साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी. यवत गावांतून धुमधडाक्यात मिरवणूक.

By : Polticalface Team ,23-08-2024

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी. यवत गावांतून धुमधडाक्यात मिरवणूक. दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता २३ ऑगस्ट २०२४ दौंड तालुक्यातील मौजे यवत ता दौंड जिल्हा पुणे येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या वतीने दि २२ ऑगस्ट रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची १०४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी यवत पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री माने यांच्या हस्ते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास व महापुरुषांच्या प्रतिमेस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. या वेळी यवत गावचे विद्यमान सरपंच मा समीर दोरगे. ग्रामविकास अधिकारी बालाजी सरवदे. ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच रमेश यादव. संदीप दोरगे झोपडपट्टी सुरक्षा दलाचे पुणे जिल्हा अध्यक्ष दत्ता डाडर मातंग नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष. काळुराम शेंडगे. आदी मान्यवर सकाळी ११ वाजे दरम्यान प्रामुख्याने उपस्थित होते.. बहुजनांच्या वेदनांना साहित्यातून वाचा फोडणारे आणि कष्टकऱ्यांच्या व गिरणी कामगारांच्या हक्कांसाठी झगडणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावरील लिखित कादंबरी. पोवाडा. लावणी.असे अनेक प्रबोधनात्मक साहित्य आण्णा भाऊंनी लिहून समाजातील शोषीत पिढीत वंचित मजुर कामगारांचा लढा. तसेच महाराष्ट्र एक संघ ठेवण्यासाठी लाल बावटा संघर्ष समिती स्थापन करून मजुर कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी लोकशाहीचा बुलंद आवाज शाहिरीतून महाराष्ट्रच नव्हे तर परदेशातही डफावर थाप टाकुन डंका वाजवला असल्याचे लक्ष्मण मांडरे यांनी व्याख्यानाच्या माध्यमातून उपस्थित फुले शाहू आंबेडकर चळवळीतील युवा तरुणांना मार्गदर्शन केले. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवन पटावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. जयंती कार्यक्रमाच्या माध्यमातून ते बोलत होते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती कार्यक्रमाच्या निमित्ताने दौंड तालुक्यांचे माजी आमदार रमेश अप्पा थोरात यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या अर्धावृत्ती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०४ वी जयंती. यवत गावांतून डिजे फटाक्यांच्या धुम धडाक्यात अण्णाभाऊ साठे यांची अर्धावृत्ती पुतळ्यास रथात बसवून भव्य मिरवणुकी काढण्यात आली. या वेळी महाराष्ट्र राज्य मातंग नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष. मस्कू अण्णा शेंडगे. झोपडपट्टी सुरक्षा दलाचे जिल्हा अध्यक्ष दत्ता डाडर. दौंड पंचायत समिती सदस्य निशाताई शेंडगे. मातंग नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष काळुराम शेंडगे. ग्रामपंचायतीचे सदस्य राजेश शेंडगे. आर पी आय दौंड तालुका मातंग आघाडीचे माजी अध्यक्ष संजय अडागळे. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सागर शेंडगे. सामाजिक कार्यकर्ते निलेश शेंडगे. तसेच उपाध्यक्ष विशाल साठे. वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते बापू जगताप. नवनाथ शेंडगे. रोहित बुजवणे. आदिनाथ शेंडगे. कृष्णा आडागळे. रामभाऊ मोरे. भाऊ शेंडगे. चंदन शेंडगे. आकाश लोंढे. रोहित नेटके. आशुतोष गवळी. संदीप लोंढे. माऊली ससाने. स्वप्निल गायकवाड. करण शिंदे. तसेच दौंड तालुक्यातील फुले शाहू आंबेडकर चळवळीतील विविध सामाजिक राजकीय संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच यवत पंचक्रोशीतील संकल बहुजन मातंग समाज महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.