महाराजा जिवाजीराव शिंदे विद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना विभाग व सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत विविध उपक्रम

By : Polticalface Team ,05-10-2024

महाराजा जिवाजीराव शिंदे विद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना विभाग व सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत विविध  उपक्रम श्रीगोंदा प्रतिनिधी श्रीगोंदा येथील महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय श्रीगोंदा राष्ट्रीय सेवा योजना विभाग व सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत स्वच्छता ही सेवा मोहीम राबवण्यात आली. दि.17 सप्टेंबर ते 02 ऑक्टोबर पर्यंत विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. आजची तरुण पिढी मोबाईलच्या दुनियेत हरवलेली आहे त्यांच्यामध्ये संस्कार स्वच्छता स्वभाव स्वच्छता निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून सर्व स्वयंसेवकांनी वेगवेगळ्या प्रकारचे स्वच्छतेचे कामे करून समाजाला एक स्वच्छतेचा संदेश दिला. श्रीगोंदा शहरातून स्वच्छता रॅली आयोजित करण्यात आली होती . रॅलीमध्ये महाविद्यालयातील अधिक संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील परिसर स्वच्छता ,रांगोळी स्पर्धा आदी उपक्रम घेण्यात आले स्वच्छतेचे महत्व लोकांना पटवून देण्यासाठी शहरांमध्ये पथनाट्य सादर करण्यात आले. तसेच एस.टी स्टँड भाजी मंडई , सरस्वती नदीकाठ, नदीकाठावरील तात्या महाराज मंदिर, दत्त मंदिर आदी परिसराची स्वच्छता करण्यात आली. प्रामुख्याने एकेरी वापर केलेल्या प्लास्टिकचे संकलन करण्यात आले व नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्याची विल्हेवाट लावण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ. एम. आर .जरे यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले तसेच उपप्राचार्य डॉ. पी एन प्रा. भुजबळ एस एम प्रा. अहिवळे एस बी यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छते संबंधी मोलाचे मार्गदर्शन केले. या उपक्रमामध्ये महाविद्यालयीन सर्व शिक्षक शिक्षकेतर सेवकांनी सहभाग नोंदविला. मोहिमेमधील विविध उपक्रम राबवण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. बुलाखे बी ए . प्रा. बहिरम डी एम, प्रा. ताटे ए.बी प्रा. पवार मॅडम प्रा. जाधव मॅडम प्रा. म्हस्के मॅडम प्रा. रायकर मॅडम प्रा. शितोळे मॅडम यांचे मोलाचे सहकार्य केले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


शफिक हावलदार
कार्यकारी संपाद्क

जेऊर येथील विद्युत मंडळाच्या सहाय्यक अभियंताला लाच घेताना अँटीकरप्शनच्या पथकाने पकडले करमाळा पोलीस स्टेशनला झाला गुन्हा दाखल

जेऊर येथील विद्युत मंडळाच्या सहाय्यक अभियंताला लाच घेताना अँटीकरप्शनच्या पथकाने पकडले करमाळा पोलीस स्टेशनला झाला गुन्हा दाखल

उमरड ते केडगाव रेल्वे लाईन खालून भुयारी मार्गाचे काम सुरू बहुजन संघर्ष सेनेचे अध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या प्रयत्नाला यश

यवत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे सहजपुर सोलापूर पुणे महामार्गावर भीषण अपघातात एक ठार. मृत झालेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. पोलीसांकडून बेवारस मयताचा शोध सुरू

यवत पोलीस स्टेशन हद्दीतील भुलेश्वर पायथ्याला सापडला पुरुषाचा जळालेला मृतदेह. अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल

कु-हाडीने डोक्यात व गळ्यावर गंभीर दुखापत करुन खुन. गिरीम गाव हद्दीतील धक्कादायक घटना दौंड पोलीस ठाण्यात अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल.

वंचित बहुजन युवा आघाडीच्या मागणीला यश : अंत्यविधी वाहनाची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल बारामती नगर परिषदेचे आभार

नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडेंचा ब्राझील अभ्यास दौरा यशस्वी सभासद; कामगार व संचालक मंडळाकडून भव्य सन्मान

बहुजन मराठी पत्रकार संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अंगणवाडी मदतनिसांचा येत्या शुक्रवारी दिनांक 27 जून रोजी होणार सन्मान,,,,,, श्रीमती प्रमिला जाधव यांची माहिती

दहिगाव उपसा व सीना माढा जोडकालव्यातुन उजनीतील ओव्हर फ्लोचे पाणी आवर्तनाद्वारे दिले जाणार :,,,,,, आमदार नारायण आबा पाटील यांची माहती

श्रीगोंदा-नगर मतदारसंघातील उत्कृष्ट काम करणाऱ्या पहिल्या सोळा ग्रामपंचायतींना दिला जाणार “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार” :- आमदार विक्रम पाचपुते

संत बाळूमामा व संत ज्ञानोबाराय बहुउद्देशीय वारकरी शिक्षण संस्थेत अध्यात्मिक वर्गांना उत्स्फूर्त प्रतिसाद

पंढरीची वारी हे जीवन शुद्धीचे मोठे साधन‌ ------------- ह.भ. प. दंडवते महाराज

राज्यस्तरीय मंथन परीक्षेत करमाळा येथील नगरपालिका शाळा क्रमांक दोनचा विद्यार्थी राजवीर हांगे यांचा राज्यात पाचवा क्रमांक

आई ही जीवनाची गरज तशी ए आय हि काळाची गरज- मा. राजेंद्र दादा नागवडे

छत्रपती कॉलेजमधील ३० विद्यार्थ्यांची रोजगार मेळाव्यातून नोकरीसाठी निवड!

वडगाव चे नूतन सरपंच चंद्रकांत काळे यांचा आमदार नारायण आबा पाटील यांच्या हस्ते सत्कार संपन्न

करमाळा तालुक्यातील अधिकारी यांचा मुंबई मध्ये स्नेहभेट कार्यक्रम होणे कौतुकास्पद उपक्रम- अजय साखरे

करमाळा पोलीस ठाणे हद्दीत कुंटणखाना / वेशा व्यवसाय चालविणारे इसमावर कारवाई करुन तीन पिडीत महीलांची सुटका

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी पुणे ग्रामीण पोलीसांचा चोख बंदोबस्त. पुणे सोलापूर प्रवासी वाहतूक व्यवस्था तात्पुरती वळवली.