राष्ट्रीय महामार्ग १६०(एन.एच) नगर- दौंड रस्त्याचे राहिलेले काम त्वरित पूर्ण करून सदर रस्ता रुंदीकरण करून दुभाजक बसविण्यात यावेत.याकरिता दि.३ जानेवारी रोजी पारगाव फाटा याठिकाणी युवक काँग्रेसच्या वतीने रस्ता-रोको आंदोलनचा इशारा
By : Polticalface Team ,Sun Jan 02 2022 20:40:50 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा प्रतिनिधी
राष्ट्रीय महामार्ग १६०(एन.एच) नगर- दौंड रस्त्याचे राहिलेले काम त्वरित पूर्ण करून सदर रस्ता रुंदीकरण करून दुभाजक बसविण्यात यावेत.याकरिता दि.३ जानेवारी रोजी पारगाव फाटा याठिकाणी युवक काँग्रेसच्या वतीने रस्ता-रोको आंदोलनचा इशारा निवेदनाद्वारे दि.२७ डिसेंबर रोजी देण्यात आला होता.या निवेदनाची दखल घेऊन पोलिस निरीक्षक रामराव ढिकले व नाईक तहसीलदार पंकज नेवसे साहेब यांनी आज MSRDC विभागाच्याच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती.
या बैठकीमध्ये युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले.ते म्हणाले की,नगर-दौंड महामार्गाच्या अपूर्ण कामामुळे व हलगर्जीपणामुळे कित्येक निष्पाप लोकांना आपला जीव गमावला लागला.रस्ताच्या आजूबाजूच्या लोकांना धुळीमुळे प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे.तरी याचा गांभीर्यपूर्वक विचार करून चिखली घाट, घारगाव,लोणीव्यंकनाथ येथील रस्ता तातडीने पूर्ण करावे व रस्त्यावर रिफ्लेक्टर बसवावे.
संबंधित अधिकाऱ्यांनी काम पुर्ण करण्यासाठी आलेल्या अडचणी नाईक तहसीलदार साहेब व पोलिस निरीक्षक साहेब यांच्या समोर मांडल्या.संबधित अधिकारी म्हणाले की,काम पुर्ण करण्यासाठी ज्या अडचणी निर्माण झाल्या होत्या त्या बर्यापैकी मार्गी लागल्या आहेत.येत्या काही दिवसांत आम्ही संपूर्ण काम पुर्ण करणार आहोत.आज वाहतूक करणाऱ्यांना जी अडचण निर्माण होत आहे त्यासाठी उद्या पासून काम सुरू करून लोकांची अडचण व होणारा त्रास होणार नाही याची काळजी घेऊ.
जर उद्या काम सुरू झाले नाही तर रास्तारोको आंदोलन स्थगित करणार नाही असे आंदोलनकर्ते म्हणाले.याबैठकीमध्ये माजी पं.स.सदस्य,मनीष जगताप,लोणीचे मा.सरपंच मिथून नगरे,प्रा.यागेश मांडे, युवा नेते प्रमोद राजेंद्र म्हस्के, युवक काँग्रेसचे भूषण शेळके,आशिष लडकत, सरपंच ठोंबरे,किरण चव्हाण,प्रशांत साबळे व आदी पदाधिकारी उपस्थित होते.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.
शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा
श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.
श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका
श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर
वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार
विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे
सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता
श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न
अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात
दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील
महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.
दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.
सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन
अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद