राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाच्या युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे उद्या सोलापूर दौऱ्यावर
By : Polticalface Team ,26-09-2024
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाच्या युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे उद्या सोलापूर दौऱ्यावर
करमाळा प्रतिनिधी
राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार,प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या आदेशान्वये आगामी विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे हे महाराष्ट्र दौरा करत असून उद्या दिनांक २७-०९-२०२४ रोजी सोलापूर दौऱ्यावर येत आहेत.त्यांच्या स्वागतासाठी युवक व युवती सेल च्या पदाधिकाऱ्यांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे .
युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे यांचे सकाळी ७ वा.सोलापुरात आगमन होईल. तदनंतर दिवसभराच्या नियोजनास सुरुवात सकाळी ८ वा.ग्रामदैवत शिवयोगी श्री सिधदेश्वर मंदिरात दर्शन - सकाळी ९:३० वा.उमाबाई श्राविका प्रशाला{ सम्राट चौक } स्वाक्षरी मोहीम युवती संवाद - सकाळी १० वा. संगमेश्वर कॉलेज होय आम्ही सक्षम ,आपल शासन भक्कम "युवती युवक संवाद"-सकाळी ११ वा. बुर्ला कॉलेज आम्ही सक्षम ,आपल शासन भक्कम "युवती युवक संवाद"- सकाळी ११:४५ वा.छत्रपती शिवाजी सायं.वाणिज्य महाविद्यालय आम्ही सक्षम ,आपल शासन भक्कम "युवती युवक संवाद"- दुपारी १२ वा. दयानंद कॉलेज भवानी पेठ आम्ही सक्षम ,आपल शासन भक्कम "युवती युवक संवाद"- दुपारी २ वा.धनराज गिरजी नरसिंग कॉलेज मुरारजी पेठ आम्ही सक्षम ,आपल शासन भक्कम "युवती युवक संवाद"- दुपारी ३ वा.राखीव - दुपारी ४ वा.प्रमुख पदाधिकारी भेट - सायंकाळी ५ वा.युवक - युवती कार्यकारिणी बैठक - सायंकाळी ६ अक्कलकोट { श्री स्वामी समर्थांच्या दर्शनास रवाना} - सायंकाळी ७ वा.श्री स्वामी समर्थांचे दर्शन { अक्कलकोट }- सायंकाळी ८ वा.अक्कलकोट हून सोलापूर कडे रवाना { मुक्काम}
या सर्व कार्यक्रमाचे पूर्व नियोजित नियोजन जिल्हा समन्वयक आमदार यशवंत तात्या माने जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार व कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान यांच्या नेतृत्वात व युवक - युवती सेल च्या वतीने आयोजन करण्यात आले आहे.तरी या कार्यक्रमास ज्येष्ठ नेते प्रदेश पदाधिकारी विधानसभा अध्यक्ष कार्याध्यक्ष महिला आघाडी सर्व फ्रंटल व सेलचे अध्यक्ष -कार्याध्यक्ष सोलापूर शहर कार्यकारणी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे
वाचक क्रमांक :
शफिक हावलदार
कार्यकारी संपाद्क
जेऊर येथील विद्युत मंडळाच्या सहाय्यक अभियंताला लाच घेताना अँटीकरप्शनच्या पथकाने पकडले करमाळा पोलीस स्टेशनला झाला गुन्हा दाखल
जेऊर येथील विद्युत मंडळाच्या सहाय्यक अभियंताला लाच घेताना अँटीकरप्शनच्या पथकाने पकडले करमाळा पोलीस स्टेशनला झाला गुन्हा दाखल
उमरड ते केडगाव रेल्वे लाईन खालून भुयारी मार्गाचे काम सुरू बहुजन संघर्ष सेनेचे अध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या प्रयत्नाला यश
यवत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे सहजपुर सोलापूर पुणे महामार्गावर भीषण अपघातात एक ठार. मृत झालेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. पोलीसांकडून बेवारस मयताचा शोध सुरू
यवत पोलीस स्टेशन हद्दीतील भुलेश्वर पायथ्याला सापडला पुरुषाचा जळालेला मृतदेह. अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल
कु-हाडीने डोक्यात व गळ्यावर गंभीर दुखापत करुन खुन. गिरीम गाव हद्दीतील धक्कादायक घटना दौंड पोलीस ठाण्यात अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल.
वंचित बहुजन युवा आघाडीच्या मागणीला यश : अंत्यविधी वाहनाची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल बारामती नगर परिषदेचे आभार
नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडेंचा ब्राझील अभ्यास दौरा यशस्वी सभासद; कामगार व संचालक मंडळाकडून भव्य सन्मान
बहुजन मराठी पत्रकार संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अंगणवाडी मदतनिसांचा येत्या शुक्रवारी दिनांक 27 जून रोजी होणार सन्मान,,,,,, श्रीमती प्रमिला जाधव यांची माहिती
दहिगाव उपसा व सीना माढा जोडकालव्यातुन उजनीतील ओव्हर फ्लोचे पाणी आवर्तनाद्वारे दिले जाणार :,,,,,, आमदार नारायण आबा पाटील यांची माहती
श्रीगोंदा-नगर मतदारसंघातील उत्कृष्ट काम करणाऱ्या पहिल्या सोळा ग्रामपंचायतींना दिला जाणार “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार” :- आमदार विक्रम पाचपुते
संत बाळूमामा व संत ज्ञानोबाराय बहुउद्देशीय वारकरी शिक्षण संस्थेत अध्यात्मिक वर्गांना उत्स्फूर्त प्रतिसाद
पंढरीची वारी हे जीवन शुद्धीचे मोठे साधन ------------- ह.भ. प. दंडवते महाराज
राज्यस्तरीय मंथन परीक्षेत करमाळा येथील नगरपालिका शाळा क्रमांक दोनचा विद्यार्थी राजवीर हांगे यांचा राज्यात पाचवा क्रमांक
आई ही जीवनाची गरज तशी ए आय हि काळाची गरज- मा. राजेंद्र दादा नागवडे
छत्रपती कॉलेजमधील ३० विद्यार्थ्यांची रोजगार मेळाव्यातून नोकरीसाठी निवड!
वडगाव चे नूतन सरपंच चंद्रकांत काळे यांचा आमदार नारायण आबा पाटील यांच्या हस्ते सत्कार संपन्न
करमाळा तालुक्यातील अधिकारी यांचा मुंबई मध्ये स्नेहभेट कार्यक्रम होणे कौतुकास्पद उपक्रम- अजय साखरे
करमाळा पोलीस ठाणे हद्दीत कुंटणखाना / वेशा व्यवसाय चालविणारे इसमावर कारवाई करुन तीन पिडीत महीलांची सुटका
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी पुणे ग्रामीण पोलीसांचा चोख बंदोबस्त. पुणे सोलापूर प्रवासी वाहतूक व्यवस्था तात्पुरती वळवली.