शेडगावच्या नूतन मराठी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी आयान तांडेल कुस्ती स्पर्धेत श्रीगोंदा तालुक्यात प्रथम
By : Polticalface Team ,18-08-2024
श्रीगोंदा प्रतिनिधी अहमदनगर जिल्हा क्रीडा समिती व श्रीगोंदा तालुका क्रीडा समितीच्या वतीने घेतलेल्या पावसाळी तालुका क्रीडा स्पर्धेत कुस्तीमध्ये शेडगावच्या नूतन मराठी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा 11वी कला शाखेचा विद्यार्थी आयान बाबाजान तांडेल रा.पेडगाव तालुका श्रीगोंदा याने वयोगट 17 वर्ष, वजन गट 60 किलो. कुस्तीच्या ग्रीको (रोमन) व फ्रीस्टाइल या दोन्ही क्रीडा प्रकारात तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला.त्याची अहमदनगर येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. आपल्या चपळ शरीर यष्टीने व अत्यंत चतुराईने प्रतिस्पर्धी खेळाडू वर योग्य रीतीने डाव टाकत आयान याने सहजरित्या विजय मिळवला. या विजयाबद्दल त्याचा नूतन मराठी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब सूर्यवंशी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच शेडगाव ग्रामस्थ यांनी सत्कार करून हार्दिक असे अभिनंदन केले. जिल्हास्तरावर होणाऱ्या कुस्ती स्पर्धेमध्ये सुद्धा विजय संपादन करून विभाग व राज्यस्तरावर खेळण्याचा निश्चय यावेळी आयान याने केला. या विजयात आयान याला क्रीडा शिक्षक प्रा. राजाराम वगरे व सदानंद हाके यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.आयान बाबाजान तांडेल हा सध्या करमाळा तालुक्यातील कंदर या ठिकाणी उमेश काका इंगळे कुस्ती संकुलनात सराव करीत आहे.
वाचक क्रमांक :
शफिक हावलदार
कार्यकारी संपाद्क
जेऊर येथील विद्युत मंडळाच्या सहाय्यक अभियंताला लाच घेताना अँटीकरप्शनच्या पथकाने पकडले करमाळा पोलीस स्टेशनला झाला गुन्हा दाखल
जेऊर येथील विद्युत मंडळाच्या सहाय्यक अभियंताला लाच घेताना अँटीकरप्शनच्या पथकाने पकडले करमाळा पोलीस स्टेशनला झाला गुन्हा दाखल
उमरड ते केडगाव रेल्वे लाईन खालून भुयारी मार्गाचे काम सुरू बहुजन संघर्ष सेनेचे अध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या प्रयत्नाला यश
यवत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे सहजपुर सोलापूर पुणे महामार्गावर भीषण अपघातात एक ठार. मृत झालेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. पोलीसांकडून बेवारस मयताचा शोध सुरू
यवत पोलीस स्टेशन हद्दीतील भुलेश्वर पायथ्याला सापडला पुरुषाचा जळालेला मृतदेह. अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल
कु-हाडीने डोक्यात व गळ्यावर गंभीर दुखापत करुन खुन. गिरीम गाव हद्दीतील धक्कादायक घटना दौंड पोलीस ठाण्यात अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल.
वंचित बहुजन युवा आघाडीच्या मागणीला यश : अंत्यविधी वाहनाची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल बारामती नगर परिषदेचे आभार
नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडेंचा ब्राझील अभ्यास दौरा यशस्वी सभासद; कामगार व संचालक मंडळाकडून भव्य सन्मान
बहुजन मराठी पत्रकार संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अंगणवाडी मदतनिसांचा येत्या शुक्रवारी दिनांक 27 जून रोजी होणार सन्मान,,,,,, श्रीमती प्रमिला जाधव यांची माहिती
दहिगाव उपसा व सीना माढा जोडकालव्यातुन उजनीतील ओव्हर फ्लोचे पाणी आवर्तनाद्वारे दिले जाणार :,,,,,, आमदार नारायण आबा पाटील यांची माहती
श्रीगोंदा-नगर मतदारसंघातील उत्कृष्ट काम करणाऱ्या पहिल्या सोळा ग्रामपंचायतींना दिला जाणार “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार” :- आमदार विक्रम पाचपुते
संत बाळूमामा व संत ज्ञानोबाराय बहुउद्देशीय वारकरी शिक्षण संस्थेत अध्यात्मिक वर्गांना उत्स्फूर्त प्रतिसाद
पंढरीची वारी हे जीवन शुद्धीचे मोठे साधन ------------- ह.भ. प. दंडवते महाराज
राज्यस्तरीय मंथन परीक्षेत करमाळा येथील नगरपालिका शाळा क्रमांक दोनचा विद्यार्थी राजवीर हांगे यांचा राज्यात पाचवा क्रमांक
आई ही जीवनाची गरज तशी ए आय हि काळाची गरज- मा. राजेंद्र दादा नागवडे
छत्रपती कॉलेजमधील ३० विद्यार्थ्यांची रोजगार मेळाव्यातून नोकरीसाठी निवड!
वडगाव चे नूतन सरपंच चंद्रकांत काळे यांचा आमदार नारायण आबा पाटील यांच्या हस्ते सत्कार संपन्न
करमाळा तालुक्यातील अधिकारी यांचा मुंबई मध्ये स्नेहभेट कार्यक्रम होणे कौतुकास्पद उपक्रम- अजय साखरे
करमाळा पोलीस ठाणे हद्दीत कुंटणखाना / वेशा व्यवसाय चालविणारे इसमावर कारवाई करुन तीन पिडीत महीलांची सुटका
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी पुणे ग्रामीण पोलीसांचा चोख बंदोबस्त. पुणे सोलापूर प्रवासी वाहतूक व्यवस्था तात्पुरती वळवली.