आले, आंदोलनात भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष बीड शेख युनुस च-हाटकर, सामाजिक कार्यकर्ते संदिप जाधव, मोहम्मद मोईज्जोदीन, सय्यद आबेद बीडकर, शेख मुबीन, अमोल गायकवाड आदि सहभागी होते.
बीड जिल्ह्य़ातील आरोग्य विभागातील (एमपीडब्लु) नोकरीमध्ये मोठ्याप्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाला असून आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेतील गट क, आणि गट ड पदांसाठी पाटोदा तालुक्यातील वडझरी येथील मुळ गाव असणारे सध्या वास्तव्य बीड येथील जीवन शाहुराव सानप, संजय शाहुराव सानप ,राजेन्द्र शाहुराव सानप, तसेच पेपरफुटी प्रकरणातील भुम ग्रामिण रूग्णालयातील सहाय्यक अधिक्षक राजेंद्र पांडुरंग सानप यांच्या व नातेवाईकांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करून बेहिशोबी मालमत्ता जप्त करण्यात यावी तसेच गेल्या १५ वर्षापासून तसेच बीड जिल्हा हिवताप कार्यालयातुन २८ फेब्रुवारी २०२१ झालेल्या भरती फवारणी अनुभव प्रमाणपत्रे बोगस वाटप करण्यात आली असून राज्यातील विविध ५२ जणांना पात्र केले असून त्यांच्या प्रमाणपत्राच्या सत्यतेची पडताळणी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावेत.
पाटोदा तालुक्यातील आरोग्य भरती प्रक्रियेतील तसेच हिवताप फवारणी प्रमाणपत्राची पडताळणी करा
___
सानप बंधुचे मुळगाव पाटोदा तालुक्यातील वडझरी येथील असुन वडझरी, थेरला, हनुमानवाडी, काकडहीरा, लिंबारूई, चुंबळी, आदि गावातील उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची सत्यता पडताळणी करून दोषींवर गुन्हे दाखल करा,
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.
शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा
श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.
श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका
श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर
वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार
विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे
सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता
श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न
अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात
दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील
महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.
दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.
सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन
अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद