बीड-मुंबई हायवे बनला वन्यजीवांसाठी जीवघेणा

By : Polticalface Team ,Sat Dec 25 2021 10:47:56 GMT+0530 (India Standard Time)

बीड-मुंबई हायवे बनला वन्यजीवांसाठी जीवघेणा श्रीगोंदा प्रतिनिधी: दि.२४ डिसेंबर रोजी पहाटे रस्ता ओलंडत असताना भरधाव वेगाने जाणार्या चारचाकी गाडीने एका वन्यजीवास जखमी केले. परळी ते मुंबई कडे जाणारा सिमेंटचा रस्ता झाल्याने सर्वच वाहने जास्तीत जास्त वेगाने धावत असतात. अजुन काही ठिकाणी कामे बाकी आहेत. तरी सुध्दा छोटी मोठी वाहने भरधाव वेगाने धावत आहेत. याचा फटका आज एका वन्यजीवास बसला. दुचाकीवर प्रवास करत जाणारे जोडपे यांनी जखमी वन्यजीवास जीवाच्या अकांताने धावताना पाहिले. त्याच्या मागे कुत्रे धावत असल्याने त्या कुत्र्यांना हाकलण्याचे काम करत होते. याच वेळेस कर्तव्यावर जाणारे वीज वितरणचे कर्मचारी सुदाम भिसे यांनी हे दृष्य पाहिले व ताबडतोब दक्ष नागरिक फाऊंडेशनचे अध्यक्ष दत्ताजी जगताप यांना फोनवर माहिती दिली. दत्ताजींनी लागलीच वन विभागाच्या वनरक्षक घोडके मॅडम यांना फोनवरुन सदर घटनेची माहिती दिली. त्यांनी इतर कर्मचार्यांना माहिती दिली. तोपर्यंत रेसक्यु टिमचे कमसेश गुंजाळ घटनास्थळी पोहोचुन वन्यजीवास मदत दिली. याकामी वायरमन सुदाम भिसे, छत्रपती शिवाजी कॉलेज कॉमर्स विभागाचे विद्यार्थी सागर तावरे, अभय कुरुमकर, अनिकेत गायकवाड, प्रसाद चव्हाण, ओंकार जाधव यांनी सहकार्य केले. ज्या भागात वन्यजीवांचा वावर आहे त्या भागात रस्त्याच्या कडेने वन्यजीवांच्या माहितीचे बोर्ड लावावेत. जेणे करुन वाहनाचा वेग मर्यादित राहुन वन्यजीवांच्या जिवीतास धोका उत्पन्न होणार नाही. अशी मागणी दक्षचे अध्यक्ष दत्ताजी जगताप यांनी केली आहे. अशा पध्दतीचे जखमी वन्यजीव आढळल्यास तातडीने वन विभागास किंवा दक्षशी संपर्क करावा. नागरिकांनी त्या वन्यजीवाबरोबर फोटो अथवा व्हिडीओ घेऊ नयेत. परंतु मदत पोहोचेपर्यंत त्यास अभय द्यावे असेही दत्ताजींनी बोलताना सांगितले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.

शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा

श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.

श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका

श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर

वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार

विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे

सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता

श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न

अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात

दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील

महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.

दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.

सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन

अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद