करमाळा शहरात 39 वर्षाची परंपरा कायम ठेवत सकल मुस्लिम समाज च्या वतीने याही वर्षी गणरायांच्या मूर्तीवर होणार पुष्पवृष्टी
By : Polticalface Team ,14-09-2024
करमाळा शहरात 39 वर्षाची परंपरा कायम ठेवत सकल मुस्लिम समाज च्या वतीने याही वर्षी गणरायांच्या मूर्तीवर होणार पुष्पवृष्टी .
करमाळा प्रतिनिधी
सकल मुस्लिम समाज करमाळा च्या वतीने 39 वर्षाची परंपरा कायम ठेवत यावर्षी देखील गणरायाच्या विसर्जन मिरवणूकी वेळी जामा मशीद करमाळा मधून पुष्पगुष्टी होणार असल्याची माहिती जामा मशीद ट्रस्टचे विश्वस्त तसेच सकल मुस्लिम समाज अध्यक्ष जमीर सय्यद यांनी पत्रकारांना माहिती दिली .
याबाबत सय्यद पुढे बोलताना म्हणाले आमचे प्रेरणास्थान व मुस्लिम समाजाला नवी दिशा नवा विचार देणारे माझे आदरस्थान वडील पत्रकार स्व सय्यद भाई पत्रकार यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या पुष्पवृष्टी कार्यक्रमाचे आम्ही गेली एकोचाळीस वर्षांपासून एकदाही खंड न पडता अविरत चालू आहे सदरचा मानवतेचा सलोखा शहर व तालुक्यात कायमस्वरूपी टिकून राहावा या महत्त्वकांक्षेने सकल मुस्लीम समाज कित्येक वर्षापासून जामा मशीद मधून गणरायाच्या विसर्जन मिरवणूक वेळी करमाळा शहरातील प्रत्येक गणेश उत्सव मंडळाच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी करून प्रत्येक मंडळाच्या सन्माननीय अध्यक्ष व पदाधिकारी यांचा सन्मान करत असतो याचाच एक भाग म्हणून या वर्षी देखील अशाच पद्धतीने आम्ही सदरचा मानवतेच्या एकात्मतेचा , परिवर्तनाचा उपक्रम यावर्षी देखील आम्ही राबवित असल्याची माहिती श्री सय्यद यांनी दिली सदरचा सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश संपूर्ण राज्यभरात राबवला जावा असेही आवाहन महाराष्ट्रातील बांधवांना केले
तसेच गणपती विसर्जनामध्ये चोख बंदोबस्त ठेवणारे पोलीस बांधव व त्यांचे वरिष्ठ अधिकारी , तहसीलदार व तहसील मधील उपस्थित कर्मचारी बंधू या सर्व शासकीय कर्मचारी व अधिकारी पदाधिकाऱ्यांचा येथे सन्मान जामा मस्जिद ट्रस्ट, भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाऊंडेशन व सकल मुस्लिम समाज करमाळा बांधवांच्या वतीने दरवर्षी न चुकता केला जातो
या बैठकीमध्ये उपस्थित सकल मुस्लीम समाज चे अध्यक्ष जमीर सय्यद, भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाऊंडेशन चे मार्गदर्शक समीर शेख, आझाद शेख उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट, रमजान बेग ( सचिव डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाऊंडेशन ) सुरज शेख (सचिव रहनुमा ट्रस्ट) , सोहेलभाई पठाण (राष्ट्रवादी युवक अध्यक्ष) जहाँगीर बेग, आलिम पठाण, शाहीद बेग, इकबाल शेख, कलंदर शेख,आरबाज बेग, राजु बेग, शाहरुख नालबंद, सुपरान शेख, बबलु पठाण .कलीम शेख, आरीफ पठाण.कय्युम मदारी.ईरफान सय्यद.अय्युब मदारी.अरबाज शेख.इ मुस्लीम बांधव उपस्थित होते .
वाचक क्रमांक :
शफिक हावलदार
कार्यकारी संपाद्क
जेऊर येथील विद्युत मंडळाच्या सहाय्यक अभियंताला लाच घेताना अँटीकरप्शनच्या पथकाने पकडले करमाळा पोलीस स्टेशनला झाला गुन्हा दाखल
जेऊर येथील विद्युत मंडळाच्या सहाय्यक अभियंताला लाच घेताना अँटीकरप्शनच्या पथकाने पकडले करमाळा पोलीस स्टेशनला झाला गुन्हा दाखल
उमरड ते केडगाव रेल्वे लाईन खालून भुयारी मार्गाचे काम सुरू बहुजन संघर्ष सेनेचे अध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या प्रयत्नाला यश
यवत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे सहजपुर सोलापूर पुणे महामार्गावर भीषण अपघातात एक ठार. मृत झालेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. पोलीसांकडून बेवारस मयताचा शोध सुरू
यवत पोलीस स्टेशन हद्दीतील भुलेश्वर पायथ्याला सापडला पुरुषाचा जळालेला मृतदेह. अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल
कु-हाडीने डोक्यात व गळ्यावर गंभीर दुखापत करुन खुन. गिरीम गाव हद्दीतील धक्कादायक घटना दौंड पोलीस ठाण्यात अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल.
वंचित बहुजन युवा आघाडीच्या मागणीला यश : अंत्यविधी वाहनाची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल बारामती नगर परिषदेचे आभार
नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडेंचा ब्राझील अभ्यास दौरा यशस्वी सभासद; कामगार व संचालक मंडळाकडून भव्य सन्मान
बहुजन मराठी पत्रकार संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अंगणवाडी मदतनिसांचा येत्या शुक्रवारी दिनांक 27 जून रोजी होणार सन्मान,,,,,, श्रीमती प्रमिला जाधव यांची माहिती
दहिगाव उपसा व सीना माढा जोडकालव्यातुन उजनीतील ओव्हर फ्लोचे पाणी आवर्तनाद्वारे दिले जाणार :,,,,,, आमदार नारायण आबा पाटील यांची माहती
श्रीगोंदा-नगर मतदारसंघातील उत्कृष्ट काम करणाऱ्या पहिल्या सोळा ग्रामपंचायतींना दिला जाणार “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार” :- आमदार विक्रम पाचपुते
संत बाळूमामा व संत ज्ञानोबाराय बहुउद्देशीय वारकरी शिक्षण संस्थेत अध्यात्मिक वर्गांना उत्स्फूर्त प्रतिसाद
पंढरीची वारी हे जीवन शुद्धीचे मोठे साधन ------------- ह.भ. प. दंडवते महाराज
राज्यस्तरीय मंथन परीक्षेत करमाळा येथील नगरपालिका शाळा क्रमांक दोनचा विद्यार्थी राजवीर हांगे यांचा राज्यात पाचवा क्रमांक
आई ही जीवनाची गरज तशी ए आय हि काळाची गरज- मा. राजेंद्र दादा नागवडे
छत्रपती कॉलेजमधील ३० विद्यार्थ्यांची रोजगार मेळाव्यातून नोकरीसाठी निवड!
वडगाव चे नूतन सरपंच चंद्रकांत काळे यांचा आमदार नारायण आबा पाटील यांच्या हस्ते सत्कार संपन्न
करमाळा तालुक्यातील अधिकारी यांचा मुंबई मध्ये स्नेहभेट कार्यक्रम होणे कौतुकास्पद उपक्रम- अजय साखरे
करमाळा पोलीस ठाणे हद्दीत कुंटणखाना / वेशा व्यवसाय चालविणारे इसमावर कारवाई करुन तीन पिडीत महीलांची सुटका
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी पुणे ग्रामीण पोलीसांचा चोख बंदोबस्त. पुणे सोलापूर प्रवासी वाहतूक व्यवस्था तात्पुरती वळवली.