मतदार करणे संविधानिक आपला हक्क आहे. यवत येथील अंगणवाडी सेविका व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी मुलांचा ग्रामस्थांना संदेश.
By : Polticalface Team ,25-10-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता २५ ऑक्टोबर २०२४ दौंड विधानसभा क्रमांक (१९९) मतदार संघातील मौजे यवत ता दौंड जिल्हा पुणे येथील पालक नागरिकांना मतदान करण्यासाठी विद्यार्थी मुलांनी दिला संदेश. या बाबत अधिक माहिती अशी की जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील तसेच अंगणवाडी सेविकांनी दि.२५/१०/२०२४ रोजी यवत पंचक्रोशीतील नागरिकांच्या भेटी घेऊन मतदान करा या संदर्भात जन जागृती अभियान राबविले. या वेळी प्रामुख्याने दौंड तालुका अधिकारी तथा बाल विकास प्रकल्प अधिकारी.मा कुणाल धुमाळ. यांच्या मार्गदर्शनाखाली यवत गावातील अंगणवाडी पर्यवेक्षिका सुजाता तळपे मॅडम. शेख मॅडम. राऊत मॅडम. आदी विद्यार्थी मुला मुलींनी सहभाग घेतला होता.
मतदान करणे हा नागरिकांचा अधिकार असून प्रत्येकाने न चुकता मतदान करणे आवश्यक आहे. अशी महत्वपूर्ण भूमिका घेऊन. गावातील मतदारांशी संवाद साधुन मतदान जन जागृती प्रचार व प्रसिध्दी करण्यात आली. या प्रसंगी बोलताना म्हणाले
लोकांनी लोकांसाठी तयार केलेले गण राज्य व संविधानिक दिलेला अधिकार गणतंत्र्यावर आधारित आहे. त्यामुळे
मतदानासाठी वेळ काढा. आपली संविधानिक जबाबदारी पार पाडा. आपल्या मतांचा अधिकार बजवा. लोकशाही रुजवा. अशा विविध स्वरूपाचे फलक घेऊन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी व अंगणवाडी सेविकांनी गावातील नागरिकांना आव्हान करुन मतदानाचा हक्क बसवण्याचा संदेश दिला.
आम्ही असा संकल्प करतो की, आम्ही भारताचे नागरिक लोक शाहीवर निष्ठा ठेवून आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करु आणि मुक्त, निपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणात निवडणुकांचे पावित्र्य राख् या निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करु, तसेच आमच्या कुटुंबातील सर्व मतदार, शेजारी व मित्र परिवार यांना देखील मतदान करण्यासाठी पालक व नागरिकांना प्रोत्साहित करु असा संकल्प केला. तोच देश होईल महान. ज्या देशात शंभर टक्के मतदान.
या वेळी दौंड तालुक्याच अधिकारी तथा बाल विकास
प्रकल्प अधिकारी कुणाल धुमाळ. अंगणवाडी
पर्यवक्षिका सुजाता तळपे मॅडम. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी मुला मुलींनी नागरिकांपर्यंत जाऊन मतदान करण्यासाठी जन जागृती अभियान राबविले. या बाबत धुमाळ यांनी मार्गदर्शन केले.
वाचक क्रमांक :
अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी
अपघातात मृत्यू पावलेले आदित्य लष्करे यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण ,राजेंद्र नागवडे यांच्याकडून लष्करे कुटुंबीयांचे सांत्वन
जीवनामध्ये पैशापेक्षा मित्रत्वाचे नाते अखंड ठेवा- मा. प्राचार्य आर के लगड, तब्बल वीस वर्षानंतर व्यंकनाथ विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची गळाभेट
कासुर्डी हद्दीत रेल्वेच्या धडकेने बिबट्याचा मृत्यू. घटना स्थळी मृतबिबट्याचा पंचनामा. वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे.
नगर -दौंड या राष्ट्रीय महामार्गावरील ढोकराई फाटा; मढेवडगाव व लोणी व्यंकनाथ येथे तातडीने स्पीड ब्रेकर बसवा
ग्रामस्थ व प्रवाशांची मागणी
लिंपणगाव चा युवक आदित्य लष्करे याचे संगमनेर जवळ अपघातात दुर्दैवी निधन तर शुभम लष्करे गंभीर जखमी
सावित्रीबाई फुले बालसंगोपन केंद्र संस्कार शिक्षण सेवा संस्थेचे उद्घाटन सरपंच समीर दोरगे यांच्या हस्ते
यवत ग्रामपंचायत पोलीस स्टेशन या ठिकाणी 26 नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त उद्देशिका वाचन. संविधान सर्वश्रेष्ठ ग्राम विकास अधिकारी बालाजी सरोदे.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मांडणार श्रीगोंदा तालुक्यातील वास्तविक प्रशासकीय कार्यपद्धतीचा लेखाजोखा - माधव बनसुडे
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मांडणार श्रीगोंदा तालुक्यातील वास्तविक प्रशासकीय कार्यपद्धतीचा लेखाजोखा - माधव बनसुडे
नागवडे कारखाना जिल्ह्यातील इतर कारखान्यांच्या बरोबरीने सरासरी प्रमाणे ऊस भाव देईल- अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे
यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.
शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा
श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.
श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका
श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर
वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार
विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे
सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे