मनुस्मृती दहन दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ओबीसी आरक्षण नाकारणाऱ्या केंद्र सरकार विरोधात प्रतिकात्मक अंतयात्रा काढुन जाहीर निषेध
By : Polticalface Team ,Sun Dec 26 2021 09:19:18 GMT+0530 (India Standard Time)
आज दि.२५ डिसेंबर २०२१ रोजी सेव्हन हिल येथील चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद जिल्हाध्यक्ष मनोजभाऊ घोडके यांच्या नेतृत्वाखाली प्रतिकात्मक अंतयात्रा आंदोलन जोरदाररित्या राबविण्यात आले.
केंद्र सरकारने त्यांच्याकडे असलेला ओबीसींचा इम्पिरिकल डाटा उपलब्ध असूनही राज्य सरकारला दिला नसल्याने ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे तो ताबडतोब जाहीर करण्यात यावा,प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी विद्यार्थ्यांना वसतिगृह उपलब्ध करून देण्यात यावे अशा विविध मागण्यांसाठी केंद्र सरकारच्या विरोधात प्रतिकात्मक अंतयात्रा आंदोलन करण्यात आले. यावेळी उपस्थित जनसमुदाय यांच्याकडून ओबीसी के सम्मान में समता परिषद मैदान में, तुमची आमची एकचं चळवळ छगन भुजबळ, छगन भुजबळ,शरद पवार साहेब तुम आगे बढो हम आपके साथ हैं अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी प्रतिकात्मक अंतयात्रा काढताना आंदोलक व पोलीस यंत्रणा यांच्यामध्ये काहीकाळ वातावरण तंग झाले होते त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती.
जिल्हाध्यक्ष मनोजभाऊ घोडके यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हाध्यक्ष कैलास पाटील,समता परिषद मराठवाडा संघटक जयराम काका साळुंके,पैठण तालुकाध्यक्ष अप्पासाहेब निर्मळ पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पांडुरंग तांगडे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मिडिया प्रमुख विलास मगरे,महानगराध्यक्ष गजानन सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष आनंदा ढोके,शहर कार्याध्यक्ष गणेश काळे,राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल शहराध्यक्ष निशांत पवार, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश बनसोड,नारायणराव फाळके,महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा डॉ. सरोज नवपुते,शहर कार्याध्यक्ष अरुणा तिडके,सविता काळे,पुष्पा घोडके, वंदना घोडके, कांचन घोडके, नगरसेविका पूजा ढोके,सुरेश गाजरे,तय्यब शाह, लक्ष्मण हेकडे,योगेश हेकाडे,वैजापूर तालुकाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, शहराध्यक्ष पुंडलिक गायकवाड, कन्नड तालुकाध्यक्ष साईनाथ करवंदे,शहराध्यक्ष प्रकाश शिरसे,गंगापूर शहराध्यक्ष गोपाळ भड,प्रसन्ना राऊत,ज्ञानेश्वर गोरे,शिवाजी जाधव, ज्ञानेश्वर जेजुरकर, पंडित सत्वधर,सलिम शेख,शेख अख्तर,संजय माळी, प्रकाश दिलवाले, अमोल तुपे,वामन भागवत,सिल्लोड तालुकाध्यक्ष अजित पाटील, अर्जुन गाडेकर, कृष्णा गाडे, केतन हेकडे,वैशाली ढोके,मिरा कुदळे,सविता ढोके,कृष्णा ढोके,समाधान कुदळे,गणेश देवरे इत्यादीसह अनेकांची उपस्थिती होती.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.