विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवार गटाला अवघ्या 25 जागांवर समाधान मानावे लागणार

By : Polticalface Team ,13-09-2024

विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवार गटाला अवघ्या 25 जागांवर समाधान मानावे लागणार जन आधार वृत्त:    आगामी विधानसभा निवडणुकीच्या विषयावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या अंतर्गत बैठकीतुन बातमी समोर आली आहे त्यामध्ये 25 उमेदवार ठरल्याचे समजते 25 उमेदवारांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत विषेश बाब म्हणजे अजित पवार हेच बारामती मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याचे समजते अहमदनगर जिल्ह्यातुन एकच उमेदवार ठरल्याचे समजते.

अहमदनगर शहरातुन विधेमान आमदार संग्राम जगताप यांना तयारीला लागा असे आदेश आल्याचे सांगण्यात येत आहे मीळालेल्या माहितीनुसार 25. संभाव्य उमेदवार पुढिल प्रमाणे बारामती, अजित पवार, उदगीर,संजय बनसोडे, दिंडोरी नरहरी झिरवळ, आंबेगाव दिलीप वळसे पाटील, पुसद, इंद्रनील नाईक , येवला, छगन भुजबळ, परळी, धनंजय मुंडे, पिंपरी, अण्णा बनसोडे, महाबळेश्वर वाई, मकरंद आबा पाटील, इंदापूर दत्ताजी भरणे, कळवण, नितिन पवार, रायगड, अदिती तटकरे, मावळ सुनील शेळके, वडगाव शेरी सुनील टिंगरे, जुन्नर अतुल बेनके,खेड दिलीप मोहिते, कागल हसन मुश्रीफ, अहेरी धर्मरावबाबा अत्राम, प्राप्त संभाव्य यादी मुळे अनेक इच्छुक भावि आमदारांची चांगलीच पंचाईत होणार आहे.

त्यामुळे अनेक भावि आमदारांच स्वप्न भंग होणार आहे तर काही भावि आमदारांना पक्ष निष्ठा खुटिला टांगुन ठेवत पुन्हा पक्षांतर करावे लागणार आहे 

विषेश बाब म्हणजे अहमदनगर जिल्ह्यात फक्त एक उमेदवार ठरल्याचे समजते त्यामुळे अनेक मतदारसंघात राजकीय समीकरणे बदलणार आहेत हे मात्र नक्की.


 श्रीगोंद्याची जागा भाजपा कडुन पाचपुते कुटुंबात फायनल असल्याचे खात्रीलायक वृत्त मिळाले आहे त्यामुळे तालुक्यातील भावि आमदारांची चांगलीच पंचाईत होणार आहे त्यामुळे तालुक्यातील अनेक राजकीय समीकरणे बदलणार आहेत


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


शफिक हावलदार
कार्यकारी संपाद्क

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.