शिवाजी नगर सेशन कोर्टाचा निर्णय. चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा. प्रतेकी १० लाख रुपये दंड न भरल्यास एक वर्ष संत्त मजुरी ची शिक्षा.

By : Polticalface Team ,13-09-2024

शिवाजी नगर सेशन कोर्टाचा निर्णय. चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा. प्रतेकी १० लाख रुपये दंड न भरल्यास एक वर्ष संत्त मजुरी ची शिक्षा.

दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.

दौंड ता १३ सप्टेंबर २०२४ पोलीस स्टेशन यवत येथील दाखल  १) गुन्हा र नं- 622/2016 भा द वि क. 395, 412, 414 महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधि. नि. सन 1999 चे कलम 3(१) ( ii ) ,3 (४) 3 (५) ४. २) मोक्का केस नं 12/17 ३) आरोपींना शिवाजी नगर सेशन कोर्टात आज ता 13/09/2024 रोजी  आरोपी. 1) सचिन आप्पा उर्फ भाऊसाहेब इथापे वय २८ (शिवाजी आप्पा पाटील)  २) रामदास उर्फ पप्पू उर्फ झिंगा उर्फ समीर यशवंत ढगे वय 27  3) पृथ्वीराज उर्फ पतंग दत्तात्रय माने वय २७  ४) मारुती शिवाजी सरडे वय २३  ५) सतिश आप्पा इथापे उर्फ सतीश आप्पा पाटील वय ३०  ६) मंगल आप्पा इथापे वय ४६  ७) प्रियंका ज्ञानेश्वर उर्फ माऊली लोकरे उर्फ प्रियंका दिपक देशमुख वय २४ ८)  तुषार शिवाजी सरडे  ९) ज्ञानेश्वर उर्फ माऊली जगन्नाथ लोकरे (दिपक दादासो देशमुख) फरारी १०) बबलु उर्फ बिसेट साळवे फरारी  ४) शिक्षा - वरील आरोपी नंबर 1 ते 4  यांना भादवि कलम 395, व महाराष्ट्र संघटीत गुन्हेगार नियंत्रण अधि नि सन 1999 चे कलम 3 (1) ( ii ), 3 (4) या अन्वेय जन्मठेप व प्रत्येकी दहा लाख रुपये दंड. न भरल्यास  एक वर्ष स. म. शिक्षा. 

तसेच आरोपी नंबर 5 ते 7 यांना भा द वि क 412, 413, 414. अन्वेय महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधि.नि सन 1999 चे कलम 3 (४) ३ (५) ४ अन्वेय सात वर्षे स. म. व प्रत्येकी दहा लाख रु दंड  न भरल्यास एक वर्ष स. म.

आरोपी नंबर आठ निदोर्ष सोडले आरोपी नंबर ९ व १० हे फरारी असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मे कोर्टाचे मा.श्री.पी पी. जाधव. विशेष मोक्का कोर्ट जिल्हा व अति.सत्र न्यायाधीश पुणे. यांच्या आदेशा अन्वये.

आरोपी १. सचिन आप्पा ऊर्फ आप्पासाहेब ऊर्फ भाऊसाहेब इथापे, (बनावट नाव ) शिवाजी आप्पा पाटील वय. २८ वर्षे रा. सध्या रा. प्लॉट नं ३५ माधवनगर धुळे रोड चाळीसगाव ता. चाळीसगाव जि. जळगाव मुळ रा. कोंडेगव्हाण ता.श्रीगोंदा जि. अहमदनगर (मॅजि. कस्टडी)

२. ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली जगन्नाथ लोकरे (बनावट नाव: दिपक दादासो देशमुख) हल्ली रा. प्लॉट नं ३५ माधवनगर धुळे रोड चाळीसगाव ता. चाळीसगाव जि. जळगाव मुळ रा. शिराळा टेंभुर्णी ता. माढाजि. सोलापुर-(फरारी.)

३. रामदास ऊर्फ पप्पु ऊर्फ झिंग्या ऊर्फ समीर यशवंत ढगे वय २७ वर्षे रा.चांबुर्डी ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर (मॅजि. कस्टडी)

४. बबलु ऊर्फ बलराम उर्फ बल्ली उर्फ बिसेट साळवे रा. विखेपाटील कॉलेज शेजारी एम.आय.डि.सी अहमदनगर (फरारी.)

५. पृथ्वीराज ऊर्फ पतंग दत्तात्रय माने वय. २७ वर्षे रा. मानेवस्ती कन्हेरगाव ता. माढा. जि.सोलापुर (मॅजि. कस्टडी)

६. मारूती उर्फ पिंट्या शिवाजी सरडे वय २३ वर्षे रा. कन्हेरगाव ता. माढा जि. सोलापूर (मॅजि. कस्टडी)

७. तुषार शिवाजी सरडे रा. कन्हेरगाव ता. माढा जि. सोलापूर 

८. सतिश आप्पा इथापे, उर्फ सतीश आप्पा पाटील वय ३० वर्षे, रा. प्लॉ नं. ३५, माधवनगर पुर्वा पेट्रोलपंपाचे मागे, धुळेरोड चाळीसगाव, जि. जळगांव (मॅजि. कस्टडी)

९. मंगल आप्पा इथापे, वय ४६ वर्षे रा. प्लॉट नं. ३५, माधवनगर पुर्वा पेट्रोलपंपाचे मागे, धुळेरोड चाळीसगाव, जि. जळगांव (मॅजि. कस्टडी)

या बाबत अधिक माहिती अशी की  सदर गुन्हयातील फिर्यादी निखील माणिक कांबळे वय.२७ वर्षे रा.उंडवडी ता. दौंड जि.पुणे यांनी दि.१०/०९/२०१६ रोजी १६.२९ वा. यवत पोलीस ठाण्यात येवून फिर्याद दिली की, दि.१०/०९/२०१६ रोजी रात्रौ ०२/०० वा चे सुमारास आमचे पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा राहु मध्ये चार अज्ञात चोरटयांनी संगणमत करून बॅकेचा  सेक्युरिटी  नामे दिपक कैलास भालेराव वय. २५ वर्षे रा. वाळकी ता. दौंड जि. पुणे व त्याचे सोबत असलेला उत्तम मारूती वाघ वय. ६५ वर्षे रा. राहु यांना चाकुचा धाक दाखवुन मारहाण करून दोरीने बांधुन ठेवले व गॅस कटरचे सहायाने बॅकेच्या इमारतीचे पाठीमागील खिडकीचे लोखंडी ग्रिल गॅस कटरचे सहायाने तोडुन बॅकेत प्रवेश करून स्ट्रॉग रूमचे दरवाज्याचे लॉक तोडुन स्ट्रॉग रूममधील कॅश तिजोरी गॅस कटरचे सहायाने तोडुन त्यामध्ये ठेवलेली ६५,५७,४८५ रू रोख रक्कम जबरीने चोरून घेवुन गेले आहेत. अशा मजकुरचे फिर्यादीवरून यवत पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं.६२२/२०१६भा.द.वि. कलम ३९४,३४२,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.)

गुन्हयामधील चोरीस गेलेल्या रोख रकमेपैकी जप्त रोख रक्कम ३,०१,७०६/-०० रू रोख रक्कम (आरोपी नं. १ याचेकडुन ६१,७०६ रु. मेंमोरंडम पंचनाम्याने जप्त ) (आरोपी नं. ५ याचेकडुन ४०,०००/- रु. मेंमोरंडम पंचनाम्याने जप्त ) (आरोपी नं. ६ याचेकडुन २०,०००/- रु. मेंमोरंडम पंचनाम्याने जप्त ) (आरोपी नं ३ याचेकडुन ३०,०००/- रू. मेमोरंडम पंचनाम्याने जप्त) (आरोपी नं ३ याचे नातेवाईक साक्षीदार यांचेकडुन १,५०,०००/- रू जप्त)

आरोपीचे घर झडती मध्ये मिळुन आलेली घरफोडीची साधने

११,४००-०० रू पिस्टल आकाराचे पत्राचे नग, २ मास्क, १ रॅम्बो सुरा, १ स्टिलची तलवार, ६ लहान मोठे गॅस सिलेंडर, १ गॅस कटर, स्कु ड्रायव्हर, गॅसगन, तांब्याचे तारा, गॅस ग्राइंडर, पॉलीश पेपर.

दौंड तालुक्यातील मौजे यवत पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी सदर घटनेची माहिती दिली.

सरकारी वकील- श्री चंद्रकिरण साळवी.सर विशेष सरकारी वकील.  तपासी अंमलदार श्री राजेंद्र मोरे DYSP सेवानिवृत्त श्री शशिकांत चव्हाण पोलीस निरीक्षक पुणे शहर  दप्तरी महेश बनकर पोलीस हवालदार एलसीबी पुणे ग्रामीण 

 केस अधिकारी निल ९) प्रभारी अधिकारी - 

श्री.नारायण  देशमुख पोलीस निरीक्षक यवत पोलीस स्टेशन  कोर्ट पैरवी कर्मचारी- श्री विद्याधर निचीत ग्रेड PSI

पो.काॅ .संजय लगड. ब.नं. 2942 समन्स बजावणी करणार  पुणे सेशन कोर्ट पैरवी अंमलदार-- श्री विद्याधर निचीत ग्रेड PSI -जिल्हा कोर्ट पैरवी अधिकारी--श्री आकाश पवार  सपोनि. यांनी सदर कामगिरी बजावली असल्याचे नमूद करण्यात आले आहे.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.