परवानगी नाकारूनही रोहित पवार यांनी केले पोलीस प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन

By : Polticalface Team ,27-09-2024

परवानगी नाकारूनही रोहित पवार यांनी केले पोलीस प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन *जनआधार न्युज* *भिमसेन जाधव* कार्यकर्त्यांनी देखील जोरदार घोषणाबाजी करत मोठ्या जल्लोषात या राज्य राखीव दलाच्या प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन झाल्याचे जाहीर केले. *अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील* कुसडगाव येथे उभारण्यात आलेल्या राज्य राखीव दलाच्या प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटनावरून गुरुवारी सायंकाळी सहा वाजता उद्घाटनासाठी आलेले आमदार रोहित पवार यांना पोलिसांनी केंद्राबाहेर अडविले. यावेळी पोलीस व उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. अखेर शिक्षण केंद्रामध्ये घुसून आमदार रोहित पवार यांनी उद्घाटन केले. कार्यकर्त्यांनी रिबन बांधली अधिकृतपणे त्याचे उद्घाटन केले यानंतर आमदार रोहित पवार यांनी स्वतः गुलाल उधळला. यानंतर कार्यकर्त्यांनी देखील जोरदार घोषणाबाजी करत मोठ्या जल्लोषात या राज्य राखीव दलाच्या प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन झाल्याचे जाहीर केले. *माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची उपस्थिती* या प्रशिक्षण केंद्रापासून अवघ्या १०० मीटर अंतरावर या केंद्राच्या उद्घाटनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मोठी जाहीर सभा झाली  त्याच ठिकाणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये या केंद्राचे अधिकृत उद्घाटन झाल्याचे देखील श्री देशमुख यांनी जाहीर केले. यावेळी अनिल देशमुख यांनी या प्रशिक्षण केंद्रासाठी मी स्वतः गृहमंत्री असताना परवानगी दिली आहे. हे केंद्र राज्यात दुसरीकडे हलवण्यात आलेले असताना आमदार रोहित पवार यांनी पाठपुरावा करून ते पुन्हा जामखेड तालुक्यातील कुसड गाव येथे आणले. या केंद्राला मंजुरी माझ्या स्वाक्षरीचे पत्र देण्यात आलेले आहे. असे श्री देशमुख यांनी यावेळी सांगतानाच विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व आमदार राम शिंदे यांचे नाव न घेता श्री देशमुख यांनी टीका केली
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी