सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बसविण्यात येणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात

By : Polticalface Team ,Sat Dec 25 2021 10:14:12 GMT+0530 (India Standard Time)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बसविण्यात येणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात पुणे,नाशिक,दि.२४ डिसेंबर :- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या मागणीनुसार क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात येत आहे. या पुतळ्याचे काम अतिंम टप्प्यात असून आज माजी खासदार समीर भुजबळ यांनी पुणे विद्यापीठात सुरु असलेल्या कामाचा आढावा घेऊन पाहणी केली. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.नितीन करमळकर, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार, प्राचार्य संजय चाकणे, विद्यापीठातील आर्किटेक्ट साळसकर, मूर्तिकार परदेशी, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष प्रित्येश गवळी, महिला प्रदेशाध्यक्ष मंजिरी धाडगे, शहराध्यक्ष पंढरीनाथ बनकर, अविनाश चौरे, वैष्णवी सातव, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष समाधान जेजुरकर, उपाध्यक्ष हर्षल खैरणार, प्रदीप हुमे, शिवराम जांभुळकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून मान्यवरांच्या उपस्थितीत पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात येत आहे. त्यादृष्टीने विद्यापीठात अतिशय जलद गतीने काम सुरु असून हे काम अतिंम टप्यात आहे. आज माजी खासदार समीर भुजबळ यांनी याठिकाणी पाहणी करून विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.नितीन करमळकर यांच्या समवेत कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत चर्चा करत आढावा घेतला. दरम्यान माजी खासदार समीर भुजबळ यांनी कात्रज येथे परदेशी आर्ट स्टुडीओ येथे भेट देऊन पुतळ्याच्या कामाची पाहणी करत मूर्तिकार परदेशी यांच्याकडून कामकाजाची माहिती घेतली.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.

शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा

श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.

श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका

श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर

वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार

विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे

सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता

श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न

अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात

दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील

महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.

दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.

सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन

अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद