विरोधकांनी बदनामी थांबवावी अन्यथा जसातसे उत्तर दिले जाईल असा इशारा नागवडे - समर्थक आणि संचालक राकेश पाचपुते
By : Polticalface Team ,Sun Dec 26 2021 09:22:04 GMT+0530 (India Standard Time)
प्रतिनिधी /श्रीगोंदे :- सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सुरू आहे , स्वर्गीय बापू हयात असतांना राजेंद्र नागवडे १० वर्षे अध्यक्ष होते मात्र त्यावेळी कोणी ही आरोप केला नाही ,टिका केली नाही ,पण निवडणुक डोळ्यासमोर ठेऊन विरोधक खालच्या पाळीवर जाऊन राजेंद्र नागवडे यांची बदनामी करत आहेत ,विरोधकांनी बदनामी थांबवावी अन्यथा जसातसे उत्तर दिले जाईल असा इशारा नागवडे समर्थक आणि संचालक राकेश पाचपुते यांनी दिला आहे .
नागवडे कारखाण्याचे निवडणुकीची रणसंग्राम सुरू आहे ,उमेदवारी अर्ज माघार दि ४ जानेवारी रोजी होणार आहे .विद्यमान अध्यक्ष राजेंद्र नागवडे याचा विरोधात केशवराव मगर व आमदार पाचपुते एकत्र येऊन लढणार आहेत ,मात्र केशराव मगर व अण्णासाहेब शेलार हे बिनबुडाचे आरोप करून बदनामी करत आहेत ,विरोधकांनी नागवडे यांची बदनामी थांबवावी अन्यथा जसातसे उत्तर देऊन तुमचा ही समाचार घेतला जाईल असा इशारा नागवडे समर्थक यांनी दिला आहे .त्याच प्रमाणे स्वर्गीय शिवाजीराव नागवडे यांच्या पावलावर पाऊल ठेवत आणि बापूंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कारखान्यात राजेंद्र नागवडे हे काम करत आहेत . शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव देत कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रपंच उभे केले आहे .शेतकऱ्यांच्या मुलामुलींना शिक्षण मिळावे म्हणून सस्थेच्या वतीने वेगवेगळे कोर्सेस सुरू केले आहेत ,इंजिनिअरिंग ची सोया श्रीगोंदयात उपलब्ध केली , चांगले काम मात्र विरोधकांना दिसत नाही ,फक्त बदनामी करण्याचं क्षड्यंत्र सुरू आहे मात्र राजेंद्र नागवडे यांची बदनामी थांबवा आणि कामा बाबत समोरासमोर येऊन चर्चा करा असे ही यांनी सांगितले .
चौकट :- स्वर्गीय बापूंचे वारस केशभाऊ मगर कसे ?
स्वर्गीय शिवाजीराव नागवडे यांचे मोठे चिरंजीव राजेंद्र नागवडे ,व लहान चिरंजीव दिपकशेठ नागवडे हे असून खरे वारसदार हे आहेत , मात्र कारखाना निवडणुक सुरू असल्याने केशवभाऊ मगर हे सभेत सांगतात की मीच बापूंचा वारसदार आहे ,बापूंबरोबर काम केले म्हणजे बापूच्या वारसदार होऊ शकत नाही तर खऱ्या अर्थाने राजेंद्र नागवडे हेच खरे वारसदार आहेत असे कारखान्याचे संचालक ऍड सुनील भोस यांनी सांगितले .
चौकट :- या निवडणुकीत विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याने झोपेत असल्यासारखे काही बरळत आहेत , पण कारखान्याचा कारभार बापूंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांना बाजारभाव देऊन अडीअडचणी च्या वेळी मदत करत आहे ,याच सभासदांच्या आशीर्वादाने मागील निवडणुकीपेक्षा ५०० मताने अधिक सर्वच्या सर्व निवडून येतील असे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी सांगितले .
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.
शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा
श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.
श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका
श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर
वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार
विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे
सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता
श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न
अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात
दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील
महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.
दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.
सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन
अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद