सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन युवा आघाडी आयोजित निषेध आंदोलन
By : Polticalface Team ,15-09-2024
जनआधार न्युज
भिमसेन जाधव
मो 9112131616
राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राहुल गांधी यांनी आरक्षण संपविण्याच्या केलेल्या वक्यव्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी ॲड असिम सरोदे यांनी निर्भय बनो या उपक्रमाच्या माध्यमातून महाविकास आघाडीला मतदान करा असे आवाहन महाराष्ट्रातील मतदारांना केले होते त्या मुळे ॲड असिम सरोदेयांनी विरोधी पक्ष नेते राहुल गांघी यांच्या वक्तव्याचा निषेध करावा किंवा आरक्षण वाद्यांची माफी मागावी याकरिता त्यांच्या पुण्यातील डेक्कन येथील कार्यालया समोर निषेध आंदोलन करण्यात आले.
यावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलन पुणे शहराध्यक्ष चैतन्य इंगळे, शहर महासचिव जान्हवी शेलार, वंचित बहुजन युवा आघाडी पुणे शहर महासचिव शुभम चव्हाण, वंचित बहुजन युवा आघाडी पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष नितीन गवळी, पिंपरी चिंचवड शहर महासचिव सुनील जावळे,पुणे जिल्हा पूर्व अध्यक्ष मंगलदास निकाळजे, पुणे जिल्हा पूर्व महासचिव प्रतीक चव्हाण,पुणे जिल्हा पश्चिम अध्यक्ष अभिषेक वैराट,वंचित बहुजन आघाडी पुणे शहराध्यक्ष ॲड. अरविंद तायडे, शहर महासचिव सागर अल्हाट, विश्वास गदादे, वंचित बहुजन महिला आघाडी पुणे शहर अध्यक्ष अनिताताई चव्हाण, शहर महासचिव सारिका फडतरे, रेखा चौरे, वंचित बहुजन महिला आघाडी पुणे जिल्हा अध्यक्ष सीमाताई भालेसेन, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन पुणे शहर अध्यक्ष विशाल कसबे, शहर सरचिटणीस ओंकार कांबळे, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन पुणे जिल्हा अध्यक्ष राहुल इनकर. वंचित बहुजन युवा आघाडी दौंड तालुका अध्यक्ष विशाल शिंदे, मावळ तालुकाध्यक्ष संदीप कदम, लोणावळा शहराध्यक्ष करण भालेराव, हडपसर विधानसभा मतदारसंघाध्यक्ष लखन कांबळे यांच्यासह
सम्यक विद्यार्थी आंदोलन ,
वंचित बहुजन युवा आघाडी, वंचित बहुजन आघाडी, वंचित बहुजन महिला आघाडी, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन पुणे शहर/पिंपरी चिंचवड शहर /जिल्हा माझी माझी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
भविष्यात मृत्यू नंतर मानवी शरीर शासन संपती म्हणून जाहीर करण्याची आवश्यकता आमदार राहुल कुल.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2. या अभियानात न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयाला तालुक्यात तृतीय क्रमांकाचे बक्षीस.
प्राविण्य प्राप्त खेळाडूंचे प्रमाणपत्र न मिळाल्याने खेळाडू व शिक्षक हवालदिल , स्पर्धा आयोजनाचा निधीही प्रतिक्षेत
स्टेट बँक ऑफ इंडिया व्यवस्थापकांची श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयास भेट
नागपूर हिवाळी अधिवेशनात आमदार राहुल कुल यांनी दौंड तालुक्यातील विविध विषयांवर महत्वाचे मुद्दे मांडले.
कुकडीचे रब्बी आवर्तन उद्या पासून सुरू,,,,,,, आमदार नारायण आबा पाटील यांची माहिती
शिक्षक भारतीच्या वतीने शिक्षण उपसंचालक हरून आत्तार यांचा सन्मान, प्रलंबित प्रश्नांसंदर्भात सकारात्मक चर्चा
तालुकास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत PM SHRI जि. प. शाळा,श्रीगोंदा मुले शाळेचे घवघवीत यश
लिंपणगाव -काष्टी रेल्वे गेटच्या उड्डाणपुलाबाबत आमदार खासदारांनी लक्ष घालावे; प्रवासी व वाहन चालकांची मागणी
न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव च्या माजी विद्यार्थ्याचे चित्रपट क्षेत्रात पदार्पण.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी कार्यकाळ वाढवून द्या प्रशिक्षणार्थ्यांची मागणी....सेवेत रुजू राहण्यासाठी कार्यकाळ वाढवा मुख्यमंत्री लाडक्या बहीण भावांची मागणी...
आमदार विक्रमसिंह पाचपुते यांची पेढेतुला करून वांगदरीत केला आनंद साजरा.
मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा श्री गणेशा मराठी चित्रपट २० डिसेंबरला होणार प्रदर्शित...
महात्मा फुले नूतन महाविद्यालयात आंतर विभागीय नेटबॉल स्पर्धा संपन्न.
संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या मनुरुग्नावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. परभणी हिंसाचार प्रकरणी हवेली तालुका आर पी आय आक्रमक.
आमदार सत्यजित तांबे हे सुधीर तांबे यांचा वारसा पुढे चालवत आहेत - बाजीराव कोरडे .
नशीब बलवत्तर म्हणून शेतकरी श्री नेटवटे हे बिबट्याच्या हल्ल्यातून बालंबाल बचावले ! लोणी व्यंकनाथमध्ये बिबट्याची दहशत कायम
परभणी येथील सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणी जबाबदार पोलिसांना बडतर्फ करावे - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले.
महायुती ला साथ दिली तरी ही रिपब्लिकन पक्षाला मंत्रिमंडळात न्याय मिळाला नाही - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले.
श्री क्षेत्र माळवाडी पडवी येथे दत्त जयंती सोहळा उत्साहात संपन्न. दौंड तालुक्यातील भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती.