एकमेकांवरील राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या चिखलफेकीने महाराष्ट्राची प्रतिमा मलीन-बी टी शिवशरण

By : Polticalface Team ,25-07-2024

एकमेकांवरील राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या चिखलफेकीने महाराष्ट्राची प्रतिमा मलीन-बी टी शिवशरण

करमाळा प्रतिनिधी : कधी नव्हे ते महाराष्ट्रातील सामाजिक राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे राजकारण गढुळ झाल्यानं सर्वसामान्य जनतेला राजकारण कोणत्या स्तराला गेले आहे याचा उबग आला आहे एकमेकांवर होत असलेले करत असलेल्या आरोप प्रत्यारोपांच्या चिखलफेकीने महाराष्ट्राची प्रतिमा मलीन झाली आहे त्यामुळे राजकीय धुळवडीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवला आहे हा सर्वसामान्य नागरिकांना पडलेला प्रश्न आहे महाराष्ट्रातील जनतेच्या मनात कायम महाराष्ट्र हा सुसंस्कृत तसेच थोर संत विचारवंत साधु महात्म्य शूर वीर यांच्या पराक्रमी इतिहासाचा आदर्श तत्वज्ञान व सुपिक विचारांचा महाराष्ट्र म्हणून हृदयांत स्थान मिळवलेला महाराष्ट्र आहे परंतु हल्ली महाराष्ट्रातील सद्य स्थिती वातावरण वाटचाल पाहिली तर महाराष्ट्र बिहारच्या दिशेने जातोय की काय ही सर्वसामान्य जनतेला भीती वाटते आहे या पुर्वी वेगवेगळ्या क्षेत्रात काही ठराविक लोक आपलं धटींगण नेतृत्व करुन ते क्षेत्र काबीज करण्याचा प्रयत्न करताना ऐकलं होतं पाहिलं होत पण विद्यमान परिस्थितीत एरवी स्वतःला साधु संताचे अवतार समजणारे साधन शुचिता याचा ठेका केवळ आपल्या कडेच आहे की काय अशा आविर्भावात जगणारे वागणरे केवळ आणि केवळ सत्ता आपल्या कडेच कशी राहील किंवा मिळवता येईल या साठी सर्व विधीनिशेद वापरत आहेत सक्तवसुली संचनालय स्थानिक पोलीस स्टेशन यांचा वापर करून तसेच इतरांचे पक्ष फोडून आमदार पळवून राजकारण केले जात आहे त्यामुळे या सर्व गोष्टींचा सर्वसामान्य जनतेला आता उबग आला आहे जातीपातीच्या राजकारणाचे पुन्हा डोके वर काढले जात आहे आरक्षण जात धर्म एकाधिकारशाही या विषयाला खतपाणी घालून इथली सामाजिक राजकीय परिस्थिती धोक्यात आणण्यासाठी इथलं कमकुवत नेतृत्व तोंडावर बोट ठेवून डोळ्यांवर मस्ती ची झापड पांघरणयाचे सोंग घेऊन महाराष्ट्र अस्थिर करु पहात आहे सारे एकाच माळेचे मणी ओवायला नाही कुणी अशी एकंदरीत परिस्थिती आहे त्यामुळे कणखर महाराष्ट्र राकट महाराष्ट्र केवळ सक्षम व पुरोगामी नेतृत्व नसल्याने डळमळीत होऊ पहात आहे

यवत पोलीस स्टेशन हद्दीतील सोनसाखळी चोरांच्या. यवत पोलीसांनी आवळल्या मुसक्या. आरोपी जेरबंद गुन्हे शोध पथकाची कारवाई.

यवत पोलीस स्टेशन हद्दीतील सोनसाखळी चोरांच्या. यवत पोलीसांनी आवळल्या मुसक्या. आरोपी जेरबंद गुन्हे शोध पथकाची कारवाई.

संतती; संपत्ती आणि संस्कार या जीवनाला संजीवनी ठरतात-- ह भ प मधुसूदन शास्त्री महाराज

भाजपा नेते आमदार सुजितसिंह ठाकूर यांचा परांडा भाजपाच्या वतीने सत्कार

ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार कुरुमकर यांचा यशवंतराव चव्हाण विद्यालयाकडून सन्मान

ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार कुरुमकर यांचा यशवंतराव चव्हाण विद्यालयाकडून सन्मान !

श्रीगोंदा तालुक्यात माध्यमिक उच्च माध्यमिक महाविद्यालयांमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा

बोरा फुड्स प्रा.लिमिटेड. रोटरी क्लब ऑफ मिड ईस्ट पुणे. यांच्या संयुक्त प्रयत्नातून. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी ४ लाख ५० हजार रुपयाचे आधुनिक पध्दतीचे शौचालय पूर्ण.

स्वामी चिंचोलीच्या सरपंच पूनम मदने यांना महाराष्ट्र आयडॉल २०२४ चा आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान

संस्कार शाळेत दिले गुड टच आणि बॅड टच चे प्रशिक्षण

बँक ऑफ महाराष्ट्र शाखा यवत. लाडकी बहीण योजना महिला लाभार्थी मारतात चकरा. खात्यावर पैसे जमा झाले नाहीत. दंडाची रक्कम पहिली भरा. बँकेतून देतात सल्ला.

पतीच्या स्मरणार्थ पत्नीने केले वृक्षारोपण.

पोरांनो, तुम्ही खरे कर्मवीरांचे व महादजी शिंदेंचे वारसदार आहात!- कर्जतचे आजोबा मुलांच्या कृतीने गहिवरले...

केंद्र सरकारच्या वक्फ बोर्ड दुरुस्ती कायदा विधेयक 2024 बाबत सकल मुस्लिम समाज करमाळा यांनी दिले खासदार माननीय श्री धैर्यशील मोहिते पाटील यांना निवेदन

करमाळा तालुक्यातील प्रसिद्ध डॉक्टर तसेच श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष डॉक्टर प्रदीप कुमार जाधव पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन

विकसित बारामतीत रस्त्यासाठी उपोषण करावे लागते : गौरव अहिवळे

लोणी काळभोर येथे होणार आयुर्वेदिक औषधे उपचार महाशिबिर (कायाकल्प जीवनाचा, ब्रम्हमुहूर्त आरोग्याचा) शरीराची विष मुक्ती म्हणजे रोग मुक्ती. डॉ शिंगेवाडीकर.

उमरड ते केडगाव जाण्या येण्यासाठी रेल्वे मार्ग खालून भुयारी मार्ग करण्यात यावा खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडे केली राजाभाऊ कदम यांनी केली मागणी

करमाळा तालुक्यात शेतकऱ्यांचा सण बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा

प्रत्येकाने जीवन निष्कलंक जगावे; भक्तीने परमेश्वर प्रसन्न होतो- हभप श्रीनिवास महाराज बुगे श्री व्यंकनाथ महाराजांच्या अखंड हरिनाम सप्ताहाची उत्साह सांगता