करमाळ्याची कुलस्वामिनी आई कमलाभवानी शारदीय नवरात्रउत्सवानिमित्त प्रा. रामदास झोळ फाउंडेशनच्या वतीने भव्य आराधी गीत स्पर्धाचे आयोजन...... प्रा. रामदास झोळ

By : Polticalface Team ,26-09-2024

करमाळ्याची कुलस्वामिनी आई कमलाभवानी शारदीय नवरात्रउत्सवानिमित्त प्रा. रामदास झोळ फाउंडेशनच्या वतीने भव्य आराधी गीत स्पर्धाचे आयोजन...... प्रा. रामदास झोळ

*करमाळ्याची कुलस्वामिनी आई कमलाभवानी शारदीय नवरात्रउत्सवानिमित्त प्रा. रामदास झोळ फाउंडेशनच्या वतीने भव्य आराधी गीत स्पर्धाचे आयोजन...... प्रा. रामदास झोळ सर* करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60 करमाळ्याची कुलस्वामिनी आई जगदंबा कमला भवानी हिच्या शारदिय नवरात्र उत्सवानिमित्त प्रा. रामदास झोळ ‌ फाउंडेशनच्यावतीने आराधी गीत स्पर्धचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ सर यांनी दिली आहे. आपण करमाळा तालुक्याचा सुपुत्र एक आईचा भक्त म्हणून सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी आई कमला भवानीची भक्त असलेल्या आराधी लोकांना व्यासपीठ मिळून देण्यासाठी आम्ही प्रा. रामदास झोळ सर फाउंडेशन करमाळा यांच्यावतीने दिनांक ०४ ऑक्टोंबर ते ०९ ऑक्टोंबर २०२४ रोजी सकाळी १० ते ०४ वाजेपर्यंत, अर्थव मंगल कार्यालय, श्रीदेवीचा माळ, करमाळा येथे भव्य आराधी गीत स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी करमाळा तालुक्यातील आराधी मंडळे, आराधीची गाणी गाणारे गायक सर्व भाविक भक्तांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन आई श्री कमलाभवानी शारदीय नवरात्र महोत्सवामध्ये भाग घेऊन या स्पर्धेमध्ये बहुसंख्येने सहभागी व्हावे. आपल्या सांस्कृतिक शारदीय महोत्सवाची शोभा वाढवावी, असे आवाहन प्रा. रामदास झोळ सर ‌व सचिवा मायाताई झोळ मॅडम यांनी केले आहे . आराधी गीत स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी ९९२१४७४५२० // ९४०५३१४२९६ या क्रमांकावर नाव नोंदणी ‌ करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


शफिक हावलदार
कार्यकारी संपाद्क

जेऊर येथील विद्युत मंडळाच्या सहाय्यक अभियंताला लाच घेताना अँटीकरप्शनच्या पथकाने पकडले करमाळा पोलीस स्टेशनला झाला गुन्हा दाखल

जेऊर येथील विद्युत मंडळाच्या सहाय्यक अभियंताला लाच घेताना अँटीकरप्शनच्या पथकाने पकडले करमाळा पोलीस स्टेशनला झाला गुन्हा दाखल

उमरड ते केडगाव रेल्वे लाईन खालून भुयारी मार्गाचे काम सुरू बहुजन संघर्ष सेनेचे अध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या प्रयत्नाला यश

यवत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे सहजपुर सोलापूर पुणे महामार्गावर भीषण अपघातात एक ठार. मृत झालेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. पोलीसांकडून बेवारस मयताचा शोध सुरू

यवत पोलीस स्टेशन हद्दीतील भुलेश्वर पायथ्याला सापडला पुरुषाचा जळालेला मृतदेह. अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल

कु-हाडीने डोक्यात व गळ्यावर गंभीर दुखापत करुन खुन. गिरीम गाव हद्दीतील धक्कादायक घटना दौंड पोलीस ठाण्यात अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल.

वंचित बहुजन युवा आघाडीच्या मागणीला यश : अंत्यविधी वाहनाची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल बारामती नगर परिषदेचे आभार

नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडेंचा ब्राझील अभ्यास दौरा यशस्वी सभासद; कामगार व संचालक मंडळाकडून भव्य सन्मान

बहुजन मराठी पत्रकार संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अंगणवाडी मदतनिसांचा येत्या शुक्रवारी दिनांक 27 जून रोजी होणार सन्मान,,,,,, श्रीमती प्रमिला जाधव यांची माहिती

दहिगाव उपसा व सीना माढा जोडकालव्यातुन उजनीतील ओव्हर फ्लोचे पाणी आवर्तनाद्वारे दिले जाणार :,,,,,, आमदार नारायण आबा पाटील यांची माहती

श्रीगोंदा-नगर मतदारसंघातील उत्कृष्ट काम करणाऱ्या पहिल्या सोळा ग्रामपंचायतींना दिला जाणार “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार” :- आमदार विक्रम पाचपुते

संत बाळूमामा व संत ज्ञानोबाराय बहुउद्देशीय वारकरी शिक्षण संस्थेत अध्यात्मिक वर्गांना उत्स्फूर्त प्रतिसाद

पंढरीची वारी हे जीवन शुद्धीचे मोठे साधन‌ ------------- ह.भ. प. दंडवते महाराज

राज्यस्तरीय मंथन परीक्षेत करमाळा येथील नगरपालिका शाळा क्रमांक दोनचा विद्यार्थी राजवीर हांगे यांचा राज्यात पाचवा क्रमांक

आई ही जीवनाची गरज तशी ए आय हि काळाची गरज- मा. राजेंद्र दादा नागवडे

छत्रपती कॉलेजमधील ३० विद्यार्थ्यांची रोजगार मेळाव्यातून नोकरीसाठी निवड!

वडगाव चे नूतन सरपंच चंद्रकांत काळे यांचा आमदार नारायण आबा पाटील यांच्या हस्ते सत्कार संपन्न

करमाळा तालुक्यातील अधिकारी यांचा मुंबई मध्ये स्नेहभेट कार्यक्रम होणे कौतुकास्पद उपक्रम- अजय साखरे

करमाळा पोलीस ठाणे हद्दीत कुंटणखाना / वेशा व्यवसाय चालविणारे इसमावर कारवाई करुन तीन पिडीत महीलांची सुटका

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी पुणे ग्रामीण पोलीसांचा चोख बंदोबस्त. पुणे सोलापूर प्रवासी वाहतूक व्यवस्था तात्पुरती वळवली.