पुणे डेक्कन जिमखाना एस एस जैन फिरोदिया होस्टेलचे यशस्वी विद्यार्थी अँड प्रकाश सोळंकी.यांना गेट टु गेदर कार्यक्रमात सन्मानपत्र देऊन गौरव.
By : Polticalface Team ,23-09-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
पुणे ता २२ सप्टेंबर २०२४ पुणे डेक्कन जिमखाना येथील. एस एस जैन फिरोदिया होस्टेल या ठिकाणी १९८४ ते ९० या कालावधीत शिक्षणासाठी एकत्रित राहत असलेले विद्यार्थी तब्बल ३४ वर्षा नंतर आज दि २२ सप्टेंबर २०२४ रोजी एकत्रित येऊन. गेट टु गेदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.देवीका व्हेज होटेल, जंगली महाराज रोड, शिवाजी नगर पुणे. या ठिकाणी एस एस जैन फिरोदिया होस्टेलचे यशस्वी विद्यार्थी अँड प्रकाश सोळंकी.यांना गेट टुगेदर कार्यक्रमाच्या निमित्ताने सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
या प्रसंगी सर्व मित्र परिवाराच्या वतीने अँड प्रकाश सोळंकी यांना फेटा शाल श्रीफळ व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. हा मित्र सन्मान सोहळा अतिशय सुंदर प्रकारे पार पडला. ३४ वर्षापूर्वी एका होस्टेलमध्ये राहणारे विद्यार्थी आज आपापल्या क्षेत्रात परिपूर्ण यशस्वी असल्याचे दिसून आले.
काही दिवसांपूर्वी फेसबुक व्हाट्सअपच्या माध्यमातून संपर्क साधुन गेट टु गेदर या कार्यक्रमा बाबत पुढाकार घेऊन कल्पना मांडल्या असता सर्वांनी सकारात्मक भूमिका दर्शवली असल्याने या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.
यामध्ये प्रामुख्याने अभय लुणावत सुभाष बोरा शांतीलाल सोळंकी संतोष भंडारी संजय बोरा गोकुळ गुगळे सुरेन्द्र बेदमुवा किशोर गांधी संजय चोरडिया मदन श्रीमाळ दिपक कटारिया अमृत गुंदेचा विपीन बोरा कमल खेतन सुनील नहार महेश सोनी सचिन बोरा दिनेश छाजेड अजीत मुथा मनोज चोरडिया अँड अनिल कांकरिया मनोज शिंगवी महेन्द्र नहार दिपक गुंदेचा नितीन बेदमुथा गुणेश संचेती. सुभाष गांधी महेन्द्र कोठारी गौतम दुधेडिया महावीर श्री श्रीमाळ दिपक बाफना विजय साकला शैलेश गुंदेचा राजकुमार नहार संदिप कोठारी अभय लुणावत क्रिएशन्स- पुणे या मित्रांनी गेट टुगेदर या कार्यक्रमासाठी महत्वपूर्ण भूमिका घेतली. सर्व मित्रान शिवाय हा गेट टुगेदर कार्यक्रम होंऊ शकनार नाही. आपण सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले. या गट टुगेदर कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक मित्रांनी आपले मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी उपस्थित मित्रांच्या वतीने. एस एस जैन फिरोदिया होस्टेलचे यशस्वी विद्यार्थी अँड प्रकाश सोळंकी. यांना फेटा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
या वेळी गाजत असलेल्या प्रसिद्ध (मित्र) या कवितेच्या चार ओळी सुरात. दुःख अडवायला उंबऱ्या सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा..एक तु मित्र कर आरशा सारखा. मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा. हि कविता गुणगुणत सर्वांनी आनंद व्यक्त केला. मित्र कसा असावा, मैत्री कशी सांभाळावी याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे. यवत येथील आनंदग्राम सहकारी गृह संस्थेचे माजी सचीव, तसेच राष्टवादी कांग्रेस शरदचंद्र पवार. पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते अँड प्रकाशजी सोळंकी यांचा. एस. एस. जैन फिरोदिया होस्टेलच्या सर्व मित्रांना अभिमान वाटतो. अशी प्रतिक्रिया उपस्थित मित्रांनी व्यक्त केली. शून्यातून आपलं विश्व निर्माण करून आदर्श जीवनाचा वस्तुपाठ घालून दिला आहे. नातेवाईक, मित्र परिवार आणि आपल्या व्यवसायिक संबंधीतांशी आपुलकी आत्मीयता बाळगून पारदर्शकता आणि यांना दिलेला शब्द कसा पाळावा याचं एक आदर्श उदाहरण अँड प्रकाशजी सोळंकी आहेत.
व्यवसायाची पार्श्वभुमी नसलेल्या आणि केवळ उदर्निर्वाह चालेल इतकं उत्पन्न असलेल्या एका लहानशा कुटुंबात जन्म घेवून. जे काही आपल्या कर्तृत्वाने उभं केलं आहे त्याला तोड नाही. जगातील प्रत्येक आई वडिलांच्या पोटी अशाच गुणवान आणि कीर्तीवान मुलगा जन्माला यावा. अशी अपेक्षा असते. आपल्या आई वडिलांना धन्यता वाटेल असंच आपलं कर्तृत्व आहे. खूप हलाखीच्या परिस्थितीतून पुणे डेक्कन जिमखाना येथील. एस एस जैन फिरोदिया होस्टेल मध्ये राहून उच्च शिक्षण पूर्ण केले. पुणे कोर्टात चांगल्या पद्धतीने वकिली व्यवसाय करुन सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात नावलौकिक केले असून. धार्मिक कार्यात, समाज कार्यात नेहमीच आघाडीवर असल्याचे दिसून येत आहेत. तसेच तळा गळातील गोरगरिबांना सहकाऱ्यांच्या व समाजोपयोगी कार्यात नेहमीच सिंहाचा वाटा असल्याचे दिसून येत आहे. मागील पस्तीस वर्षा पासून नित्यनियमाने शेकडो मित्र, स्नेही आणि समाजातील अतुलनीय कार्य केलेल्या व्यक्तिना सन्मान देत आला आहोत. तसेच जैन धर्मा बद्दल असीम आस्था, जैन जीवन शैली, सदाचारी वृत्तीचा व विशाल मनाचा दोस्तीच्या दुनियेतील एक आदर्श व्यक्तीमत्व असुन पूर्व पुण्याई मुळेच जीवा भावाची व मैत्रीचे नाते संबंध जुळून येतात. यामध्ये
आपल्या आई-वडिलांच्या पुंण्याईचा वाटाही मोठा आणि मोलाचा असल्याचे आपण नेहमीच अभिमानाने आणि कृतज्ञतेने सांगत असता. आपण सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय व जबाबदारीने कार्यरत असल्याचे दिसून येत आहे. सामाजिक कार्यात तितक्याच तळमळीने कार्य करत आहात. हाती घेतलेल्या कार्यावर निष्ठा राखुन, ते कार्य व्रत म्हणून स्वीकारले आहेत. याची आम्हास जाणीव आहे की आपण केलेले समाजकार्य कोणत्या तरी पुरस्काराच्या अपेक्षेने कधीच केले नाही. अशी प्रतिक्रिया मनोगत व्यक्त करताना केली. अँड प्रकाश सोळंकी यांना
पुढील भावी आयुष्यासाठी व वाटचालीसाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या. या वेळी अँड प्रकाश सोळंकी यांनी अभय लुनावत, किशोर गांधी, मनोज शिंगवी, संजय चोरडिया यांचे विशेष आभार, ऊपस्थीत राहून आपना सर्वांना मार्गदर्शन करनारे सुनीलजी नहार, नितीन बेदमुथ्था, मनोज चोरडीया, अनीलजी कांकरीया,सुभाष गांधी. सचीन बोरा, विजय सांकला, यांचे व उपस्थित सर्व मित्रांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले. या प्रसंगी सर्वांनी उचित व उत्कृष्ट भोजनाचा स्वाद घेतला.
होस्टेल चे यशस्वी विद्यार्थी सुनील नहार, किशोर गांधी, अभय लुनावत, नितीन बेदमुथ्था, मनोज चोरडीया, मनोज शिंगवी, सचीन बोरा, महावीर श्री श्रीमाल, अनील कांकरीया, सुभाष बोरा, सुभाष गांधी, संजय चोरडीया, अजीत मुथ्था मनोज शिंगावी संजय चोरडिया महेश सोनी. महेंद्र नहार शांतीलाल सोळंकी मदन श्रीश्रीमल सचिन बोरा दीपक बाफना नितीन बेदमुथा विजय साकला संजय बोरा अमृत गुंडेचा अजित मुथा. शैलेश गुंदेचा गोकुळ गुगळे. विपीन बोरा. मनोज चोरडिया. राजकुमार नहार. सुरेंद्र बेदमुथाई. महावीर श्रीश्रीमाळ शांतीलाल सोळंकी मदन श्रीश्रीमल सचिन बोरा दीपक बाफना नितीन बेदमुथा विजय साकला संजय बोरा अमृत गुंडेचा अजित मुथा शैलेश गुंदेचा गोकुळ गुगळे विपीन बोरा. मनोज चोरडिया सुभाष गांधी राजकुमार नहार सुरेंद्र बेदमुथाई अनिल कांकरिया डॉ रवींद्र छाजेड. शैलेश बोथारा संतोष बेदमुथा आनंद लुनिया. आदी मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाचक क्रमांक :
अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.