श्रीगोंद्यात रक्तदान करून भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा
By : Polticalface Team ,18-08-2024
श्रीगोंद्यात रक्तदान करुन भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा
स्वातंत्र्यदिनी शनि मारुती मित्र मंडळाचा श्री स्वयंभू युवा प्रतिष्ठाण उपक्रम
श्रीगोंदा प्रतिनिधी-
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून श्री स्वयंभू युवा प्रतिष्ठाण व शनि मारुती मित्र मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने श्रीगोंदा शहरात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आणि या शिबिरात ८१ जणांनी रक्तदान करुन भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा केला.
रक्तदान शिबिराचे उद्घाटन शनि मारुती देवालय ट्रस्ट चे अध्यक्ष राणा खेतमाळीस यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी शिवसेना उपनेते साजन भैय्या पाचपुते, बेलवंडी चे लोकनियुक्त सरपंच ऋषिकेश शेलार, सुवर्णाताई पाचपुते,तालुका आरोग्य अधिकारी डॅा. शैला डांगे मॅडम, पिनुशेठ काळे, संतोष तात्या खेतमाळीस, सुधिर खेडकर, MD शिंदे, राजुदादा गोरे,सतिष बोरुडे, प्रवीण काळे,राहुल काळे,पत्रकार सोहेल शेख,गफार पठाण,कृष्णा जगताप, उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक सौरभ राऊत तर सुत्रसंचालन रोहन क्षिरसागर व आभार सागर नगरे यांनी मांडले.
या रक्तदान शिबिरात अशोक महारनवर, गौरव डोळस, गणेश मुळे, प्रविण कातोरे, माधव राऊत, प्रथमेश रेपाळे, शुभम लगड, सुहास दरेकर, नाना डांगरे, गोपिचंद थिटे, दत्तात्रय शिंदे, सतिष पाचपुते, किरण हिरडे, राणा खेतमाळीस, कृष्णा जगताप, तुषार गोरे, सोमा जगताप, अजिंक्य काळे, वैभव जाधव, मोईन सय्यद, प्रदीप मुथाळ, विशाल महांडुळे, तुषार गलांडे, जुमान पठाण, वंदना वर्हाडे, रत्नाकर शिंदे, प्रतिक भासमे, अभिजीत दळवी, भाऊसाहेब म्हस्के,सागर भागवत,विजयसिंह नवले, ओंकार काळे, ज्ञानदेव मखरे, मोसिन सय्यद, हरक शर्मा, महेंद्र दायक, मेनकांत खेतमाळीस, किरण खेतमाळीस, कृष्णा सुर्यवंशी, प्रविण गोंधळी, अभिषेक शिंदे, रेहान शेख, वैभव शिंदे, गणेश शेजवळ, प्रसाद धोत्रे, अमित घोडके, विनय ईथापे, सोहेल शेख, सागर खैरे, संकेत सुपेकर, शाहीद शेख, अक्षय धोत्रे, विजय सुपेकर, अनिल शेळके, ऋतिक जाधव, विवेक पवार, चेतन वाघ, गणेश वाल्हेकर, गणेश चांदगुडे, सौरभ राऊत, अक्षय मोटे, सागर नगरे, जयराज गोरे, समिर मखरे, सुरज राऊत, भरत क्षिरसागर, अक्षय सरोदे, प्रथमेश आरडे, तेजस भागवत, सागर धोत्रे, वैभव बोर्हाटे, राहुल शेळके, यश धुमाळ, सत्यम घालमे, आकाक्ष कुचबल, सचिन अस्वर, प्रसाद पारे, अनुश राऊत, तुषार वाळके, रोहन क्षिरसागर, धिरज राऊत या रक्तदात्यांनी रक्तदान करुन भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा केला.
साईसेवा ब्लड सेंटर चे अजित जगताप,अमोल जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली प्रेम इंगळे,किसन कराळे,पायल विधाते,रोहिणी गायकवाड,तनुजा काशिदकर,तृप्ती जाधव यांनी रक्त संकलनाचे काम केले.
वाचक क्रमांक :
शफिक हावलदार
कार्यकारी संपाद्क
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.