भांडगाव येथिल टेस्ट बाईट कंपनीत अमोनिया गॅस पाईप लाईन लिकेज. कामगारांची घबराट. १५ महिला कामगार व २ पुरुषांचा समावेश. कोणाच्याही जीवित्वास हानी नाही.

By : Polticalface Team ,07-08-2024

भांडगाव येथिल टेस्ट बाईट कंपनीत अमोनिया गॅस पाईप लाईन लिकेज. कामगारांची घबराट. १५ महिला कामगार व २ पुरुषांचा समावेश.  कोणाच्याही जीवित्वास हानी नाही.  दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता ०७ ऑगस्ट २०२४ रोजी दौंड तालुक्यातील मौजे भांडगाव ता. दौंड जि. पुणे येथील टेस्टी बाईट प्रा.लि. कंपनीत अमोनिया वायू गळती झाल्याने कंपनीचे फ्रोझन फुड प्रोडक्शन युनिट मध्ये रेफ्रीज रेशनसाठी वापरण्यात येणारे अमोनिया गॅस पाईप लाईन लिकेज झाल्याने कंपनीतील एकुण १७ कामगार मजूरांची प्रकृती बिघडल्याने त्यांना भांडगाव येथील शिव मंगल हॉस्पिटल या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दि. ७ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ७.४५ ते ७.५० वा.जे दरम्यान कंपनीचे फ्रोझन फुड प्रोडक्शन युनिट मध्ये रेफ्रीज रेशनसाठी वापरण्यात येणारे अमोनिया गॅस पाईप लाईन लिकेज झाल्याची घटना घडली आहे. या मध्ये एकुण १७ कामगार मजुरांचा समावेश असुन त्यामध्ये २ पुरुष व १५ महिला मजुर कामगार आहेत. १) माधुरी निंबाळकर -- पडवी २) भाग्यश्री मोरे -- देऊळगाव गाडा ३)जयश्री शितोळे -- पडवी ४)हमशेरा मल्लाड --भांडगाव ५)रशिदन बानू.-- भांडगाव ६)संगीता वाघ -- भांडगाव ७)रोहिणी यादव.-- यवत ८)रुपाली राऊत -- यवत ९)कैलास बोत्रे -- पारगाव १०)योगिता भंडलकर -- दापोडी ११)विशाल हंडाळ -- केडगाव १२) प्राजक्ता राऊत-- केडगाव चौफुला १३)नेहा फरगडे -- वरवंड १४) मंगल लउगड -- पाटस. कंपनी मध्ये अमोनिया गॅस पाईप लाईन लिकेज झाल्यामुळे घबराट होऊन त्रास होत असल्याने भांडगाव येथील शिव मंगल हॉस्पिटल या ठिकाणी उपचार घेत आहेत. भांडगाव येथे उपचार घेत असलेल्या १) सौ. अलका संभाजी ढमरे, ३९ वर्षे, सध्या रा. भांडगाव ता. दौंड जि. पुणे २) सौ सपना सतिश शितोळे, वय ३५ वर्षे, रा. पडवी ता. दौंड जि. पुणे ३) सौ. दैवशाला मोहन शिंदे, रा.भांडगाव ता. दौंड जि. पुणे या तीन महिला मजुर कामगारांना श्वास घेण्यास त्रास दायक वाटत असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी विश्वराज हॉस्पीटल, लोणी काळभोर ता. हवेली जि.पुणे या ठिकाणी पाठविण्यात आले आहे. मौजे भांडगाव ता. दौंड जि. पुणे येथील टेस्टी बाईट प्रा.लि. कंपनी फ्रोझन फुड प्रोडक्शन युनिट मध्ये. रेफ्रीज रेशनसाठी वापरण्यात येणारे अमोनिया गॅस पाईप लाईन लिकेज झालेने वायु गळती या अपघाता मधील कोणतेही मजुर कामगाराची प्रकृती गंभीर किंवा चिंताजनक नाही. सदर अपघाता मध्ये कोणतीही जीवीत हानी किंवा वित्तहानी झालेली नाही. अशी माहिती यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दिली असून सदर घटनेचे अनुषंगाने अधिक चौकशी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.